Taiwan Earthquake video: तैवानमध्ये 7.5 रिश्टर स्केलचा भूकंप; महाभयंकर हादऱ्यामुळं जपानमध्ये त्सुनामीचा इशारा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Taiwan Earthquake video: तैवानची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तैपेई शहराला भूकंपाचे हादरे बसले आणि एका क्षणात उभ्या इमारती पत्त्यांच्या बंगल्यांप्रमाणं कोसळण्यास सुरुवात झाली. प्राथमिक माहितीनुसार तैवानच्या पूर्वेकडील किनारपट्टी भागामध्ये आलेल्या या भूकंपाची तीव्रता 7.4 ते 7.2 रिश्टर स्केल इतकी मापण्यात आली. यूएस जियोलॉजिकल सर्वे (USGS) च्या माहितीनुसार हा भूकंप इतका मोठा होता की, त्यामुळं (Japan) जपानच्या दक्षिणेकडे असणाऱ्या अनेक बेटांनाही हादरा बसला.  तैवानमध्ये आलेल्या या भूकंपामध्य मोठ्या प्रमाणात वित्त हानी झाली असून, अनेक मोठ्या इमारतीही जमीनदोस्त झाल्या. दरम्यान, भूकंपाचे हादरे जाणवण्यास सुरुवात झाल्याक्षणी नागरिकांनी घरांमधून…

Read More

Earthquake : चीनमध्ये 7.2 रिश्टर स्केलचा भूकंप; दिल्लीपर्यंतची धरणी हादरली; घटनास्थळाची दृश्य भीतीदायक!

( प्रगत भारत । pragatbharat.com) China earthquake : चीनमध्ये आलेल्या भूकंपाचे परिणाम भारतातही दिसले असून, नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे.   

Read More