भूकंप आला तरी स्वतःचा जीव वाचवणं सोडून ‘त्या’ चिमुकल्यांना घट्ट पकडून होत्या, Video होतोय व्हायरल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Taiwan Earthquake Nurse Video: अलीकडेच तैवान भूकंपाच्या धक्क्याने हादरले आहे. तैवानच्या भूकंपाचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. एका रुग्णालयातील हा व्हिडिओ आहे. तैवानच्या भूकंपानंतर रुग्णालयातील नर्स नवजात मुलांना वाचवण्याची धडपड करताना दिसत आहेत. नवजात बालकांच्या सुरक्षेसाठी लगेचच पुढे येणाऱ्या या नर्सच्या टिमचे कौतुक होताना दिसत आहे.  तैवानमध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपानंतर आपल्या प्राणाची चिंता न करता एका नर्सच्या टीमने लगेचच अॅक्टिव्ह होत नवजात बालकांच्या प्राणांची रक्षा केली आहे. रुग्णालयात काम करणाऱ्या नर्सने या व्हिडिओचे एक फुटेज दिले आहे. या नर्सने तिचे नाव सांगण्यास नकार दिला…

Read More

Taiwan Earthquake video: तैवानमध्ये 7.5 रिश्टर स्केलचा भूकंप; महाभयंकर हादऱ्यामुळं जपानमध्ये त्सुनामीचा इशारा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Taiwan Earthquake video: तैवानची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तैपेई शहराला भूकंपाचे हादरे बसले आणि एका क्षणात उभ्या इमारती पत्त्यांच्या बंगल्यांप्रमाणं कोसळण्यास सुरुवात झाली. प्राथमिक माहितीनुसार तैवानच्या पूर्वेकडील किनारपट्टी भागामध्ये आलेल्या या भूकंपाची तीव्रता 7.4 ते 7.2 रिश्टर स्केल इतकी मापण्यात आली. यूएस जियोलॉजिकल सर्वे (USGS) च्या माहितीनुसार हा भूकंप इतका मोठा होता की, त्यामुळं (Japan) जपानच्या दक्षिणेकडे असणाऱ्या अनेक बेटांनाही हादरा बसला.  तैवानमध्ये आलेल्या या भूकंपामध्य मोठ्या प्रमाणात वित्त हानी झाली असून, अनेक मोठ्या इमारतीही जमीनदोस्त झाल्या. दरम्यान, भूकंपाचे हादरे जाणवण्यास सुरुवात झाल्याक्षणी नागरिकांनी घरांमधून…

Read More

बिहारमध्ये आजच राजकीय भूकंप, नितीश कुमार राजीनामा देणार?; असा असेल नव्या सरकारचा प्लान

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bihar Political Crisis: बिहारमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. बिहारच्या राजकारणासाठी आजचा रविवार सुपर संडे ठरु शकतो.रविवारी सकाळी ९च्या दरम्यान भाजपने महत्त्वाची बैठक बोलवली आहे. तर, जेडीयूने रविवारी सकाळी 10 वाजता विधानमंडळात बैठकीचे आयोजन केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार रविवारी संध्याकाळी वाजता 4 वाजता नवव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात. शपथविधी सोहळ्याला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डादेखील उपस्थित राहू शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.  शनिवारचा दिवसही बिहारच्या राजकारणात खळबळ उडवून देणारा ठरला. शनिवारी आरजेडी आणि भाजप यांच्यात बैठक झाली. तर, भाजपच्या…

Read More

नितीश कुमार यांचं जिलेबी वाटप, अमित शाहांच्या घरची 'ती' बैठक अन्.. लवकरच राजकीय भूकंप?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bihar Politics Nitish Kumar: मुख्यमंत्री नीतीश कुमार पाटण्यामधील मुख्यमंत्री निवासस्थानाबाहेर चक्क जिलेबी वाटताना दिसले. नीतीश कुमार पुढील 24 तासांमध्ये बिहारच्या राजकारणामध्ये मोठा भूकंप करण्याच्या तयारीत असल्याचं समजतं.

Read More

देशात राजकीय भूकंप! भाजपविरोधात लढणाऱ्या इंडिया आघाडीत उभी फूट

( प्रगत भारत । pragatbharat.com) पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि पंजाबमध्ये भगवंत मान यांचा स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे.  इंडिया आघाडीला फूट पडल्याची चर्चा यामुळे रंगली आहे.  

Read More

Angarak Yog : विध्वंसक अंगारक योग ‘या’ राशींच्या आयुष्यात आणणार भूकंप! धनहानीसह आरोग्यावर होणार वाईट परिणाम

( प्रगत भारत । pragatbharat.com) Angarak Yog In Pisces : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात तेव्हा त्यांचा कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संयोग होत असतो. हा संयोग कधी कधी शुभ तर कधी अशुभ असतो. असाच एक विध्वंसक योग मंगळ आणि राहूमुळे निर्माण होणार आहे. अंगारक योग हा अतिशय घातक असल्याचं वैदिक ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. कारण मंगळ हा अग्नि तत्व असलेला क्रूर ग्रह आणि त्याच्यासोबत राहु हा अशुभ ग्रह यामुळे हा अंगारक योग त्या व्यक्तीच्या आयुष्यात अनेक संटक आणतो. यासोबतच आयुष्यात काही दुर्घटना घडली की शत्रू वरचढ…

Read More

पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप, अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडण्याच्या तयारीत.. हे आहे कारण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Pakistan Cricket : पाकिस्तान क्रिकेटमध्ये सध्या खेळाडू आणि क्रिकेट बोर्डात मोठ्या प्रमाणावर वाद सुरु आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक दिग्गज खेळाडू पीसीबीच्या मनमानी कारभाराला कंटाळून आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडण्याच्या विचारात आहेत. 

Read More

Earthquake : चीनमध्ये 7.2 रिश्टर स्केलचा भूकंप; दिल्लीपर्यंतची धरणी हादरली; घटनास्थळाची दृश्य भीतीदायक!

( प्रगत भारत । pragatbharat.com) China earthquake : चीनमध्ये आलेल्या भूकंपाचे परिणाम भारतातही दिसले असून, नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे.   

Read More

देशात एकाच वेळी तीन वेगवेगळ्या राज्यांमध्ये भूकंप; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

( प्रगत भारत । pragatbharat.com) earthquake news : शुक्रवारी सकाळी देशातील तीन राज्यांमध्ये भूकंपाचे हादरे जाणवले आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे.   

Read More

Earthquake in Bay of Bengal : बापरे! बंगालच्या उपसागरात भूकंप; त्सुनामी येणार?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Earthquake in Bay of Bengal : नेपाळमागोमाग बंगालच्या उपसागरात भूकंपाचे हादरे. पाहा कुठे रहोतं. भूकंपाचं केंद्र आणि किती होती त्याची तीव्रता…  

Read More