इयत्ता 6, 9 आणि 11वी साठी नवी शिक्षण पद्धत; शिक्षणमंडळ लवकरच घेणार निर्णय; विद्यार्थ्यांचा फायदा की तोटा?

( प्रगत भारत । pragatbharat.com) National Credit Framework:  केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) 2024-25 या शैक्षणिक सत्रापासून प्रायोगिक तत्वावर इयत्ता सहावी, नववी आणि अकरावीसाठी राष्ट्रीय क्रेडिट फ्रेमवर्क लाँच करणार आहे. त्याचबरोबर संलग्न शाळांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. अधिकाऱ्यांनी बुधवारी यासंदर्भात माहिती दिली आहे.  सरकारने मागील वर्षी माध्यमिक, उच्च आणि व्यावसायिक शिक्षणाच्या एकत्रीकरण करण्यासाठी विद्यार्थ्यांना आधीच त्यांचे क्रेडिट जमा करण्याच्या परवानगीसाठी राष्ट्रीय शिक्षा निती (NEP), 2020 अंतर्गंत प्राथमिक स्वरावर Ph.D च्या धर्तीवर नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क सुरू केले होते. त्यानंतर CBSEने देखील ही प्रणाली लागू करण्यासाठी सूचना जारी केल्या…

Read More

मिशन 400 साठी भाजपची 'बुरखा ब्रिगेड' पाहा कशी काम करणार?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Loksabha 2024 : लोकसभा 2024 साठी भाजपने मिशन 400 चं टार्गेट ठेवलं आहे. यासाठी भाजपकडून जोरदार रणनिती आखली जात आहे. विजयाच्या मार्गात येणाऱ्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मिशन 400 प्लससाठी भाजपने बुरखा ब्रिगेड तयार केली आहे. 

Read More

‘धक्क्याने मुलाचा मृत्यू’, सूचना सेठ प्रकरणी पोलिसांकडून चार्जशीट दाखल, 10 मुद्द्यात समजून घ्या सगळा प्रकार

( प्रगत भारत । pragatbharat.com) बंगळुरुमधील एआय स्टार्टअप कंपनीची सीईओ सूचना सेठ प्रकरणी पोलिसांनी अखेर चार्जशीट दाखल केली आहे. सूचना सेठला आपल्या 4 वर्षाच्या मुलाची हत्या केल्याप्रकरणी गोवा पोलिसांनी अटक केली होती. पतीसह सुरु असलेल्या कायदेशीर लढाईमुळे सूचना सेठने गोव्याच्या हॉटेलमध्ये मुलाला ठार केलं आणि नंतर बॅगेत भरुन घेऊन जात असताना अटक करण्यात आली होती. कर्नाटकच्या चित्रदुर्ग येथून तिला 8 जानेवारीला बेड्या ठोकण्यात आल्या होत्या.  पोलिसांनी अटक केल्यानंतर सूचना सेठने वेगवेगळे दावे केले होते. पण पोलीस तपासात तिनेच मुलाची हत्या केल्याचं उघड झालं होतं. पोलिसांनी गोव्यातील बाल न्यायालयात 642 पानांची…

Read More

Holi 2024 : होळीला फॅशन म्हणून नव्हे तर ‘या’ साठी घालतात पांढरे कपडे! कारण जाणून तुम्ही परिधान करणार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Holi 2024 : देशभरात नाही तर जगाच्या पाठीवरही होळीचा उत्साह पाहिला मिळतो. होळी हा विविध रंगांचा सण…गुलाबी, लाल, हिरवा हे सुंदर रंग एकमेकांवर उधळले जातात. रंगीत पाणी आणि डिजेवरील होळीची गाणी सर्वत्र एकच धुम असते. आपण चित्रपटातील होळी गाण्यामध्ये पांढऱ्या कपड्यांचा वापर पाहिला आहे. पांढरा रंगावर होळीचे विविध रंग अतिशय सुंदर असतात म्हणून ते चित्रपटात घातले जातात. सेलिब्रिटींची होळीची पार्टीमध्येही अभिनेता आणि अभिनेत्री छान छान पांढऱ्या रंगाचे ट्रेंड कपडे पाहिला मिळतात. (Holi 2024 White clothes are worn on Holi not as fashion Because knowing you…

