( प्रगत भारत । pragatbharat.com) Atal Setu : भारतातील सर्वात लांब सागरी सेतूला मुंबईकरांनी तुफान प्रतिसाद दिला आहे. गेल्या 10 दिवसांमध्ये 3 लाखांहून अधिक वाहनांनी या अटल सेतूवरुन प्रवासाचा आनंद लुटला आहे.
Read MoreTag: सतवर
शिवडी न्हावा शेवा अटल सेतूवर पहिला अपघात; कारवरील नियंत्रण सुटले आणि… थरार कॅमेऱ्यात कैद
( प्रगत भारत । pragatbharat.com) अटल सेतूवर वाहनचालकांवर 374 कॅमेऱ्यांची करडी नजर आहे. पुलाखाली देखिल 36 कॅमेरे लावले आहेत.
Read More