लग्नानंतर 20 तासात सासर सोडून गेली नववधू, सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) नवविवाहित वधू लग्नानंतर 20 तासातच सोनं आणि चांदीचे दागिने घेऊन फरार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. राजस्थानच्या अलवर येथे ही घटना घडली आहे. सासरच्यांनी पोलीस स्टेशन गाठत याप्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर घटना उघडकीस आली. सासरचे लोक आणि पोलीस सध्या तिचा शोध घेत आहेत. तरुणाने विवाहसंस्थेच्या माध्यमातून बिहारमध्ये राहणाऱ्या या मुलीशी लग्न केलं होतं.  मिळालेल्या माहितीनुसार, एनईबी ठाणे क्षेत्रातील रणजीत नगर येथे राहणाऱ्या राजकुमार शर्मा यांनी आपला मुलगा हेमंतच्या लग्नासाठी जयपूरमधील एका विवाहमंडळाशी संपर्क साधला होता. त्यांच्या सांगण्यानुसार जयपूरच्या जैन मंदिर गलता गेटसमोर सुरक्षारक्षकाची नोकरी कऱणाऱ्या…

Read More

Covid-19 update: कोरोनाने वाढवलं टेन्शन; 24 तासांत 4 रूग्णांचा संसर्गाने मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) Covid-19 update: केंद्रीय स्वाथ मंत्रायलयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांमध्ये देशात कोरोनाचे 605 नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. यावेळी 4 रूग्णांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.

Read More

Neelam Gemstone Power to make you rich overnight Know Benifits;’या’ रत्नात रातोरात श्रीमंत बनवण्याची ताकद, 24 तासांत दिसतो प्रभाव

( प्रगत भारत । pragatbharat.com) Neelam Gemstone Power: व्यक्तीच्या कुंडलीमध्ये काही ग्रह शुभ स्थितीत असतात तर काही ग्रह अशुभ स्थितीत असतात. ग्रहांच्या बदलत्या स्थितीमुळे माणसाला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. कुंडलीतील कमकुवत ग्रह मजबूत करण्यासाठी रत्न शास्त्रामध्ये अनेक प्रकारच्या रत्नांचा उल्लेख करण्यात आला आहे. जर हे नियमित धारण केले तर त्या व्यक्तीला चांगले परिणाम दिसतात. तसेच व्यक्तीचे सौभाग्य वाढते, असे शास्त्रात म्हटले जाते.  कुंडलीतील कमजोर शनि मजबूत करण्यासाठी आणि शनीच्या शुभ प्रभावासाठी निळा नीलम धारण करण्याचे रत्नशास्त्रात सांगितले आहे. हे रत्न योग्य पद्धतीने परिधान केले तर 24 तासांच्या आत…

Read More

मोठ्या संकटाची चाहूल? चीनबरोबरच काही तासांत भूकंपाने हादरले 4 देश; समुद्राचा तळही हलला

( प्रगत भारत । pragatbharat.com) Massive Earthquake: जगभरामध्ये सध्या चीनच्या भूकंपाची चर्चा आहे. असं असलं तरी फक्त चीनच नाही तर आजूबाजूच्या अनेक देशांना रात्रभरामध्ये भूकंपाचे धक्के बसले आहेत.

Read More

600 तासात 23 लाख KM चा प्रवास; चंद्रावर जाऊन रिटर्न आले नासाचे स्पेसक्राफ्ट

( प्रगत भारत । pragatbharat.com) नासाने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत Orion spacecraft चंद्रावर पुन्हा पृथ्वीवर परतत आहे. 

