Swiggy डिलिव्हरी बॉयने घराबाहेरील शूज चोरले; CCTV त झाला कैद; कंपनी काय म्हणते पाहा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video: स्विग्गीच्या इंस्टामार्ट डिलिव्हरी एजंटने ग्राहकाचे घराबाहेर ठेवलेले शूज चोरल्याची घटना समोर आली आहे. डिलिव्हरी एंजट सीसीटीव्हीत कैद झाल्याने हा प्रकार उघड झाला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, यानंतर नेटकरी त्याच्यावर व्यक्त होत आहेत. व्हिडीओत डिलिव्हरी एजंट पॅकेज घेऊन आल्यानंतर, जाताना शूज उचलून घेऊन जाताना दिसत आहे.  डिलिव्हरी एजंट आधी बेल वाजवतो आणि नंतर ग्राहक दरवाजा उघडण्याची वाट पाहतो. यादरम्यान तो आजुबाजूचा परिसर न्याहाळताना दिसत आहे. त्याने खाली पाहिलं असता शूजच्या 3 जोड्या बाहेर ठेवलेल्या होत्या. यानंतर एका मिनिटात कोणीतरी दरवाजा…

Read More

रेल्वे स्टेशनवरील Sleeping चोर कॅमेरात कैद! चोरीची पद्धत पाहून पोलिसही थक्क; पाहा Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) The Sleeping Thief On Railway Station: रेल्वे स्थानकावर आतापर्यंत तुम्ही चोरी करुन पळणाऱ्या चोरासंदर्भातील बातम्या वाचल्या असतील किंवा व्हिडीओ पाहिले असतील. मात्र नुकत्याच समोर आलेल्या एका धक्कादायक व्हिडीओमध्ये चोरीची नवीन पद्धत उघडकीस आली आहे.

Read More

‘माझ्यावर ओरडू नका!’ म्हणत संतापले सरन्यायाधीश चंद्रचूड; सारा प्रकार कॅमेरात कैद! पाहा Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) CJI Chandrachud Scolds Lawyer Video: भारताचे सरन्यायाधीश डी. व्हाय. चंद्रचूड यांनी सोमवारी इलेक्टोरल बॉण्डसंदर्भातील सुनावणीदरम्यान एका वकिलावर चांगलेच संतापल्याचं पहायला मिळालं. ‘माझ्यावर ओरडू नका,’ असं न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी वकिलाला बजावून सांगितलं. या संपूर्ण शाब्दिक बाचबाचीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. सरन्यायाधीश संतापले 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर सध्या इलेक्टोरल बॉण्डसंदर्भातील प्रकरणावर सुनावणी सुरु आहे. सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती संजीव खन्ना, न्यायमूर्ती भूषण गवई, न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांचा समावेश या घटनापीठामध्ये आहे. इलेक्टोरल बॉण्ड योजना रद्द करावी यासंदर्भात दाखल करण्यात…

Read More

माणसाएवढं डोकं, 26 फूट लांब अन् 200 किलो वजन; जगातील सर्वात मोठा साप पाहिलात का? VIDEO त झाला कैद

( प्रगत भारत । pragatbharat.com) जगातील सर्वात मोठा साप शास्त्रज्ञांना सापडला आहे. ॲमेझॉन जंगलाच्या मध्यभागी शास्त्रज्ञांना जगातील सर्वात मोठा साप सापडला असून तो कॅमेऱ्यात कैद झाला आहे. नॅशनल जिओग्राफिक्सच्या डिस्नी+ ची मालिका ‘पोल टू पोल’ च्या शुटिंगदरम्यान हा साप आढळला आहे. टीव्ही वन्यजीव प्रस्तुतकर्ता, प्रोफेसर फ्रीक वोंकला हा महाकाय ॲनाकोंडा सापडला आहे. आतापर्यंत कोणत्याही कागदपत्रांमध्ये याचा उल्लेख नव्हता. हा ॲनाकोंडा 26 फूट लांब असून, 400 पौंड आहे. त्याच्या डोक्याचा आकार माणसाइतका असल्याचं वृत्त इंडिपेंडंटने दिलं आहे. सापाची ही प्रजाती जगातील सर्वात मोठी आणि वजनदार असल्याचं सांगितलं जात आहे.  नॅशनल जिओग्राफिक्सच्या…

