UPSC CSE Result Declaired Maharashtra Toppers List;युपीएससीचा निकाल जाहीर, पाहा महाराष्ट्रातील टॉपर्सची यादी

( प्रगत भारत । pragatbharat.com) UPSC CSE Result: केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला आहे. ही परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करता येणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील मराठी उमेदवारांनी आपला दबदबा कायम ठेवला आहे.  केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ऑल इंडिया रॅंकींनुसार अर्चित डोंगरे यास 153रॅंक, अनिकेत हिरडे 91 रॅंक तर प्रियांका मोहीतेला 595 रॅंक मिळाली आहे.  केंद्रीय लोकसेवा आयोगाने सिव्हिल सेवा परीक्षा 2023 चा अंतिम निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेत आदित्य श्रीवास्तवने टॉप केलंय अनिमेष प्रधान दुसऱ्या स्थानी दर दोनुरु अनन्या रेड्डी तिसऱ्या स्थानी आहे. पीके सिद्धार्थ…

Read More

Ram Navami banks closed Maharashtra Marathi News;राम नवमीला कोणत्या शहरात बॅंकांना सुट्टी? जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ram Navami Holiday: कॅश भरणे, काढणे, बॅंक अकाऊंट उघडणे, लोनचे हफ्त भरणे अशी अनेक कामे करण्यासाठी नागरिकांना बॅंकेत जावे लागते. पण अनेकदा बॅंका बंद असल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडते. त्यामुळे बॅंक हॉलीडे कधी आहे, याची माहिती असणे आवश्यक आहे. 17 एप्रिल रोजी महाराष्ट्रासह देशभरातील अनेक राज्यांमध्ये राम नवमीची सुट्टी असते. त्यावेळी बॅंक बंद राहणार आहेत. ऐनवेळी होणारी तारांबळ टाळण्यासाठी बॅंक हॉलीडे बद्दल जाणून घ्या.  रामनवमीला बँका बंद आहेत का? असा प्रश्न इंटरनेटवर विचारला जातो.  रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या बँक ऑफिशियल हॉलिडे कॅलेंडरवर याची…

Read More

रोज वाढणाऱ्या सोन्याच्या दरांना ब्रेक कधी लागणार? येथे वाचा केव्हा होणार स्वस्त! Gold Price Today in maharashtra Gold and Silver Prices Are Breaking Out Higher

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gold Price Today in Marathi :  गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरांत विक्रमी वाढ होत आहे.  1 एप्रिलपासून सोन्याचा भाव 4,000 रुपये आणि चांदी 7,000 रुपयांनी महागले.  1 एप्रिल रोजी सोने 930 रुपयांना खरेदी केले. 2 एप्रिल रोजी 250 रुपये स्वस्त झाले. 3 एप्रिल रोजी किंमत 750 रुपयांनी वाढली. 4 एप्रिल रोजी 600 रुपये किमतीचे सोने खरेदी केले. 5 एप्रिल रोजी भाव 450 रुपयांनी कमी झाले. 6 एप्रिल रोजी सोन्याने 1310 रुपयांची खरेदी केली. 7 एप्रिल जैसे थे दर होते.  8 एप्रिल 300 रुपयांनी सोने महागले.…

Read More

Gudi Padwa 2024 Gold Silver Price in Maharashtra Latest Gold Rate Mumbai Pune Nashik Nagpur Jalgaon; गुढी पाडव्याला सोनं खरेदी करायचं असल्यास 70 हजारांहून जास्त पैसे मोजण्यासाठी तयार राहा

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Maharashtra Weather News : विदर्भात उकाडा; साताऱ्यात पाऊस, राज्यातील हवामानात 48 तासांत मोठ्या बदलांची अपेक्षा

Read More

Maharashtra Politics : महाराष्ट्रातील राजकारणासाठी एप्रिल महिना महत्त्वाचा! सुप्रीम कोर्टात ‘या’ प्रमुख याचिकांवर सुनावणी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Maharashtra Politics : लोकसभा निवडणूक प्रचाराचा बिगुल वाजला आहे. एप्रिल महिन्यात लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. यात महाराष्ट्रातील विदर्भातल्या नागपूर, रामटेक, गडचिरोली, भंडारा – गोंदिया आण चंद्रपूर मतदारसंघात मतदान होणार आहे. त्यासोबतच एप्रिल महिना हा निवडणुकीसोबत महाराष्ट्रातील राजकारणासाठी महत्त्वाचा असणार आहे. कारण सुप्रीम कोर्टात चार महत्त्वाचा याचिकांवर सुनावणी होणार आहे.  नवनीत राणा जात प्रमाणपत्र प्रकरण एप्रिल महिन्या उजडतात म्हणजे 1 एप्रिलला नवनीत कौर राणा यांचं जात प्रमाणपत्रावर सुनावणी होणार आहे. अमरावती लोकसभा मतदार संघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. या मतदार संघातून निवडणूक लढण्‍यासाठी…

