Earthquake : चीनमध्ये 7.2 रिश्टर स्केलचा भूकंप; दिल्लीपर्यंतची धरणी हादरली; घटनास्थळाची दृश्य भीतीदायक!

( प्रगत भारत । pragatbharat.com) China earthquake : चीनमध्ये आलेल्या भूकंपाचे परिणाम भारतातही दिसले असून, नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे.   

Read More

Nepal Earthquake of Magnitude 3.6 strikes 169km NW of Kathmandu; नेपाळपासून अफगाणिस्तानपर्यंत हादरली धरणी; 36 तासांत दुसऱ्यांदा भूकंप

( प्रगत भारत । pragatbharat.com) शुक्रवारी आलेल्या भूकंपानंतर नेपाळमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे हादरे जाणवले. नेशनल सेंटर फॉर सीस्मोलॉजीच्या माहितीनुसार या भूकंपाची तीव्रता ३.४ रिश्टर स्केल इतकी होती. भूकंपाची तीव्रता कमी असल्यामुळे भारतात त्याचे हादरे जाणवले नाहीत. पान शुक्रवारच्या भूकंपाची दाहकता आणि त्यामुळे झालेली जीवित, वित्तहानी पाहता या भूकंपामुळेही नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळाल. यावेळी फक्त नेपाळच नव्हे तर अफगाणिस्तानमध्येहीही कंपन जाणवली.  अफगाणिस्तानच्या फैजाबाद येथे शनिवारी रात्री उशिरा भूकंपाचे हादरे जाणवले. या भूकंपाची तीव्रता  ४.५ इतकी सांगण्यात आली. मागील दोन महिन्यांमध्ये पाकिस्तान, नेपाळ, भारतासह शेजारी राष्ट्रांमध्येही बऱ्याचदा भूकंपाचे हादरे जाणवले. ज्यामुळे…

Read More

रुद्राक्ष धारण करण्यापूर्वी ‘हे’ नियम वाचा; राशीनुसार कोणता रुद्राक्ष घालावा? जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rudraksha Benefits: हिंदू धर्मात रुद्राक्ष परिधान करणे पवित्र मानलं जातं. रुद्राक्षचा थेट संबंध हा महादेवाशी असल्याने देशातील भाविक मोठ्या श्रद्धेने रुद्राक्ष धारण करतात. रुद्राक्ष धारण केल्यास भगवान शंकराची आशीर्वाद प्राप्त होतो आणि सगळ्या संकटातून रक्षण मिळते, अशी मान्यता आहे. पण रुद्राक्ष धारण करण्याचीही एक पद्धत व काही नियम आहेत. रुद्राक्ष घातल्यानंतर काय काळजी घ्यावी, याची संपूर्ण माहिती.  रुद्राक्ष वृक्ष आणि बीज या दोघांना रुद्राक्ष म्हणतात. रुद्राक्षाचे झाड नेपाळ, इंडोनेशिया, जावा, सुमात्रा आणि म्यानमार देशातील डोंगराळ भागात वाढते. रुद्राक्ष झाडाच्या फळांना आध्यात्मिक महत्त्वेबरोबरच औषधी गुणधर्मदेखील आहेत.…

Read More

Biporjoy चक्रीवादळ उग्र रुप धारण करणार, 'या' राज्यातील नागरिकांना अलर्ट

( प्रगत भारत । pragatbharat.com) Biporjoy Cyclone Update News : बिपरजॉय चक्रीवादळाबाबत नवीन अपडेट समोर आली आहे. हे चक्रीवादळ उग्र रुप धारण करणार आहे. त्यामुळे या वादळाचा धोका असेल, भारतीय हवामान खात्याने म्हटले  आहे. धोक्याचा इशारा देताना लोकांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.  

Read More

युक्रेनमधलं धरण फुटलं की फोडलं? 42000 लोकांचा जीव धोक्यात; प्राणीसंग्रहालयातील 300 प्राण्यांना जलसमाधी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ukraine Dam Collapse: दीड वर्षांपासून सुरु असलेल्या युक्रेनविरुद्ध रशिया युद्धादरम्यान युद्धग्रस्त युक्रेनमध्ये एक नवीन संकट उभं राहिलं आहे. या नव्या संकटाच्या कचाट्यात तब्बल 42 लाख युक्रेनियन नागरिक अडकले आहेत. रशियाने ताबा मिळवलेल्या युक्रेनच्या भागातील एका मोठ्या धरणाची (Dnipro River Dam) भिंत मंगळवारी (6 जून 2023 रोजी) फुटली. त्यामुळे या परिसरामध्ये आणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे. या मोठ्या धरणाची भिंत फुटल्याने 42 हजारांहून अधिक नागरिक संकटात अडकले आहेत. हजारो नागरिकांचे स्थलांतर सुरू झाले असून ही भिंत फुटल्याने झापोरीझ्झिया अणुऊर्जा प्रकल्पही धोक्यात आल्याचं सांगितलं जात आहे. हे…

Read More