रेल्वे स्टेशनवरील Sleeping चोर कॅमेरात कैद! चोरीची पद्धत पाहून पोलिसही थक्क; पाहा Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) The Sleeping Thief On Railway Station: रेल्वे स्थानकावर आतापर्यंत तुम्ही चोरी करुन पळणाऱ्या चोरासंदर्भातील बातम्या वाचल्या असतील किंवा व्हिडीओ पाहिले असतील. मात्र नुकत्याच समोर आलेल्या एका धक्कादायक व्हिडीओमध्ये चोरीची नवीन पद्धत उघडकीस आली आहे.

Read More

‘माझ्यावर ओरडू नका!’ म्हणत संतापले सरन्यायाधीश चंद्रचूड; सारा प्रकार कॅमेरात कैद! पाहा Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) CJI Chandrachud Scolds Lawyer Video: भारताचे सरन्यायाधीश डी. व्हाय. चंद्रचूड यांनी सोमवारी इलेक्टोरल बॉण्डसंदर्भातील सुनावणीदरम्यान एका वकिलावर चांगलेच संतापल्याचं पहायला मिळालं. ‘माझ्यावर ओरडू नका,’ असं न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी वकिलाला बजावून सांगितलं. या संपूर्ण शाब्दिक बाचबाचीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. सरन्यायाधीश संतापले 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर सध्या इलेक्टोरल बॉण्डसंदर्भातील प्रकरणावर सुनावणी सुरु आहे. सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती संजीव खन्ना, न्यायमूर्ती भूषण गवई, न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांचा समावेश या घटनापीठामध्ये आहे. इलेक्टोरल बॉण्ड योजना रद्द करावी यासंदर्भात दाखल करण्यात…

Read More

Video : इस्रायलच्या हल्ल्यात गाझामधील सर्वात मोठी इमारत जमीनदोस्त; कॅमेरात कैद झाला थरार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Israel Hamas War Video : शनिवारी सकाळी अचानक गाझा पट्टीतील हमास (Hamas) या दहशतवादी गटाने इस्रायलवर (Israel) 5000 रॉकेट डागल्याने शेकडो नागरिक मृत्यूमुखी पडले आहेत. हमासने अचानक हल्ला केल्यानंतर इस्रायलने प्रत्युत्तर दिलं आहे. पॅलेस्टिनी सैनिक आणि इस्रायली सैन्यात युद्ध सुरू आहे. अशातच इस्रायलने गाझा पट्टीवर केलेल्या हवाई हल्ल्यात गाझा शहराच्या मध्यभागी असलेला सर्वात मोठा टॉवर जमीनदोस्त झाला आहे. हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलने पॅलेस्टाईन टॉवरवर शनिवारीच हल्ला केला. हा हल्ला थेट कॅमेऱ्यात कैद झाला आहे.  हमासच्या हल्ल्यानंतर प्रत्युत्तर देण्यासाठी इस्रायलच्या राजकीय-सुरक्षा मंत्रिमंडळाची तात्काळ बैठक बोलावण्यात आली होती.…

Read More

एकाच वेळेस आकाशात दिसले 2 सूर्य! कॅमेरात कैद झालं दृष्य; पण हे कसं शक्य आहे?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Two Sun Seen In The Sky: हा व्हिडीओ पाहून तुम्ही सुद्धा क्षणभर नक्कीच गोंधळून जाल. एकाच वेळेस आकाशात 2 सूर्य कसे काय दिसू शकतात असा प्रश्न तुम्हाला पडल्याशिवाय राहणार नाही.

Read More

Video : गणपतीच्या मंडपात नाचता नाचता गेला जीव; तरुणाचा मृत्यू कॅमेरात कैद

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shocking Video : सध्या हृदयविकाराच्या (Heart Attack) घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. चालता बोलता एखादी व्यक्ती हृदयविकाराच्या झटक्याने क्षणात आपल्यातून निघून जात आहे. अनेकांचा जीममध्ये (Gym) व्यायाम करताना देखील अनेकांना हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला आहे. नाचता नाचताही अनेकांचा जीव गेला आहे. असाच एक धक्कादायक प्रकार आंध्र प्रदेशातूनही समोर आला आहे. गणेश चतुर्थीच्या (ganeshotsav 2023) दिवशी बेभान होऊन नाचता नाचता एकाने जीव गमावला आहे. आंध्र प्रदेशातील धर्मावरम येथे गणेश चतुर्थी उत्सवादरम्यान नाचताना एका तरुणाचा मृत्यू झाला. या तरुणाच्या मृत्यूचे कारण मंडपात नाचताना हृदयविकाराचा झटका असल्याचे…

