( प्रगत भारत । pragatbharat.com) Covid-19 Sub Variant JN.1: भारतात कोरोनाच्या रूग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ होताना दिसतेय. गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाचा नवा सब व्हेरिएंट JN.1 चे देशातील अनेक भागांमध्ये रूग्ण आढळून येत आहेत. नव्या वर्षाच्या सुरुवातीला देखील या सब व्हेरिएंटचे रूग्ण सापडले असून एकूण रूग्णसंख्या 200 च्या जवळपास पोहोचली आहे. INSACOG च्या आकडेवारीनुसार, JN.1 सब व्हेरिएंटची एकूण रूग्णसंख्या 196 आहे. INSACOG च्या माहितीनुसार, ओडिसामध्ये देखील कोरोनाच्या या सब व्हेरिएंटचे रूग्ण सापडले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत देशातील दहा राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये JN.1 हा सब व्हेरिएंट आढळून आला आहे. केरळमध्ये…
Read MoreTag: states
5 States Election EXIT POLLS : सर्वात विश्वासार्ह एक्झिट पोल झी 24 तासवर; पाहा सर्वात मोठं कव्हरेज
( प्रगत भारत । pragatbharat.com) 5 States Election EXIT POLLS : आगामी लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Election 2024) धर्तीवर सध्या देशातील विविध राज्यांमध्ये पार पडणाऱ्या विधानसभा निवडणुका अतिशय महत्त्वाच्या समजल्या जात आहेत. अशा या निवडणुकांची धुमश्चक्री आता अतिशय महत्त्वाच्या वळणावर आली असून राजस्थान (Rajasthan), तेलंगणा (Telengana), मिझोरम (Mozoram), मध्य प्रदेश (Madhya Pradesh) आणि छत्तीसगढ (Chattisgarh) या राज्यांच्या विधानसभा निवणुकांचे निकाल काही दिवसांवर येऊन ठेपले आहेत. हे निकाल हाती येऊन सत्तेच्या गणितांमध्ये उलथापालथ होण्यापूर्वी सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत त्या म्हणजे एक्झिट पोलवर. गुरुवारी सायंकाळी म्हणजेच अवघ्या काही तासांतच एक्झिट पोल जाहीर करण्यात…
Read MoreCenter takes action after mysterious disease in China gives advice to states regarding hospital
( प्रगत भारत । pragatbharat.com) Mysterious Virus Infection in China: चीनमध्ये वेगाने पसरत असलेल्या गूढ आजाराने जगाचं टेंशन वाढवलं आहे. चीनमधील अनेक रुग्णालयांमध्ये या रहस्यमयी आजाराने बाधित झालेल्या रुग्णांची संख्या दिवसोंदिवस वाढत आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेसुद्धा या आजाराबाबत चिंता व्यक्त केली आहे. चीनमध्ये न्यूमोनिया सारख्या प्रकरणांमध्ये वाढ होत असताना भारत सरकारनेही कठोर पावलं उचलली आहेत. केंद्राने आता राज्यांना रुग्णालयांच्या तयारीचा आढावा घेण्याचा सल्ला दिला आहे. कोरोनानंतर चीनमध्ये सुरू झालेल्या नव्या रहस्यमय आजाराने जगातील अनेक देशांना हैराण करुन सोडलं आहे. या आजाराने लहान मुलांना सर्वाधिक लक्ष्य केलं आहे. चिनी सरकारने अनेक…
Read Moresupreme court ban on firecrackers for diwali 2023 maharshtra delhi and other states
( प्रगत भारत । pragatbharat.com) Firecrackers Banned in India: देशातील अनेक राज्यात सध्या हवेच्या गुणवत्ता पातळीत मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. वायु प्रदूषणामुळे (Air Pollution) नागरिकांना आरोग्याच्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे. परिस्थिती सध्या इतकी वाईट बनली आहे की सुप्रीम कोर्टाला (Supreme Court) लक्ष घालावं लागलं असून राज्यांना तातडीनं काही सूचना करण्यात आल्या आहेत. त्यातच आता दिवाळीच्या तोंडावर सुप्रीम कोर्टाने सर्व राज्यांना महत्त्वाच्या सुचना केल्या आहेत. दिवाळीत (Diwali) फटाके फोडण्याबाबत (Fire crackers) सुप्रीम कोर्टाने निर्देश जारी केले असून सर्व राज्यात ते लागू होणार आहेत. वायु प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी…