Read More

Parliament Security Breach Lalit Jha Arrested by Delhi Police;संसदेतील घुसखोरीचा मास्टरमाईंड ललित झा 34 तासात ताब्यात, पोलिसांसमोर आत्मसमर्पण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Parliament Security Breach : संसदेत घुसखोरी करणारा मुख्य आरोपी ललित झा याला अखेर दिल्लीतून पोलिसांनी पकडले आहे. याबाबत पोलीस लवकरच सविस्तर आणि अधिकृत निवेदन देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ललित झा हा अद्याप फरार होता आणि हाच मुख्य सूत्रधार असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी ओळखल्या गेलेल्या सहा आरोपींपैकी 5 आरोपींना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. घटनेच्या वेळी ललित झादेखील संसदेजवळ उपस्थित होता मात्र गोंधळ सुरू झाल्यानंतर तो पळून गेला.  ललित झा त्याचे स्थान सतत बदलत होता. त्याचे शेवटचे लोकेशन राजस्थान असल्याचे सांगण्यात आले आणि त्याचे…

Read More

औषध घ्यायला गेले अन् चार तासांत झाले कोट्यधीश… पंजाबमधील शेतकऱ्याचे नशीब पालटलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) पंजाबमधील एका शेतकऱ्याचे नशीब केवळ काही तासांमध्ये पालटलं आहे. अवघ्या काही तासांमध्ये या शेतकऱ्याला तब्बल अडीच कोटींची लॉटरी लागली आहे.

Read More

Success Story Punjabi Old Age Farmers Become Crorepati;आयुष्यभर शेतात राबला पण 4 तासात ‘असं’ पालटलं शेतकऱ्याचं नशीब, बनला करोडपती

( प्रगत भारत । pragatbharat.com) Farmers Become Crorepati: शेतकरी जगाचा पोशिंदा आहे असं म्हणतात पण त्यालाच आयुष्यभर शेतात घाम गाळावा लागतो. कधी पावसाची दडी तर कधी पिकाल हमीभाव कमी अशा अनेक कारणांमुळे शेतकरी सतत चिंतेत असतो. असाच एक शेतकरी आयुष्यभर शेतात राबला. पण आता वयाच्या अखेरच्या टप्प्यात असताना त्याच्या नशिबात काहीतरी वेगळं लिहिलं होतं. त्याच्या आयुष्यात अचानक असं काहीतरी घडलं ज्यामुळे तो करोडपती झाला. या शेतकऱ्याच्या आयुष्यात नक्की काय घडलं? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.  पंजाबच्या होशियारपूर अंतर्गत येणाऱ्या माहिलपूर येथील एक वृद्ध शेतकरी गावात सध्या चर्चेचा विषय बनला आहे. कारण…

Read More

Nepal Earthquake of Magnitude 3.6 strikes 169km NW of Kathmandu; नेपाळपासून अफगाणिस्तानपर्यंत हादरली धरणी; 36 तासांत दुसऱ्यांदा भूकंप

( प्रगत भारत । pragatbharat.com) शुक्रवारी आलेल्या भूकंपानंतर नेपाळमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे हादरे जाणवले. नेशनल सेंटर फॉर सीस्मोलॉजीच्या माहितीनुसार या भूकंपाची तीव्रता ३.४ रिश्टर स्केल इतकी होती. भूकंपाची तीव्रता कमी असल्यामुळे भारतात त्याचे हादरे जाणवले नाहीत. पान शुक्रवारच्या भूकंपाची दाहकता आणि त्यामुळे झालेली जीवित, वित्तहानी पाहता या भूकंपामुळेही नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळाल. यावेळी फक्त नेपाळच नव्हे तर अफगाणिस्तानमध्येहीही कंपन जाणवली.  अफगाणिस्तानच्या फैजाबाद येथे शनिवारी रात्री उशिरा भूकंपाचे हादरे जाणवले. या भूकंपाची तीव्रता  ४.५ इतकी सांगण्यात आली. मागील दोन महिन्यांमध्ये पाकिस्तान, नेपाळ, भारतासह शेजारी राष्ट्रांमध्येही बऱ्याचदा भूकंपाचे हादरे जाणवले. ज्यामुळे…

Read More

मोठ्या संकटाची चाहूल? 12 तासात भारतासहीत भूकंपाने हादरले 3 देश; पहाटे पहाटे धरती हलली अन्…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Earthquake Strikes Myanmar: आज सकाळीच म्यानमारमध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. भारताबरोबरच नेपाळनंतर भूकंपाचे धक्के बसलेला म्यानमार तिसरा देश ठरला आहे.

Read More