( प्रगत भारत । pragatbharat.com) Corona Updates: देशात कोरोनाच्या प्रकरणांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढ होताना दिसतेय. शुक्रवारी गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाचे 187 नवे रूग्ण सापडल्याची नोंद आहे. अशात महाराष्ट्रात राहणाऱ्या एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचीही माहिती आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने याबाबत माहिती दिली. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, नुकत्याच झालेल्या मृत्यूनंतर देशातील कोरोनामुळे एकूण मृतांची संख्या 5,33,443 झाली आहे. दरम्यान, देशातील एकूण एक्टिव्ह रूग्णांची संख्या आता 1,674 वर आहे. तर गेल्या आठवड्यात ही संख्या 2 हजारांहून अधिक होती. देशात जानेवारी 2020 नंतर आतापर्यंत भारतात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या एकून रूग्णांची…
Read MoreTag: raises
Increasing number of Corona patients raises concerns Force mask to punjab
( प्रगत भारत । pragatbharat.com) Corona New Variant JN.1: नव्या वर्षात कोरोनाने आरोग्य यंत्रणेची आणि नागरिकांची चिंता वाढली आहे. दिवसेंदिवस कोरोनाच्या रूग्णांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसतेय. केरळ आणि उत्तराखंडामध्ये कोरोनाच्या रूग्णांची आकडेवारी पाहता निर्देश जाहीर करण्यात आले आहे. डिसेंबर महिन्यात केरळ आणि कर्नाटकमध्ये गर्दीच्या ठिकाणी लोकांना मास्क सक्ती करण्यात आली होती. त्याचप्रमाणे आता पंजाबमध्येही सरकारने मास्क अनिवार्य केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी देशातील 11 राज्यांमध्ये जेएन 1 व्हेरिएंटच्या एकूण 511 प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये कर्नाटकमध्ये सर्वाधिक रूग्णांची नोंद करण्यात आली असून एकूण 199 प्रकरणं समोर आली आहेत. कोणत्या…
Read MoreNew variant of Corona raises concerns Spread across 10 states JN1
( प्रगत भारत । pragatbharat.com) Covid-19 Sub Variant JN.1: भारतात कोरोनाच्या रूग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ होताना दिसतेय. गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाचा नवा सब व्हेरिएंट JN.1 चे देशातील अनेक भागांमध्ये रूग्ण आढळून येत आहेत. नव्या वर्षाच्या सुरुवातीला देखील या सब व्हेरिएंटचे रूग्ण सापडले असून एकूण रूग्णसंख्या 200 च्या जवळपास पोहोचली आहे. INSACOG च्या आकडेवारीनुसार, JN.1 सब व्हेरिएंटची एकूण रूग्णसंख्या 196 आहे. INSACOG च्या माहितीनुसार, ओडिसामध्ये देखील कोरोनाच्या या सब व्हेरिएंटचे रूग्ण सापडले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत देशातील दहा राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये JN.1 हा सब व्हेरिएंट आढळून आला आहे. केरळमध्ये…
Read More