( प्रगत भारत । pragatbharat.com) इस्रायलने गाझा पट्टीवर हल्ला करत हमासच्या हल्ल्याला प्रत्युत्तर दिल्यानंतर अद्यापही युद्ध सुरुच आहे. युद्धाची झळ सामान्य नागरिकांना बसत असून गाझा पट्टीवरील शेकडो सामान्य नागरिकांना नाहकपणे आपला जीव गमवावा लागला आहे. यामुळे जगभरातून इस्रायलवर टीका होत असताना पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी हमासचा पराभव करण्यासाठी आपण कटिबद्द असल्याचा पुनरुच्चार केला आहे. तसंच गरज पडली तर आपण जगाविरोधात उभे राहू असं वृत्त टाइम्स ऑफ इस्रायलने दिलं आहे. पंतप्रधान नेतान्याहू यांनी संरक्षणमंत्र्यांसह घेतलेल्या संयुक्त परिषदेत पाश्चिमात्य देशाच्या नेत्यांना तुम्ही इस्रायलच्या पाठीशी उभे राहा असं आवाहन केलं आहे. हा विजय…
Read MoreTag: इसरयलचय
गाझाविरोधातील युद्धानंतर आम्ही सैन्य घेऊन…; इस्रायलच्या पंतप्रधानांची मोठी घोषणा
( प्रगत भारत । pragatbharat.com) युद्धानंतर इस्रायल गाझामधील सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी घेईल असं पंतप्रधान नेतान्याहू यांनी स्पष्ट केलं आहे. गाझामध्ये आमचं सैन्य अनिश्चित काळासाठी असेल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
Read Moreइस्रायलच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याने इस्लामिक देशाने भारतीय डॉक्टरला दिली 'ही' शिक्षा
( प्रगत भारत । pragatbharat.com) Israel Hamas War Action Against Indian Origin Doctor: मागील 16 दिवसांपासून सुरु असलेल्या हमास आणि इस्रायलदरम्यानच्या वादामुळे जगभरामध्ये 2 गट पडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. जगभरातील देश 2 गटांमध्येे विभागले गेले आहेत.
Read Moreइस्रायलच्या हल्ल्यात गाझामधील रुग्णालय उद्ध्वस्त, 500 लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा
( प्रगत भारत । pragatbharat.com) Israel-Hamas War : इस्रायल (Israel) आणि हमास (Hamas) यांच्यात सुरू असलेला संघर्ष थांबण्याचे नाव घेत नाहीये. या युद्धामध्ये आतापर्यंत दोन्ही बाजूचे 4500 हून अधिक लोक मारले गेले आहेत. मात्र, मंगळवारी रात्री उशिरा हमासने केलेल्या दाव्यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. इस्रायली सैन्याने गाझामधील एका रुग्णालयावर हल्ला केला, ज्यामध्ये आतापर्यंत 500 लोकांचा मृत्यू झाला आहे, असा दावा गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने केला आहे. दुसरीकडे इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांनीही हमासच्या दाव्याला प्रत्युत्तर दिले आहे. इस्रायलने हमाससोबतच्या संघर्षांदरम्यान दक्षिण गाझामधील खान युनिस आणि रफाह येथे मोठ्या प्रमाणात बॉम्बफेक…
Read MoreVideo : इस्रायलच्या हल्ल्यात गाझामधील सर्वात मोठी इमारत जमीनदोस्त; कॅमेरात कैद झाला थरार
( प्रगत भारत । pragatbharat.com) Israel Hamas War Video : शनिवारी सकाळी अचानक गाझा पट्टीतील हमास (Hamas) या दहशतवादी गटाने इस्रायलवर (Israel) 5000 रॉकेट डागल्याने शेकडो नागरिक मृत्यूमुखी पडले आहेत. हमासने अचानक हल्ला केल्यानंतर इस्रायलने प्रत्युत्तर दिलं आहे. पॅलेस्टिनी सैनिक आणि इस्रायली सैन्यात युद्ध सुरू आहे. अशातच इस्रायलने गाझा पट्टीवर केलेल्या हवाई हल्ल्यात गाझा शहराच्या मध्यभागी असलेला सर्वात मोठा टॉवर जमीनदोस्त झाला आहे. हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलने पॅलेस्टाईन टॉवरवर शनिवारीच हल्ला केला. हा हल्ला थेट कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हमासच्या हल्ल्यानंतर प्रत्युत्तर देण्यासाठी इस्रायलच्या राजकीय-सुरक्षा मंत्रिमंडळाची तात्काळ बैठक बोलावण्यात आली होती.…
Read More