कोणत्याही क्षणी जगावर ओढावणार संकट; तज्ज्ञांकडून आणखी एका महामारीचा इशारा, ‘ही’ आहेत कारणं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Pandemic News : जगावर कोरोनाचं संकट ओढावलं आणि त्या सावटाखाली संपूर्ण जगानं प्रचंड आव्हानांचा सामना केला. जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनाला संसर्गाला महामारी ठरवत जगापुढं असणाऱ्या संकटाविषयी सतर्क करण्यासा 4 वर्षे उलटली. जागतिक महामारी म्हणून अनेकांनाच धडकी भरवणाऱ्या कोरोना संसर्गाची तीव्रता आता कमी झाली असली तरीही हे संकट अद्याप पूर्णपणे टळलं नाही ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. किंबहुना येत्या काळात जगावर आणखी एका महामारीचं संकट कोणत्याही क्षणी ओढावू शकतं असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.  Sky News च्या वृत्तानुसार UK मधील साथरोग तज्ज्ञांनी जगावर घोंगावणाऱ्या या संकटाबद्दलची…

Read More

Holi 2024 : होळीला फॅशन म्हणून नव्हे तर ‘या’ साठी घालतात पांढरे कपडे! कारण जाणून तुम्ही परिधान करणार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Holi 2024 : देशभरात नाही तर जगाच्या पाठीवरही होळीचा उत्साह पाहिला मिळतो. होळी हा विविध रंगांचा सण…गुलाबी, लाल, हिरवा हे सुंदर रंग एकमेकांवर उधळले जातात. रंगीत पाणी आणि डिजेवरील होळीची गाणी सर्वत्र एकच धुम असते. आपण चित्रपटातील होळी गाण्यामध्ये पांढऱ्या कपड्यांचा वापर पाहिला आहे. पांढरा रंगावर होळीचे विविध रंग अतिशय सुंदर असतात म्हणून ते चित्रपटात घातले जातात. सेलिब्रिटींची होळीची पार्टीमध्येही अभिनेता आणि अभिनेत्री छान छान पांढऱ्या रंगाचे ट्रेंड कपडे पाहिला मिळतात. (Holi 2024 White clothes are worn on Holi not as fashion Because knowing you…

Read More

Holika Dahan 2024 : होळीची राख कपाळावर का लावली जाते? काय आहे यामागील वैज्ञानिक आणि धार्मिक कारण?

( प्रगत भारत । pragatbharat.com)   होळीचा सण साजरा करण्यामागे पौराणिक कथा आहे. ज्यामध्ये राक्षसी होलिका भक्त प्रल्हादला मांडीवर घेऊन अग्नीत बसली होती. होलिका वाईट शक्तीचं प्रतिक तर भक्त प्रहाद हा चांगल्या शक्तीचं प्रतिक मानलं जातं. म्हणून होळीच्या एक दिवस आधी फाल्गुन पौर्णिमा तिथील होलिका दहन केलं जातं. हा सण वाईटावर चांगल्याचा विजय मानला जातो. यंदा होलिका दहन हे 24 मार्चला असणार आहे. तर 25 मार्चला रंगांचा उत्साह होळी देशभरात साजरी करण्यात येणार आहे. होलिका दहनाच्या दिवशी लाकडे, शेणाच्या गोवऱ्या इत्यादीने होळी उभी केली जाते आणि मग पुरणपोळीचं नैवेद्य दाखवून…

Read More

भारतातील ‘या’ गावात होळीचे रंग खेळतात पण करत नाही होलिका दहन; कारण जाणून व्हाल आश्चर्यचकित

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Chandra Grahan 2024 : होळीवर चंद्रग्रहणाची सावली, रंग खेळू शकणार का? पंडितजींनी सांगितली रंग उधळण्याची वेळ

