( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी साप सतत जीभ बाहेर काढून का फुस्कारतो? यामागील कारण वाचून व्हाल थक्क
Read MoreTag: रजक
Republic Day: स्वातंत्र्याच्या 20 वर्ष आधीपासूनच 26 जानेवारीला साजरा होतो प्रजासत्ताक दिन; कारण फारच रंजक
( प्रगत भारत । pragatbharat.com) Why Republic Day Is Celebrated On 26 January: यंदाच्या वर्षी म्हणजेच 2024 ला 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे. सालाबादप्रमाणे यंदाही 26 जानेवारीला संपूर्ण देशभरामध्ये भारतीय प्रजासत्ताक दिन (Republic Day) मोठ्या उत्साहात साजरा केला जाईल. सर्व धर्म, जाती आणि संप्रदायामधील लोक आपल्यातील वाद आणि मतभेद बाजूला ठेऊन एकत्र येत हा राष्ट्रीय सण साजरा करतात. दरवर्षी देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये इंडिया गेटपासून राष्ट्रपती भवनापर्यंत राजपथावर परेड आणि रॅलीचं आयोजन केलं जातं. मात्र 26 जानेवारीलाच प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातो? याबद्दल तुम्ही कधी विचार…
Read MoreInside Story : तब्बल 36 बेटांपासून तयार झालेलं लक्षद्वीप भारताचा भाग कसं झालं? कहाणी अतिशय रंजक
( प्रगत भारत । pragatbharat.com) Lakshadweep – Maldives Row : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नुकतीच लक्षद्वीपला भेट दिली. ज्यानंतर त्यांच्या या भेटीदरम्यानचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. इथं पंतप्रधानांचे फोटो चर्चेत आले आणि तिथं एका नव्या वादानं डोकं वर काढलं आणि मालदीवमधील नेतेमंडळींनीही या वादात उडी मारली. या साऱ्यामध्ये लक्षद्वीपबद्दलचं कुतूहल कमालीचं वाढलं. 32.62 चौरस फूटांचं क्षेत्रफळ असणारं हे बेट नेमकं भारताचा भाग आणि एक केंद्रशासित प्रदेश कसं झालं याबद्दल अनेकांनाच प्रश्न पडला आणि अखेर या प्रश्नाचं उत्तरही समोर आलं. मुस्लीम बहुल भाग लक्षद्वीप हा भारतातील एक…
Read More22 जानेवारीलाच प्रसूती करा! गर्भवती महिलांचा डॉक्टरांकडे हट्ट; कारण फारच रंजक…
( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir Inauguration News In Marathi : उत्तर प्रदेशातील अयोध्येत 22 जानेवारी भव्य मंदिरात रामलला विराजमान होणार आहेत. याच दिवशी प्रभू श्री राम यांच्या भव्य राम मंदिराची पायाभरणी होणार आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर देशभरात उत्साहात वातावरण पाहायला मिळत आहे. विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळींना या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी राम मंदिर ट्रस्टकडून आमंत्रण देण्यात आले आहे. हा दिवस एखाद्या सणासारखा साजरा करण्याची तयारी सुरु आहे. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्यांना आवाहन केले की, 22 जानेवारीला अयोध्येत न येता हा दिवस एखाद्या सणासारखा साजरा करा. यातच उत्तर…
Read MoreVIDEO : झोमॅटोचा डिलेव्हरीबॉय ऑर्डरसहीत चक्क घोड्यावरुन पोहचला ग्राहकाच्या घरी; कारण फारच रंजक
