‘इस्त्रायमधील उद्रेकाचे ‘आफ्टर शॉक्स’ भारतातही बसणार’, PM मोदींना ‘परममित्राचा’ संदर्भ देत इशारा

( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Modi Nationalism Referring Israel Protests Against Benjamin Netanyahu: इस्त्रायमध्ये सत्ताधारी बेंजामिन नेतान्याहू सरकारविरुद्ध सुरु असलेल्या आंदोलनाचा संदर्भ देत उद्धव ठाकरे गटाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकावर निशाणा साधला आहे. युद्धाच्या नावाखाली बेंजामिन नेतान्याहू यांनी इस्रायलमध्ये राष्ट्रवादाचा फुगा निर्माण केला. राजकीय मतलबासाठी निर्माण केलेला भ्रामक राष्ट्रवादाचा फुगा कधीतरी फुटतोच आणि या फुग्यामध्ये भरलेली राजकीय स्वार्थाची हवा जनताच कधी तरी काढतेच याचे इस्रायल हे उत्तम उदाहरण असल्याचं ठाकरे गटाने म्हटलं आहे. इस्रायलमधील सद्य परिस्थितीचा हवाला देत पंतप्रधान मोदींना त्यांचे ‘परममित्र’ असलेल्या नेतान्याहू यांच्यासंदर्भात घडत असलेल्या घडामोडींवरुन धडा घेण्याचा…

Read More

Taiwan Earthquake video: तैवानमध्ये 7.5 रिश्टर स्केलचा भूकंप; महाभयंकर हादऱ्यामुळं जपानमध्ये त्सुनामीचा इशारा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Taiwan Earthquake video: तैवानची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तैपेई शहराला भूकंपाचे हादरे बसले आणि एका क्षणात उभ्या इमारती पत्त्यांच्या बंगल्यांप्रमाणं कोसळण्यास सुरुवात झाली. प्राथमिक माहितीनुसार तैवानच्या पूर्वेकडील किनारपट्टी भागामध्ये आलेल्या या भूकंपाची तीव्रता 7.4 ते 7.2 रिश्टर स्केल इतकी मापण्यात आली. यूएस जियोलॉजिकल सर्वे (USGS) च्या माहितीनुसार हा भूकंप इतका मोठा होता की, त्यामुळं (Japan) जपानच्या दक्षिणेकडे असणाऱ्या अनेक बेटांनाही हादरा बसला.  तैवानमध्ये आलेल्या या भूकंपामध्य मोठ्या प्रमाणात वित्त हानी झाली असून, अनेक मोठ्या इमारतीही जमीनदोस्त झाल्या. दरम्यान, भूकंपाचे हादरे जाणवण्यास सुरुवात झाल्याक्षणी नागरिकांनी घरांमधून…

Read More

कोणत्याही क्षणी जगावर ओढावणार संकट; तज्ज्ञांकडून आणखी एका महामारीचा इशारा, ‘ही’ आहेत कारणं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Pandemic News : जगावर कोरोनाचं संकट ओढावलं आणि त्या सावटाखाली संपूर्ण जगानं प्रचंड आव्हानांचा सामना केला. जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनाला संसर्गाला महामारी ठरवत जगापुढं असणाऱ्या संकटाविषयी सतर्क करण्यासा 4 वर्षे उलटली. जागतिक महामारी म्हणून अनेकांनाच धडकी भरवणाऱ्या कोरोना संसर्गाची तीव्रता आता कमी झाली असली तरीही हे संकट अद्याप पूर्णपणे टळलं नाही ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. किंबहुना येत्या काळात जगावर आणखी एका महामारीचं संकट कोणत्याही क्षणी ओढावू शकतं असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.  Sky News च्या वृत्तानुसार UK मधील साथरोग तज्ज्ञांनी जगावर घोंगावणाऱ्या या संकटाबद्दलची…

Read More

जगातून गायब होणार केळी! संशोधकांचा इशारा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Banana Fruit :  केळी हे फळ आरोग्यवर्धक फळ आहे. केळी मध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्वे असतात.  केळी अतिशय स्वस्त असल्यामुळे सर्वांना परवडणारे असे हे फळ आहे. यामुळेच भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये केळी हे फळ मोठ्या प्रमाणात खाल्ले जाते. मात्र, केळी हे फळ जगातून गायब होणार आहे. संशोधकांनी हा इशारा दिला आहे.  वर्ल्ड बनाना फोरम च्या संशोधकांनी केळी या फळाबाबत संशोधन केले आहे. केळी फळाबाबत संशोधन करणारे संशोधक  पास्कल लियू यांनी केळी हे फळ हे जगातून हद्दपार होणार असल्याचा इशारा दिला आहे. बदलत्या हवामानाचा जबरदस्त फटका केळी…

Read More

'सुरक्षित ठिकाणी जा,' 'या' देशातील भारतीय नागरिकांना दुतावासाने दिला इशारा

( प्रगत भारत । pragatbharat.com) इस्त्रायलमध्ये अँटी टँक मिसाईल हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला असून, दोघे जखमी झाले आहेत. हे तिघेही भारतीय केरळचे रहिवासी आहेत. लेबनानमधील दहशतवादी संघटना हिजबुल्लाहने हा हल्ला केला आहे.   