Read More

Loksabha Election Prakash Ambedkar On MVA Seat Distribution Maharashtra Politics;मविआने दिलेल्या 4 जागांचा प्रस्ताव त्यांना परत करतो- प्रकाश आंबेडकर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Prakash Ambedkar On MVA Seat Distribution: वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्यातील जागावाटपांचा तिढा अद्याप सुटण्याचे नाव घेत नाहीय. दोन्हीकडून टोलवाटोलवी सुरु आहे. यावर आता प्रकाश आंबेडकर यांनी मविआला टोला लगावला आहे. मविआने दिलेल्या जागा आम्ही परत करत असल्याचे ते म्हणाले. आम्हाला कुठे ना कुठे समाविष्ट करुन घ्याव असा त्यांचा विचार चाललाय. काही ठिकाणी मतभेद झाले आहेत. कॉंग्रेसने यादी जाहीर केली आहे. पण मतभेद असलेल्या मतदार संघाबद्दल काही झालं नाही. शिवसेनेही यादी जाहीर केली नाही. आम्ही बसायला तयार आहोत, असेही ते म्हणाले. मविआने दिलेल्या…

Read More

international global maharashtra bmm convetion 2024 in california

( प्रगत भारत । pragatbharat.com) BMM Convention 2024 : BMM म्हणजे बृहन महाराष्ट्र मंडळ. ही अमेरिकेतील 1981 पासून कार्यरत असलेली संस्था आहे. बृहन महाराष्ट्र मंडळ वेगवेगळ्या 52 महाराष्ट्र मंडळांना एकत्र आणून अमेरिकेतल्या  मातीत मराठी संस्कृतीचे संवर्धन करण्याचे आणि मराठी समाजाच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन विविध क्षेत्रातले प्रकल्प राबवते. याच BMM चा एक भाग असतो द्विवार्षीक अधिवेशन. यावेळेस 27  ते 30 जून 2024 या दरम्यान BMMचे अधिवेशन सॅन होजे कॅलिफोर्निया (Silicon Valley) येथे होणार आहे. या अधिवेशनास 6000 मराठी लोकांची उपस्थिती अपेक्षित आहे. चार दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात सर्व वयोगटाकरता आणि…

Read More

loksabha election 2024 bjp second list released maharashtra 20 candidate nitin gadkari pankaja munde

( प्रगत भारत । pragatbharat.com) Loksabha 2024 BJP List : लोकसभा निवडणूक 2024 साठी भाजपने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना नागपूरमधून, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहर खट्टर यांना करनाल लोकसभा मतदारसंघातून तिकिट जाहीर करण्यात आलं आहे. याशिवाय हर्ष मल्होत्रा यांना पूर्व दिल्री आणि योगेंद्र चंदोलिया यांना उत्तर पश्चिममधून दिल्लीमधून उमेदवारी देण्यात आली आहे.  महाराष्ट्रातील 20 जागाया यादीत महाराष्ट्रातील (Maharashtra) सर्वाधिक वीस जागांचा समावेश आहे. यात युवा उमेदवारांना जास्त संधी देण्यात आली आहे. पंकजा मुंडे, स्मिता वाघ,…

Read More

Shiv Temples in Maharashtra: शिवशंकराचा अवतार असलेली महाराष्ट्रातील कुलदैवत आणि त्यांची माहिती

( प्रगत भारत । pragatbharat.com) Famous Lord Shiva Temples in Maharashtra: चारधाम यात्रा, ज्योतिर्लिंग या तीर्थक्षेत्रांमध्ये शिवशंकराचा वास आहे असल्याचं हिंदू पुराणात सांगितलं जातं, मात्र महाराष्ट्रातील काही कुळांचं कुलदैवत दैवत हे शिवशंकराचा अवतार असल्याचे पहायला मिळतं. शिवाच्या अवतारातील या देवस्थानांची माहिती जाणून घेऊयात.  जेजुरी  येळकोट येळकोट जय मल्हार असा जयघोष करण्याऱ्या कोळी , धनगर, आणि आदी कुळांचा रक्षक असलेला हा खंडेराय आंध्रप्रदेशामध्ये मल्लिकार्जुन नावानं ओळखला जातो. त्यामुळे  महाराष्ट्र आणि सोबतच दाक्षिणात्य कुळांचं दैवत म्हणून जेजुरीच्या खंडेरायाला भाविक मोठ्या श्रद्धेने पुजतात.  जेजुरीच्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे गडावरील मंदिर हे दाक्षिणात्य कला प्रकारातील…

Read More

Maharashtra Budget 2024 : अजित पवार मांडणार राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प! निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय घोषणा होणार?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Maharashtra Budget 2024 Updates :  उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार आज राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनात अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत.   

Read More