Indian Railway : आता रेल्वे तिकीटाच्या दरात मिळवा विमानातील बिझनेस क्लासचं सुख; कोणत्या सुविधा मिळणार माहितीये?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railway ची कमाल, प्रवासी होणार मालामाल… रेल्वेचा प्रवास करताना इतका कमाल अनुभव मिळेल की पाहून व्हाल हैराण!   

Read More

Gudi Padwa 2024 : गुढीपाडव्याला गुढी का उभारतात तुम्हाला माहितीय का? जाणून घ्या काय आहे शास्त्र?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gudhi Padwa Significance In Marathi : उभारून आनंदाची गुढी दारी, जीवनात येवो रंगात न्यारी…हिंदूचं नवं वर्ष म्हणजे मराठी लोकांचही नवीन वर्ष सुरु होतं. महाराष्ट्रात मराठी नवं वर्षाची सुरुवात ही घरोघरी गुढी उभारुन करण्यात येते. पंचांगानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस नवीन वर्षाची सुरुवात असतो. याला महापर्व असंही म्हटलं जातं. मराठी घरांमध्ये गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर गुढी उभारली जाते. या गुढीला विजयाच प्रतिकही म्हटलं जातं. अंगणात रांगोळी, दारात तोरण आणि घराच्या दारात, कुठे बाल्कनीत तर कुठे गच्ची यशाची, विजयाची आणि आपुलकीची गुढी उभारली जाते. (Gudi Padwa 2024 …

Read More

Holi 2024 : होलिकेच्या प्रियकराचे मंदिर कुठे आहे माहितीय का? इथे दरवर्षी निघते लग्नाची मिरवणूक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Holika Dahan 2024 : अवघ्या काही दिवसांमध्ये होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. काही राज्यांमध्ये होळीचा उत्साह सुरु झाला असून महाराष्ट्रातील कोकणात हा उत्साह 15 दिवस असतो. या होळीच्या उत्साहाला कोकणात शिमगा असं म्हटलं जातं. अच्छा ही होळी म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय असतो. तुम्हाला भक्त प्रल्हादाची आख्यायिका माहिती असेल. आपण ती लहानपणापासून ऐकली आहे. पुन्हा एकदा आम्ही ही कथा सांगतो. गर्भात असताना असुर हिरण्यकशिपू यांच्या घरात प्रल्हादाचा जन्म झाला. लहानपणापासूनच प्रहाल्द विष्णूचा भक्त होता. खूप प्रयत्नानंतरही हिरण्यकशिपू प्रल्हादाची विष्णू भक्ती संपवू शकला नाही. त्यामुळे त्याने…

Read More

मजूर ते लॉटरी किंग; Electoral Bonds मध्ये सर्वाधिक निधी देणाऱ्या कंपनीचे मालक कोण माहितीये?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Electoral Bonds : मागील काही दिवसांपासून देशातील लोकसभा निवडणूक तोंडावर असतानाच प्रचंड चर्चा सुरु आहे ती म्हणजे निवडणूक रोखे, राजकीय देणगी आणि तत्सम गोष्टींची. निवडणूक आयोगानं सर्वोच्च न्यायालयाकडून आखून दिलेल्या वेळेच्या आधीच स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) कडून मिळालेली निवडणूक रोखे संदर्भातील माहिती संकेतस्थळावर जाहीर केली. ज्यामुळं सर्वाधिक राजकीय देणगी देणाऱ्या कंपनीची नावं समोर आली. इतकंच नव्हे, तर कोणत्या राजकीय पक्षाला सर्वाधिक देणगी किंवा निधी मिळाला यासंदर्भातील माहितीही यातून समोर आली.  12 एप्रिल 2019 ते 11 जानेवारी 2024 पर्यंतची ही आकडेवारी असून, या यादीमध्ये लॉटरी…

Read More

March School Holiday Maha Shivratri Good Friday;महाशिवरात्री ते गुड फ्रायडे! मार्चमध्ये शाळांना किती दिवस सुट्टी आहे माहितीय का?