Read More

Gender Reveal Party मध्ये कोसळलं विमान! धक्कादायक Video पाहुण्यांच्या कॅमेरात कैद

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gender Reveal Party Plane Crash Video: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका जोडप्याने आपलं जन्माला येणारं बाळ मुलगा आहे की मुलगी हे सांगण्यासाठी आयोजित केलेल्या जेंडर रिवील पार्टीत झालेला भीषण अपघात कैद झाला आहे. लॉनवर आयोजित करण्यात आलेल्या या पार्टीमध्ये मोठ्या संख्येनं पाहुणे उपस्थित होते. मात्र या आनंदनाच्या क्षणाला गालबोट लागलं आणि त्यात एकाच मृत्यू झाला. ही घटना मॅक्सिकोमध्ये घडली. पार्टीसाठी आलेल्या पाहुण्यांसमोरच विमान कोसळलं आणि वैमानिकाचा मृत्यू झाला. अपघातग्रस्त विमान हे एक छोट्या आकाराचं खासगी स्टंट विमान होतं.…

Read More

‘या’ देशात राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराची प्रचारसभेत हत्या! थरार कॅमेरात कैद; पाहा Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) Presidential Candidate Shot Dead: दक्षिण अमेरिकेतील इक्वाडोअर देशामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इक्वाडोअमध्ये होऊ घातलेल्या राष्ट्रापती निवडणुकीमधील एका उमेदवाराची गोळी मारुन हत्या करण्यात आली. जाहीर सभेमध्ये हा हल्ला झाला. देशाच्या संसदेचे सदस्य आणि राष्ट्रपती पदाचे उमेदवार फर्नांडो विलानिसेंशियो यांच्यावर हा प्राणघातक हल्ला झाला. बुधवारी सकाळी (स्थानिक वेळेनुसार) क्विटो शहरामध्ये निवडणुकीच्या प्रचारसभेमध्ये फर्नांडो सहभागी सहभागी झालेले असतानाच त्यांच्यावर हा हल्ला झाला. फर्नांडो हे एका कारमध्ये बसले होते त्यावेळी हा हल्ला झाल्याचं त्यांच्या टीममधील एका सदस्याने स्थानिक प्रसारमाध्यमांना सांगितलं. हल्लेखोर गाडीजवळ आला आणि त्याने थेट…

Read More

Video: भारधाव वेगात कारने पावसाचं पाणी उडवण्याचा मोह भोवला! भीषण अपघात कॅमेरात कैद

( प्रगत भारत । pragatbharat.com) Car Accident Shocking Video: पावसाळ्यामध्ये वाहानांची विशेष काळजी घेणं महत्त्वाचं असतं. देखभालीबरोबरच पावसाळ्यामध्ये रस्त्यावर कार किंवा बाईक चालवतना अधिक सतर्क राहाणं आवश्यक असतं. मागील काही दिवसांपासून भारतामधील अनेक राज्यांमध्ये दमदार पाऊस कोसळत असताना अनेक ठिकाणी गाड्यांनाही याचा फटका बसला आहे. अनेक भागांमध्ये पाणी साचलं. अनेक मार्गाही पाण्याखाली गेले. या पावसाचा फटका बसल्याचे अनेक व्हिडीओ समोर आले. अगदी वाहून जाणाऱ्या गाड्यांपासून ते रस्त्यावर फिरणाऱ्या मगरींपर्यंतचे व्हिडीओ पाहायला मिळाले. खरं तर पावसाळ्यामध्ये गाडी चालवताना अधिक सावध राहणं आवश्यक असतं. भारतामध्ये तर खड्डे आणि रस्त्यांवर साचणारं पाणी पाहता…

Read More

Video : जॅग्वॉरने लोकांना 25 फूटांवर उडवलं अन्… बाईकस्वाराच्या कॅमेरात कैद झाला 9 लोकांचा मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ahmedabad Accident : गुजरातमधील (Gujarat News) अहमदाबादमध्ये बुधवारी रात्री एक भीषण रस्ते अपघात झाला होता. भरधाव जॅग्वॉर कारने (jaguar accident) डझनभर लोकांना चिरडल्यानंतर नऊ लोकांचा मृत्यू झाला आहे. अहमदाबादमधील इस्कॉन पुलावर (ISKCON Bridge) रात्री तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पुलावर झालेला अपघातात बघत असताना भरधाव जॅग्वॉरने लोकांना चिरडलं. अपघातावेळी जॅग्वॉरचा वेग 160 किमी प्रतितास असल्याचे म्हटलं जात आहे. या अपघातात आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये दोन पोलीस कर्मचाऱ्यांचाही (Gujarat Police) समावेश आहे. आता या अपघाताचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. अहमदाबादमध्ये…

Read More