Read MoreMETA Caused Of Depression children American states protested filed petition;’इंस्टाग्राममुळे तरुणांमध्ये वाढतेय डिप्रेशन’ अनेक राज्यांची एकत्र META विरोधात याचिका
( प्रगत भारत । pragatbharat.com) Petition agianst META: सध्याच्या तरुणांचा वेळ मैदानी खेळ खेळण्याऐवजी फेसबुक, इंस्टाग्राम अशा मेटा प्लॅटफॉर्मवर जास्त जातोय.भारतासह जगभरातील पालकांची ही तक्रार आहे. यामुळे बहुतांश पालक चिंतेमध्ये असतात. इंस्टाग्रामवर रिल्स पाहण्याचे व्यसन अमेरिकेतील तरुण आणि मुलांमध्ये वाढत आहे. मेचाच्या मालकीच्या इंस्टाग्राममुळे किशोरवयीन आणि तरुण तरुण लोक डिप्रेशनमध्ये जात असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे पालकांनी एकत्र येत मेटा प्लॅटफॉर्म विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे आहे. अमेरिकेतील अनेक राज्यांतील पालकांनी यासंदर्भात याचिका दाखल केली आहे. मेटा प्लॅटफॉर्म आणि त्याचे इंस्टाग्राम तरुणांसाठी व्यसन बनले असून मानसिक आरोग्याच्या संकटाला खतपाणी घालत…
Read More7 Crore Tribal Sickle Cell Anemia Patients in 17 States know Symptoms Remedies;7 कोटी आदिवासी सिकलसेल अॅनिमियाचे रुग्ण; लक्षणे, उपाय जाणून घ्या
( प्रगत भारत । pragatbharat.com) Sickle Cell Anaemia: सिकलसेल अॅनिमिया हा रक्ताशी संबंधित विकार आहे. हा पिढ्यानपिढ्या चालू राहतो. हा रोग संपूर्ण शरीरात ऑक्सिजन वाहून नेण्याचे काम करणाऱ्या रक्तातील लाल रक्तपेशींवर थेट परिणाम करतो. सामान्यतः लाल रक्तपेशी गोलाकार असतात, त्यामुळे त्या शरीरात सहजतेने फिरतात. पण जर एखाद्याला हा आजार झाला तर त्याच्या रक्तपेशींचा आकार बदलतो. रुग्णांच्या शरीरात बदल सिकलसेल अॅनिमिया झालेल्या रुग्णाच्या रक्तपेशी घट्ट होऊ लागतात. त्यांची स्थिती बदलू लागते. शरीरात रक्तप्रवाह मंदावतो किंवा थांबतो. त्याची लक्षणे रुग्णामध्ये वयाच्या ६ महिन्यांपासून दिसू लागतात. रुग्णाच्या लाल रक्तपेशींवर परिणाम होत असल्याने ऑक्सिजनचा…
Read Moreपाऊस कुठे गायब झाला? पुढील 4 ते 5 दिवस तीव्र उष्णतेची लाट तर ‘या’ ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस , Maharashtra Weather Update weather report imd predicts rainfall in many states biparjoy effect India Weather Update in Marathi
( प्रगत भारत । pragatbharat.com) Maharashtra Weather Update : मान्सून सक्रीय झाला तरी पावसाचा पत्ताच नाही. पाऊस कुठे गायब झाला, असा सवाल अनेकांना पडला आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने याबाबत महत्त्वपूर्ण अपडेट दिली आहे. आता बिपरजॉय चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाला असेल, परंतु शुक्रवारपासून त्याचा प्रभाव आणि वेस्टर्न डिस्टर्बन्स दिल्ली आणि आसपासच्या भागातही दिसून आला. गेल्या दिवशीही दिल्लीत वातावरणात बदल झाला आहे. चक्रीवादळामुळे पाऊस लांबल्याची माहिती देण्यात आली आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात विदर्भात पुढील 4 ते 5 दिवस तीव्र उष्णतेची लाट पसरणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. ‘या’ ठिकाणी मेघगर्जनेसह…
Read More