Read More

Holi 2024 : होळी आणि धुलिवंदन का साजरं करतात? काय आहे यामागे वैज्ञानिक कारण?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Holi 2024 : हिंदू धर्मात सण उत्सालाहा अन्यन साधारण महत्त्व आहे. प्रत्येक सण उत्सव आणि व्रतामागे धर्म शास्त्रात कारण देण्यात आलंय. भारतात मोठ्या प्रमाणात सण उत्सव साजरे करण्यात येतात. हिंदू कॅलेंडरनुसार या वर्षातील होळी हा शेवटचा सण आहे. त्यानंतर नवीन वर्षाला सुरुवात होणार. होलिका दहन आणि होळीचा हा सण अख्खा देशात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. होलिका दहन पंचांगानुसार पौर्णिमा तिथीला म्हणजे यंदा येत्या रविवारी 24 मार्च साजरा करण्यात येणार आहे. तर धुलिवंदन किंवा धुरवड म्हणजेच रंगांची उधळण ही सोमवार 25 मार्चला असणार आहे. (Why…

Read More

अल्पवयीन मुलीने घरातच संपवले जीवन, 3 महिन्यांनी समोर आले कारण; पोलिसही हळहळले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News In Marathi: छत्तीसगढच्या एका शहरात तीन महिन्यांपूर्वी अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्येचे कारण आता समोर आलं आहे. 

Read More

Opinion Poll: पंतप्रधान मोदींच्या लोकप्रियतेचं कारण काय? 41 टक्के लोकांनी सांगितलं ‘हे’ एकमेव कारण

( प्रगत भारत । pragatbharat.com) LokSabha: लोकसभा निवडणुकीत विरोधकांसमोर पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आव्हान असणार आहे. एनडीएकडून पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींचीच निवड केली असल्याने विरोधकांना जोरदार प्रचार करावा लागणार आहे. नरेंद्र मोदी 2014 मध्ये पंतप्रधान झाल्यापासून त्यांच्या प्रसिद्धीत प्रचंड वाढ झाली आहे. तर दुसरीकडे विरोधकांकडे नरेंद्र मोदींना आव्हान देऊ शकणारा एकही चेहरा नाही.  LokSabha: अयोध्या राम मंदिराचा भाजपाला किती फायदा होईल? लोकांनी ‘या’ पर्यायाला दिली भरभरुन मतं दरम्यान Zee News आणि MATRIZE ने ओपिनियन पोल घेतला यामध्ये नरेंद्र मोदींच्या प्रसिद्धीचं नेमकं कारण काय असं विचारण्यात आलं. यावर 41 टक्के लोकांनी…

Read More

Medicines Prices : पेनकिलर, अँटिबायोटीकसह 800 औषधं महागणार, यामागचं कारण काय?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Medecines Prices : महागाईचा भस्मासूर सर्वसामान्य जनतेपुढं फार अडचणी निर्माण करणार नाही, यासाठी केंद्र सरकारच्या वतीनं मागील काही काळापासून बरेच महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. पण, तरीही महागाईच्या झळा मात्र अपेक्षित प्रमाणात कमी झालेल्या नाहीत. इथं महागाईचा आलेख सातत्यानं उंचावत असताना तिथं आता यामध्ये आणखी एका गोष्टीची भर पडली आहे. किंबहुना याचा सर्वाधिक फटका देशातील नागरिकांना बसणार आहे, कारण ही बाब थेट नागरिकांच्या आरोग्याशीच संबंधित आहे.  1 एप्रिलपासून महत्त्वाच्या आणि सर्रास वापरात असणाऱ्या औषधांचे दर वाढणार आहेत, ज्यामध्ये पेनकिलरपासून अंटिबायोटीक्सपपर्यंतच्या श्रेणीतील औषधांचा समावेश आहे. औषध कंपन्यांना…

Read More

तरुणाच्या कानाचा घेतला कडकडून चावा अन् तो गिळला, महिलेचा कारनामा, कारण खळबळ उडवून देणारे

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News In Marathi: उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका क्षुल्लक कारणातून झालेल्या वादातून एका महिलेने थेट व्यक्तीचा कान खाल्ला आहे. 

Read More

पेट्रोल-डिझेलच्या किंमती बदलल्या, तर 'या' राज्यात 48 तास पेट्रोल पंप राहणार बंद, जाणून घ्या नेमकं कारण काय?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Petrol pump strike : काही राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घसरण झाली तर काही ठिकाणी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. 

Read More