( प्रगत भारत । pragatbharat.com) Parliament Security Breach : संसदेत घुसखोरी करणारा मुख्य आरोपी ललित झा याला अखेर दिल्लीतून पोलिसांनी पकडले आहे. याबाबत पोलीस लवकरच सविस्तर आणि अधिकृत निवेदन देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ललित झा हा अद्याप फरार होता आणि हाच मुख्य सूत्रधार असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी ओळखल्या गेलेल्या सहा आरोपींपैकी 5 आरोपींना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. घटनेच्या वेळी ललित झादेखील संसदेजवळ उपस्थित होता मात्र गोंधळ सुरू झाल्यानंतर तो पळून गेला. ललित झा त्याचे स्थान सतत बदलत होता. त्याचे शेवटचे लोकेशन राजस्थान असल्याचे सांगण्यात आले आणि त्याचे…
Read MoreTag: झ
संसदेतील घुसखोरीचा मास्टरमाईंड ‘ललित झा’ आहे तरी कोण? एका Video ने केली पोलखोल!
( प्रगत भारत । pragatbharat.com) Parliament Attack : संसद भवनावरील हल्ल्याच्या 22 व्या स्मृतीदिनी लोकसभेच्या कामकाजादरम्यान प्रेक्षक गॅलरीतून काही तरुणांनी (Parliament Breach Accused) उड्या मारल्या अन् सभागृहात पिवळ्या रंगाचा वायू सोडला. सभागृहाच्या बाकावर उड्या मारत सुरक्षा कर्मचाऱ्यांची दैना उडवली. या प्रकरणात चार नव्हे तर पाच आरोपींचा सहभाग असल्याचं समोर आलंय. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये नीलम, मनोरंजन, सागर आणि अमोल शिंदे यांचा समावेश आहे. तर पाचवा आरोपी ललित झा हा अद्याप फरार आहे. संसदेतील घुसखोरीचा मास्टरमाईंड हा पळून गेलेला ललित झा असल्याची माहिती देखील समोर आली आहे. मात्र, हा ललित झा (Lalit…
Read More5 States Election EXIT POLLS : सर्वात विश्वासार्ह एक्झिट पोल झी 24 तासवर; पाहा सर्वात मोठं कव्हरेज
( प्रगत भारत । pragatbharat.com) 5 States Election EXIT POLLS : आगामी लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Election 2024) धर्तीवर सध्या देशातील विविध राज्यांमध्ये पार पडणाऱ्या विधानसभा निवडणुका अतिशय महत्त्वाच्या समजल्या जात आहेत. अशा या निवडणुकांची धुमश्चक्री आता अतिशय महत्त्वाच्या वळणावर आली असून राजस्थान (Rajasthan), तेलंगणा (Telengana), मिझोरम (Mozoram), मध्य प्रदेश (Madhya Pradesh) आणि छत्तीसगढ (Chattisgarh) या राज्यांच्या विधानसभा निवणुकांचे निकाल काही दिवसांवर येऊन ठेपले आहेत. हे निकाल हाती येऊन सत्तेच्या गणितांमध्ये उलथापालथ होण्यापूर्वी सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत त्या म्हणजे एक्झिट पोलवर. गुरुवारी सायंकाळी म्हणजेच अवघ्या काही तासांतच एक्झिट पोल जाहीर करण्यात…
Read More