loksabha 2024 election commission date to be announced on 14 15 march polls held in 7 phases

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lok Sabha Elections 2024 Date : देशात आता लोकसभा निवडणुकीचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोग (Election Commission) 14-15 मार्चला लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) घोषणा करण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 2019 लोकसभा निवडणुकीप्रमाणेच 2024 ची निवडणुकही 7 टप्प्यात होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार एप्रिलचा दुसऱ्या आठवड्यात पहिल्या टप्प्याचं मतदान होऊ शकतं.  लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी केंद्रीय निवडणूक आयोग लवकरच पत्रकार परिषद घेईल. पुढच्या आठवड्याच्या बुधवारी किंवा गुरुवारी ही पत्रकार परिषद पार पडेल. निवडणूक आयोग सध्या सार्वत्रिक…

Read More

5 States Election EXIT POLLS : सर्वात विश्वासार्ह एक्झिट पोल झी 24 तासवर; पाहा सर्वात मोठं कव्हरेज

( प्रगत भारत । pragatbharat.com) 5 States Election EXIT POLLS : आगामी लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Election 2024) धर्तीवर सध्या देशातील विविध राज्यांमध्ये पार पडणाऱ्या विधानसभा निवडणुका अतिशय महत्त्वाच्या समजल्या जात आहेत. अशा या निवडणुकांची धुमश्चक्री आता अतिशय महत्त्वाच्या वळणावर आली असून राजस्थान (Rajasthan), तेलंगणा (Telengana), मिझोरम (Mozoram), मध्य प्रदेश (Madhya Pradesh) आणि छत्तीसगढ (Chattisgarh) या राज्यांच्या विधानसभा निवणुकांचे निकाल काही दिवसांवर येऊन ठेपले आहेत.  हे निकाल हाती येऊन सत्तेच्या गणितांमध्ये उलथापालथ होण्यापूर्वी सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत त्या म्हणजे एक्झिट पोलवर. गुरुवारी सायंकाळी म्हणजेच अवघ्या काही तासांतच एक्झिट पोल जाहीर करण्यात…

Read More