( प्रगत भारत । pragatbharat.com) March School Holiday: महाराष्ट्रातील शाळांचे शैक्षणिक वर्ष एप्रिल 2024 पासून सुरु होत असले तरी इतर बोर्डांचे वर्षे एप्रिल 2024 पासून सुरु होते. त्यामुळे मार्चमध्ये या विद्यार्थ्यांना आराम मिळतो. दरम्यान मार्चमध्ये हिंदु आणि ख्रिश्चन धर्मातील अनेक सण उत्सव आहेत. त्यामुळे शाळांनादेखील सुट्टी आहे. 5 मार्च रोजी महर्षी दयानंद सरस्वती यांची जयंती आहे. तसेच 8 मार्च रोजी महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे. तर 24 मार्च रोजी होलीका दहनचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जाईल. याची शाळांना सुट्टी असेल. 25 मार्च रोजी होळीची तर 29 मार्च रोजी गुड…

Read More

फॅक्टरीमध्ये ब्रेड कसा बनवला जातो तुम्हाला माहितीये का?, Video पाहून अंगावर काटा येईल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bread Factory Viral Video: सोशल मीडियाचा वापर जस जसा वाढला आहे तसा मार्केटिंगची पद्धतही बदलत चालली आहे. हल्ली छोट्यातल्या छोट्या उद्योगाची ब्रँडिग सोशल मीडियावरुन केली जाते. त्यानंतर या वस्तुंची मागणीदेखील वाढायला लागते. तसंच, हॉटेल व्यवसायिकांनीही हा फंडा वापरला आहे. अनेक फुड व्लॉगर मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये जाऊन तिथल्या पदार्थांची खासियत रिल्समधून सांगतात. मात्र, कधी कधी फुड व्लॉगरमुळं एखाद्या पदार्थाची पोलखोलदेखील होते.  सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. जे पाहून युजर्सही बुचकळ्यात पडतात. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. दिवसाची सुरुवातच चहा-कॉफीने होत असते.…

Read More

Budget 2024 : यंदाचं सोडा, 1950 मध्ये किती इनकम टॅक्स भरावा लागत होता माहितीये?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Budget 2024 : आगामी लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Elections) धर्तीवर 1 फेब्रुवारी 2024 रोजी जाहीर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडे सर्वांच्याच नजरा लागून राहिल्या आहेत. यंदा सादर होणारा अर्थसंकल्प अंतरिम अर्थसंकल्प ठरणार असून, सविस्तर अर्थसंकल्प निवडणुकीच्या निकालानंतर सत्तास्थापनेच्या प्रक्रियेनंतर साधारण जुलै महिन्यात सादर केलं जाणार आहे.  देशासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा केली जाते, पण त्यातही काही खास मुद्दे विशेष लक्ष वेधून जातात. त्यातलाच एक मुद्दा म्हणजे इनकम टॅक्स. दरवर्षी पगारापैकी किती रक्कम इनकम टॅक्स स्वरुपात कापली जाणार, कोणाला कर सवलत मिळणार?  या आणि अशा अनेक मुद्द्यांवर…

Read More

2 तासांचे अंतर अवघ्या 15 मिनिटांत! शिवडी- न्हावाशेवा अटल सेतूवर आतापर्यंत किती टोलवसुली झाली माहितीये?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Atal Setu : भारतातील सर्वात लांब सागरी सेतूला मुंबईकरांनी तुफान प्रतिसाद दिला आहे. गेल्या 10 दिवसांमध्ये 3 लाखांहून अधिक वाहनांनी या अटल सेतूवरुन प्रवासाचा आनंद लुटला आहे. 

Read More

बिग बॉस फेम मुनावर फारुकी प्रत्येक महिन्याला किती कमावतो, माहितीय का?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Munawar Faruqui Net Worth: आपल्या कविता, विनोद आणि प्रामाणिकपणाने त्यांने स्वत:चा चाहता वर्ग निर्माण केला आहे. मुनावरच्या वैयक्तिक आयुष्यातील काही गोष्टी अनेकांना माहिती नसतील.

Read More

Indian Railway : तुम्हाला माहितीये का एक ट्रेन बनवायला किती खर्च येतो? वंदे भारतची किंमत ऐकून व्हाल अवाक्!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Vande Bharat Train News in Marathi : प्रवास  जवळचा असो किंवा लांबचा प्रवास…ट्रेनचा प्रवास हा सर्वोत्तम मानला जातो. सध्या देशात 15 हजार ट्रेन धावतात.  भारतीय रेल्वे हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क असल्याचे म्हटले जाते. रेल्वेमुळे तुमचा लांबचा प्रवास कमी बजेट होत असतो. वेगवेगळ्या श्रेणीतील लोक त्यांच्या गरजेनुसार ट्रेनचं तिकीट बुक करतात. रेल्वेमध्ये जनरल डब्यापासून ते स्लीपर आणि एसी क्लासपर्यंत सुविधा पुरवते. प्रवासादरम्यान हे डबेही फुले होताना दिसतात. अनेक रेल्वे गाड्यांना उच्च श्रेणीचे डबे दिले जातात. भारतीय रेल्वेने रोजच्या रोज लाखो लोक प्रवास…

Read More