'गावरान मातीतलं नादखुळा त्रिकूट एकत्र', किरण मानेंकडून नव्या चित्रपटाची घोषणा

( प्रगत भारत । pragatbharat.com) किरण माने यांनी नुकतंच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे. त्यांनी या चित्रपटाच्या शूटींगलाही सुरुवात केली आहे.

Read More