( प्रगत भारत । pragatbharat.com) zomato delivery boy viral video : तेलंगणातील हैदराबादमध्ये असलेल्या चंचलगुडा भागातून एक अनोखा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय घोड्यावर स्वार होऊन ग्राहकांची ऑर्डर्स पूर्ण करताना दिसत आहे. झोमॅटो डिलिव्हरी बॉयचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या डिलिव्हरी बॉयला ग्राहकांची ऑर्डर्स पोहचवण्यासाठी घोडस्वारी का करावी लागली? यावर रस्त्याने जाणाऱ्या लोकांनी झोमॅटो डिलिव्हरी बॉयला विचारलं, त्यावर तो म्हणाला की, पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे बाईकमध्ये पेट्रोल भरण्यास उशीर लागत होता. म्हणून त्याला घोड्यावरुन डिलिव्हरी करणे…
Read Moreवृत्तपत्रांमध्ये पानांच्या तळाशी 4 रंगाचे गोळे का छापलेले असतात माहितीये का? कारण फारच रंजक
( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी या फोटोत तुम्हाला काय दिसतंय? महिला की पुरुष? उत्तरात दडलंय तुम्ही कसे आहात याचं उत्तर
Read More…जेव्हा छापण्यात आल्या 0 रुपयाच्या नोटा, सरकारी कार्यालयं ठरली कारणीभूत; जाणून घ्या रंजक किस्सा
( प्रगत भारत । pragatbharat.com) तुम्ही 1 रुपयापासून ते 2000 रुपयांपर्यंतच्या नोटा पाहिल्या आणि वापरल्या असतील. पण तुम्हाला माहिती आहे का, एकदा देशात चक्क शून्य रुपयाच्या नोटा छापण्यात आल्या होता. हो, तुम्ही अगदी बरोबर वाचलं आहे, शून्य रुपयाची नोट जिचं काहीच मूल्य नव्हतं. या नोटा फक्त छापण्यात आल्या नाहीत तर लोकांमध्ये वाटण्यातही आल्या होत्या. पण शून्य रुपयाची नोट छापण्याची गरज नेमकी का निर्माण झाली? ही नोट कोणी छापली होती? याबद्दल जाणून घ्या. झालं असं होतं की, 2007 मध्ये चेन्नईतील एक स्वयंसेवी संस्था 5 पिलरने (5th Pillar) या शून्य रुपयाच्या नोटा…
Read Moreअवघ्या दीड दिवसात का केलं जातं गणरायाचं विसर्जन? ‘दीड दिवसांच्या गणपती’ची प्रथेची रंजक गोष्ट
( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Viral Video : पाव्हणं जेवला काय? ‘या’ पोरींचा डान्स पाहून गौतमी पाटीलला विसरून जाल
Read Moreकपाळाला टिळा लावण्यामागील शास्त्रीय कारण आहे फारच रंजक; आरोग्यासाठी आहे फायदेशीर
( प्रगत भारत । pragatbharat.com) Importance Of Tilak In Marathi: हिंदू धर्मात टिळा लावण्याला विशेष महत्त्व आहे. टिळा न लावता ना पुजेला बसण्याची परवानगी दिली जाते वा पूजा त्याशिवाय संपन्न होतेय दोन भुवयांच्या मध्ये कपाळावर कुंकवाचा किंवा चंदनाचा टिळा लावला जातो. त्याव्यतिरिक्त काही राज्यात गळ्यावर किंवा नाभीवरही टिळा लावला जातो. टिळा लावण्यामागे फक्त आध्यात्मिकच नाही तर काही शास्त्रीय कारणेदेखील आहेत. टिळा लावल्याने आरोग्य उत्तम राहते, मन एकाग्र आणि शांत राहण्यास मदत होते. टिळा लावणे हे हिंदू धर्मात शुभ असते पण त्यामागेही काही कारण आहेत. तसंच, टिळा लावताना काही नियमांचे पालन…
Read More1st June Birthday: 1 जूनला वाढदिवस असणाऱ्या भारतीयांची संख्या एवढी जास्त का? जाणून घ्या रंजक कारणं
( प्रगत भारत । pragatbharat.com) Why There Are So Many Birthdays On 1st June: तुमच्या ओळखीतील किती लोकांचे आज वाढदिवस आहेत? अर्थात ही संख्या नक्कीच 1 किंवा 2 नसणार तर त्याहून अधिक असणार. पण 1 जूनला एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढदिवस असण्यामागील नेमकं कारण काय आहे तुम्हाला माहिती आहे का?
Read More