( प्रगत भारत । pragatbharat.com) one nation one election : वन नेशन, वन इलेक्शनसाठी मोदी सरकारनं कंबर कसलीय. त्यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आलीय. या समितीमार्फत कायदेशीर बाबींची पाहणी केली जाईल. वन नेशन वन इलेक्शन नेमकं कशासाठी आहे? जगात अनेक ठिकाणी अशा प्रकारे एकत्र निवडणुका घेतल्या जातात. 18 ते 22 सप्टेंबरदरम्यान संसदेच्या विशेष अधिवेशनात हे विधेयक मांडणार वन नेशन, वन इलेक्शन..केंद्र सरकारची नवी संकल्पना, देशात एकत्र निवडणुका घेण्यासाठी केंद्रानं पावलं उचलण्यास सुरूवात केलीय. येत्या 18 ते 22 सप्टेंबरदरम्यान संसदेच्या विशेष अधिवेशनात हे विधेयक आणण्यासाठी केंद्रानं…
Read MoreTag: नशन
Parliament Special Session: ‘वन नेशन वन इलेक्शन’ साठी हालचालींना वेग, माजी राष्ट्रपतींची समिती स्थापित! किती फायदा, किती नुकसान?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Parliament Special Session 2023: एक देश एक निवडणूक, अर्थात One Nation One Election च्या धरतीवर केंद्र सरकार आता सक्रीय झालं असून, त्यासाठीची एक समितीही तयार करण्यात आली आहे. देशाचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे या समितीचं अध्यक्षपद सोपवण्यात आलं असून, यासंबंधीची जाहीर सूचना लवकरच प्रसिद्ध केली जाण्याची माहिती PTI या वृत्तसंस्थेनं दिली आहे. दरम्यान, कोविंद याच्याकडे समितीचं अध्यक्षपद सोपवताच भाजप अध्यक् जे.पी.नड्डा यांनी निवासस्थानी जात त्यांची भेट घेतली. पण, या भेटीमागचं कारण मात्र अद्यापही समोर आलेलं नाही. दरम्यान, सप्टेंबर महिन्यातील 18 ते 22 या तारखांदरम्यान…
Read More