Read More

कडाक्याच्या थंडीत हजारो लोक रस्त्यावर! ठाकरे धोक्याचा इशारा देत म्हणाले, ‘लडाखमधील..’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Uddhav Thackeray Group Warns Modi Government: “देशाची सीमावर्ती राज्ये अस्थिर आणि अशांतच राहावीत, असे मोदी सरकारने ठरविले आहे का?” असा सवाल उद्धव ठाकरे गटाने उपल्थित केला आहे. लडाखमधील स्थानिकांच्या आंदोलनावरुन हा सवाल ठाकरे गटाने उपस्थित केला असून मोदी सरकारच्या भूमिकेवर कठोर शब्दांमध्ये ताशेरे ओढळे आहेत. “लडाखलाही मणिपूरच्याच मार्गावर ढकलण्याचे उद्योग सुरू आहेत का? लडाखवासीयांच्या उदेकाने हेच प्रश्न उपस्थित केले आहेत,” असं म्हणत ठाकरे गटाने या विषयावर भाष्य केलं आहे. ठाकरे गटाने मोदी सरकारला यासंदर्भात सूचक इशारा दिला आहे. कडाक्याच्या थंडीत हजारो लोक रस्त्यावर “शनिवारी हजारो…

Read More

Ayodhya Weather Update : राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी कसं असेल हवामान? IMD कडून महत्त्वाचा इशारा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येसह संपूर्ण उत्तर भारतामध्ये कसं असेल हवामान? पाहा हवामान विभागानं दिलीये अतिशय महत्त्वाची माहिती.   

Read More

'15 मार्चपर्यंत भारताने…', चीन दौऱ्यानंतर मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांचा भारताला इशारा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Maldives Muizzu Govt: मागील वर्षी 17 नोव्हेंबर रोजी मालदीवमध्ये निवडणूक जिंकून अध्यक्षपदाची शपथ घेतल्यापासूनच मोइझू हे भारतविरोधी भूमिका घेत असल्याचं पाहायला मिळत आहे.

Read More

‘त्याचा कचरा करू नकोस’; अगस्त्य नंदाला लष्करी अधिकाऱ्याचा कडक इशारा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Agastya Nanda : ‘द आर्चीज’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारा अमिताभ यांचा नातू अगस्त्य नंदा हा त्याच्या आगामी चित्रपटाच्या तयारीत आहे. अगस्त्य हा श्रीराम राघवन यांच्या ‘इक्कीस’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाची तयारी करत असताना काय झालं याविषयीचा एक धक्कादायक किस्सा अगस्त्यनं सांगितला आहे. त्यावेळी एका लष्करी अधिकाऱ्यानं इशारा दिला होता. त्यानंतर अगस्त्यनं लगेच त्याच्या आईला म्हणजेच श्वेता बच्चनला कॉल केला होता. याचा खुलासा स्वत: अगस्त्यनं एका मुलाखतीती केला आहे.  अगस्त्य नंदाचा ‘इक्कीस’ हा आगामी चित्रपट 1971 मध्ये झालेल्या युद्धावर आधारीत आहे. तर हा…

Read More

3 कोटींपेक्षा कमी लोक आले तर नाव बदलेन; मुंबईत येण्याआधी मनोज जरांगे यांचा इशाारा

( प्रगत भारत । pragatbharat.com) manoj jarange on maratha reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आक्रमक झालेले मनोज जरांगे 26 तारखेपासून मुंबईत उपोषणाला बसणार आहेत. यावेळी कोट्यवधींच्या संख्येनं मराठा बांधव मुंबईत येतील असा इशारा त्यांनी सरकारला दिलाय. 3 कोटीपेक्षा कमी मराठे मुंबईत आले तर माझं नाव बदलून ठेवा असं सांगत मनोज जरांगेंनी सरकारला थेट इशारा दिलाय.   आरक्षण देण्याच्या नावाखाली सरकार फसवणूक करत असल्याचा आरोपही जरांगेंनी केलाय. आता जरांगेंनी दिलेल्या इशा-याच्या पार्श्वभूमीवर सरकार काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे मुंबईतील २० जानेवारीच्या मोर्चावर ठाम आहेत. मुंबईत १४४…

Read More