Read More

Horoscope 28 February 2024 : संकष्टी चतुर्थीचा दिवस तुमच्या साठी कसा राहील? जाणून आजचं राशीभविष्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) Horoscope 28 February 2024 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य. मेष (Aries Zodiac)   आज तुम्ही कुठल्या शुभ कार्यासाठी बाहेर जाणार आहात. वाहन चालवताना काळजी घ्या.वादग्रस्त परिस्थितीपासून दूर राहा. ओळखीच्या व्यक्तीकडून तुमचा अपमान होऊ शकतो.  वृषभ (Taurus Zodiac)  संकष्टी चतुर्थीच्या मुहूर्तावर तुम्ही नवीन वाहन खरेदी करु शकता. कुटुंबात नवीन पाहुण्याची चाहुल…

Read More

नोकरदारांसाठी Good News! PF च्या व्याजदारात मोठी वाढ; 2023-24 साठी दर जाहीर

( प्रगत भारत । pragatbharat.com) EPFO Interest Rate for 2023-24: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) केंद्रीय विश्वस्त मंडळाने (CBT) भविष्यनिर्वाह निधीवरील व्याजदर निश्चित केला आहे. विशेष म्हणजे 3 वर्षांमधील सर्वाधिक व्याज यंदा मिळणार आहे.

Read More

Unnatural Sex साठी पतीचा हट्ट, पत्नी गुप्तांगाला कडकडून चावली; पतीची मृत्यूशी झुंज

( प्रगत भारत । pragatbharat.com) Unnatural Sex Demand by Husband: या प्रकरणामध्ये पोलीस पुढील तपास करत असून त्यांनी 2 वेगवेगळ्या गंभीर कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करुन घेतला आहे. सदर प्रकरणामध्ये पतीची अवस्था पाहून पोलिसांनाही धक्का बसला आहे.

Read More

गोवा बॉर्डरवरील एका अपघातामुळं पोलिसांना मिळाली 'सूचना'; क्रूर CEO साठी 'असा' रचला सापळा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Suchana Seth Goa Child Murder: सूचना सेठ हिने तिच्या चार वर्षांच्या मुलाची हत्या केली. या हत्याप्रकरणाने देशभरात खळबळ उडाली आहे. 

Read More

घटस्फोट, मुलाची हत्या अन् बॅगेत मृतदेह; गोव्यात पोटच्या 4 वर्षाच्या मुलाला ठार करणारी सूचना सेठ आहे तरी कोण?

( प्रगत भारत । pragatbharat.com) बंगळुरुतील आर्टिफिशिअल इंटेलिजन्स कंपनीच्या सीईओ सूचना सेठ यांना पोलिसांनी आपल्याच 4 वर्षाच्या मुलाची हत्या केल्याप्रकरणी अटक केली आहे. गोव्यात मुलाची हत्या केल्यानंतर कॅबमधून पळून जाण्याचा प्रयत्न करत असतानाच पोलिसांनी त्यांना अटक केली. यावेळी त्यांनी मुलाचा मृतदेह बॅगेत भरला होता. आपल्या पतीसह असणाऱ्या संबंधांचा दाखल देत त्यांनी हत्येचं कारण सांगितलं असता पोलीसही चक्रावले.  39 वर्षीय सूचना सेठ यांनी उत्तर गोव्यातील कंडोलिम बीचवर एक लक्झरी अपार्टमेंट बूक केलं होतं. सोमवारी सकाळी त्या दाखल झाल्या होत्या. पण त्यानंतर जे काही घडलं त्याने एकच खळबळ उडाली आहे. सूचना सेठ…

Read More

Goa Tour Package: गो गोवा गॉन… ख्रिसमस आणि New Year साठी IRCTC चा किफायतशीर प्लान

( प्रगत भारत । pragatbharat.com) IRCTC Goa Tour Package: नव्या वर्षाची चाहूल लागली की अनेकांनाच सुट्ट्यांचे वेध लागतात. नव्या ठिकाणी जाऊ, इथपासून नेहमीच्याच ठिकाणी जाऊ असे अनेक सूर आळवले जातात. या साऱ्यामध्ये सर्वाधिक पसंती मिळते ती म्हणजे देशातील एका लहानशा राज्याला. समुद्रकिनारी असणारं हे राज्य म्हणजे गोवा.  महाराष्ट्रापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या गोव्यात दक्षिण, उत्तर भारतापासून अगदी परदेशी पर्यटकांचीही गर्दी असते. अशा या गोव्यामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये पर्यटनाच्या दृष्टीनं झालेलाय विकास मोठ्या संख्येनं सर्वांनाच खुणावू लागला आहे. परिणामी गोव्यातील हॉटेलांचे दर आणि इथं पोहोचण्यासाठीच्या दळणवळणाच्या साधनांचे दरही चांगलेच गगनाला भिडले आहेत.…

Read More