वळूच्या हल्ल्यात मॉर्निंग वॉकला गेलेल्या आजोबांचा मृत्यू; घटनाक्रम CCTV मध्ये कैद

( प्रगत भारत । pragatbharat.com) Elderly Man Dies In Bull Attack CCTV: सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घडलेला हा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाला असून नेमकं काय घडलं हे पाहून अनेकांच्या पोटात गोळा आला आहे. मरण पावलेली व्यक्ती 75 वर्षांची होती.

Read More

इस्रायलच्या हल्ल्यात गाझामधील रुग्णालय उद्ध्वस्त, 500 लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Israel-Hamas War : इस्रायल (Israel) आणि हमास (Hamas) यांच्यात सुरू असलेला संघर्ष थांबण्याचे नाव घेत नाहीये. या युद्धामध्ये आतापर्यंत दोन्ही बाजूचे 4500 हून अधिक लोक मारले गेले आहेत. मात्र, मंगळवारी रात्री उशिरा हमासने केलेल्या दाव्यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. इस्रायली सैन्याने गाझामधील एका रुग्णालयावर हल्ला केला, ज्यामध्ये आतापर्यंत 500 लोकांचा मृत्यू झाला आहे, असा दावा गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने केला आहे. दुसरीकडे इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांनीही हमासच्या दाव्याला प्रत्युत्तर दिले आहे. इस्रायलने हमाससोबतच्या संघर्षांदरम्यान दक्षिण गाझामधील खान युनिस आणि रफाह येथे मोठ्या प्रमाणात बॉम्बफेक…

Read More

Video : इस्रायलच्या हल्ल्यात गाझामधील सर्वात मोठी इमारत जमीनदोस्त; कॅमेरात कैद झाला थरार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Israel Hamas War Video : शनिवारी सकाळी अचानक गाझा पट्टीतील हमास (Hamas) या दहशतवादी गटाने इस्रायलवर (Israel) 5000 रॉकेट डागल्याने शेकडो नागरिक मृत्यूमुखी पडले आहेत. हमासने अचानक हल्ला केल्यानंतर इस्रायलने प्रत्युत्तर दिलं आहे. पॅलेस्टिनी सैनिक आणि इस्रायली सैन्यात युद्ध सुरू आहे. अशातच इस्रायलने गाझा पट्टीवर केलेल्या हवाई हल्ल्यात गाझा शहराच्या मध्यभागी असलेला सर्वात मोठा टॉवर जमीनदोस्त झाला आहे. हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलने पॅलेस्टाईन टॉवरवर शनिवारीच हल्ला केला. हा हल्ला थेट कॅमेऱ्यात कैद झाला आहे.  हमासच्या हल्ल्यानंतर प्रत्युत्तर देण्यासाठी इस्रायलच्या राजकीय-सुरक्षा मंत्रिमंडळाची तात्काळ बैठक बोलावण्यात आली होती.…

Read More