Read More

तुरुंगातील महिला कैदी गर्भवती, Inside Story समोर; नेमकं काय घडलं? वाचा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Babies Born In Bengal Prisons: पश्चिम बंगालच्या तुरुंगात महिला कैद्यांनी मुलांना जन्म दिल्याच्या प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयात न्याय मित्रने अहवाल सादर केला आहे. न्याय मित्र (Amicus Curiae) ने सर्वोच्च न्यायालयात म्हटलं आहे की, गेल्या चार वर्षांत बंगालच्या तुरुंगात 62 मुलांचा जन्म झाला आहे. विशेष म्हणजे, तुरुंगात आणल्यानंतर ज्या महिलांनी मुलांना जन्म दिला त्यातील बहुतांश महिला या आधीच गर्भवती होत्या. या प्रकरणावर अलीकडेच उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली आहे.  तुरुंगात महिला गर्भवती राहिल्याचा आरोप कोलकत्ता उच्च न्यायालयात न्याय मित्र तपास भांजा या…

Read More

तुरुगांतील महिला कैदी गर्भवती, 196 मुलांचा बाप कोण?; न्यायालयाकडून वडिलांना शोधण्याचे आदेश

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bengal Jail Women Prisoners Getting Pregnant: पश्चिम बंगालमधून एक खळबळ उडवून देणारी बातमी समोर येतेय. तुरुंगात कैदी असणाऱ्या महिला गर्भवती राहिल्या आहेत. पण हे नेमकं घडलं कसं असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. या प्रकरणी कोलकत्ता उच्च न्यायालयाने या प्रकरणी तपास करण्याचे आदेश दिले आहे. अलीकडेच या प्रकरणात न्यायालयात एक अहवाल सादर करण्यात आला, त्या अहवालानुसार, जेलमध्ये 196 मुलं राहत आहेत. या अहवालात या महिला कधी गर्भवती राहिल्या याचीही नोंद करण्यात आली आहे. मुख्य न्यायमूर्ती टीएस शिवगननम यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाल्यानंतर महिला कैदींच्या तुरुंगात कोठडीत…

Read More

पेपर लीक करणाऱ्यांना 10 वर्षांची कैद, 1 कोटींचा दंड ! पब्लिक एक्झामिनेशन बिल 2024 आहे तरी काय?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Public Examination Bill 2024:  पब्लिक एक्झामिनेशन बिल 2024 ( सार्वजनिक परीक्षा,अन्याय प्रतिबंधक, विधेयक 2024) लोकसभेत सादर करण्यात आले. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी हे  या विधेयक सादर केल. या विधेयकात पेपरफुटी प्रकरणात दोषींवर 1 कोटी रुपये दंड आणि 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. पेपर लीक करणाऱ्यांवर वचक बसावा यासाठी सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे पेपर फुटीला आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.  अनेक राज्यांमध्ये सरकारी नोकर भरतीच्या परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणाच पेपर फुटीचे घडतात. यामुळे परीक्षा रद्द कराव्या लागत आहे.…

Read More

वळूच्या हल्ल्यात मॉर्निंग वॉकला गेलेल्या आजोबांचा मृत्यू; घटनाक्रम CCTV मध्ये कैद

( प्रगत भारत । pragatbharat.com) Elderly Man Dies In Bull Attack CCTV: सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घडलेला हा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाला असून नेमकं काय घडलं हे पाहून अनेकांच्या पोटात गोळा आला आहे. मरण पावलेली व्यक्ती 75 वर्षांची होती.

Read More

शिवडी न्हावा शेवा अटल सेतूवर पहिला अपघात; कारवरील नियंत्रण सुटले आणि… थरार कॅमेऱ्यात कैद

( प्रगत भारत । pragatbharat.com) अटल सेतूवर वाहनचालकांवर 374 कॅमेऱ्यांची करडी नजर आहे. पुलाखाली देखिल 36 कॅमेरे लावले आहेत. 

Read More

बडोद्यात बोट उलटून मृत्यू होण्याआधीचा विद्यार्थ्यांचा शेवटचा व्हिडीओ; CCTV त कैद झाला शेवटचा क्षण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Harni Lake Accident: बडोद्यात दुर्घटना होण्याआधीचा व्हिडीओ समोर आला आहे. दुर्घटनेत मृत्यूमुखी पावलेले विद्यार्थी या व्हिडीओत दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.   

Read More