( प्रगत भारत । pragatbharat.com) शुक्रवारी आलेल्या भूकंपानंतर नेपाळमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे हादरे जाणवले. नेशनल सेंटर फॉर सीस्मोलॉजीच्या माहितीनुसार या भूकंपाची तीव्रता ३.४ रिश्टर स्केल इतकी होती. भूकंपाची तीव्रता कमी असल्यामुळे भारतात त्याचे हादरे जाणवले नाहीत. पान शुक्रवारच्या भूकंपाची दाहकता आणि त्यामुळे झालेली जीवित, वित्तहानी पाहता या भूकंपामुळेही नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळाल. यावेळी फक्त नेपाळच नव्हे तर अफगाणिस्तानमध्येहीही कंपन जाणवली. अफगाणिस्तानच्या फैजाबाद येथे शनिवारी रात्री उशिरा भूकंपाचे हादरे जाणवले. या भूकंपाची तीव्रता ४.५ इतकी सांगण्यात आली. मागील दोन महिन्यांमध्ये पाकिस्तान, नेपाळ, भारतासह शेजारी राष्ट्रांमध्येही बऱ्याचदा भूकंपाचे हादरे जाणवले. ज्यामुळे…
Read More