( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian railway ticket booking : भारतीय रेल्वेला एक मोठा इतिहास आहे, किंबहुना भारतीय रेल्वेमुळंच देशातील प्रवास अतिशय सुखकर झाला आहे असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही. कारण देशातील सर्वच स्तरातील नागरिकांना रेल्वेनं प्रवास करणं शक्य झालं. यानिमित्तानं देशातील विविध प्रदेशही एकमेकांशी जोडले गेले. अशा या रेल्वे प्रवासासाठी तुम्ही कधी रेल्वेचं तिकीट बुक केलं आहे का? तिकीट बुक करताना तुमच्या एक बाब लक्षात आली असेल की, ज्यावेळी तुम्ही तिकीट बुक करता त्यावेळी तुम्हाला आसन अर्थात सीट निवडण्याची मुभा नसते. यामागेही एक खास कारण आहे. IRCTC कडूनच यामागचं…
Read MoreTag: seat
Railway Rule arrive 10 minutes late you will lose your seat the passengers angry;10 मिनिटे उशीरा आल्यास गमवाल सीट, रेल्वेच्या फर्मानाने प्रवासी संतप्त
( प्रगत भारत । pragatbharat.com) Railway Rule: रेल्वे विभागाकडून दरवेळेस नवनवीन नियम जाहीर होत असतात. बऱ्याचश्या नियमांचा प्रवाशांना फायदा होतो. तर काही नियम हे प्रवाशांना मनस्थाप देणारे असतात. अशाच एका नियमाची सध्या चर्चा सुरु आहे. स्वत:च्या बर्थवर पोहोचण्यास 10 मिनिट उशीर झाल्यास ते इतरांना दिले जाऊ शकते. तसेच कोणताही प्रवासी रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंतच त्याच्या सीटवर झोपू शकेल. यानंतर तो झोपलेला आढळल्यास त्याला दंड ठोठावला जाईल, असे नव्या नियमात म्हटले आहे. रेल्वेच्या आदेशावर प्रवाशांचा आक्षेप रेल्वेच्या या आदेशाला प्रवाशी संस्कार श्रीवास्तव, उमाशंकर सोनी, शुभांशू मिश्रा, दीपक यादव, संतोष…
Read MoreWindow Seat साठी विमानात लोकल ट्रेन स्टाइल तुफान राडा! लाथा, बुक्क्या, शिव्या अन्…
( प्रगत भारत । pragatbharat.com) Brawl On Flight Over Window Seat: मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट मिळावी म्हणून लोकल थोडी स्लो झाल्यानंतरच ती पकडणारे अनेकजण आहेत. चालू ट्रेन पकडून धावत जात विंडो सीट पकडणे ही एक कला असल्याचंही अनेक मुंबईकर म्हणतात. लोकल ट्रेनच काय तर एसटी बसमध्येही चांगली हवेशीर विंडो सीट मिळावी म्हणून बस आगारात शिरल्या शिरल्या त्यावर तुटून पडलेली प्रवाशांची झुंबड आपल्यापैकी अनेकांनी प्रत्यक्षात पाहिली असेल. मात्र विंडो सीटवरुन विमानात राडा झाल्याचं सांगितलं तर तुमच्या भुवया नक्कीच उंचावतील. मात्र खरोखरच असा प्रकार घडला आहे. सोशल मीडियावर या हाणामारीचे व्हिडीओ…
Read More