ट्रॉली बॅगमध्ये आढळला 12 वर्षाच्या मुलाचा मृतदेह, शेजाऱ्यासह 8 जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या, नंतर गोळ्या घातल्या अन्…

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशात अपहऱण झालेल्या 12 वर्षाच्या मुलाचा मृतदेह सापडला आहे. पोलिसांनी याप्रकरणी मुलाचा शेजारी रियाज सिद्धीकीला अटक केली आहे. त्यानेच अपहरणाचा हा कट आखला होता.   

Read More

10 वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीचा पळून जाण्याचा प्रयत्न, पोलिसांनी पायात घातल्या गोळ्या अन् नंतर…

( प्रगत भारत । pragatbharat.com) मुलीला घरी सोडण्याच्या बहाण्याने आरोपी आणि त्याच्या सहकाऱ्याने चिमुरडीवर बलात्कार केला होता.   

Read More

टीव्ही अभिनेत्याने संपूर्ण कुटुंबाला घातल्या गोळ्या; दिवसाढवळ्या शेतात थरार, 1 ठार तर तिघे जखमी

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशच्या बिजनौर येथे एका टीव्ही अभिनेत्याने अगदी फिल्मी स्टाइलमध्ये दिवसाढवळ्या एका कुटुंबावर गोळीबार केला आहे. चार लोकांवर करण्यात आलेल्या या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला आहे.   

Read More

क्रेडिट कार्ड तर घेतलंय, पण वापरलंच नाही; तरीही होऊ शकते आर्थिक नुकसान

( प्रगत भारत । pragatbharat.com) Credit Card Update: आजच्या काळात क्रेडिट कार्डचे वापर वाढला आहे. क्रेडिट कार्डवर अनेक ऑफर्स मिळतात त्याचबरोबर अडचणींच्या वेळी कधी कधी क्रेडिट कार्डचा वापर केला जातो. मात्र, अनेकदा क्रेडिट कार्डवर असलेल्या ऑफर्समुळं एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड खरेदी केले जातात. अशावेळी या क्रेडिट कार्डचा उपयोगही होत नाही आणि असेच पडून राहतात. पण तुम्हाला माहितीये का क्रेडिट कार्डचा न वापरता असेच पडून राहिले असतील त्याचे मोठे नुकसान सोसावे लागते. तुमच्याकडे एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड असतील आणि ते वापरात नसतील तर, काय घडू शकतं.  आजच्या काळात क्रेडिट कार्डचा वापर…

Read More

घरात घुसलेला साप महिलेने गळ्यात टाकला; म्हणाली, माझ्या मुलानेच पुर्नजन्म घेतलाय, पण 2 दिवसातच…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News In Marathi: एका घरात साप घुसला त्या सापाला घरातून हुसकावून लावण्यासाठी घरातील सगळेच धावले पण एका वृद्ध महिलेने मात्र सापाला वाचवले. कोणीही सापाला मारायचे नाही अशी सक्त ताकीद दिली. त्यानंतर सलग दोन दिवस साप महिलेचे जवळच फिरत होता. तर कधी महिलाही सापाला उचलून गळ्यात घालत होती. पण यामागचे कारण ऐकून तुम्हीदेखील आश्चर्यचकित व्हाल.  महिलेच्या घरात साप घुसल्यानंतर तिने धावत जाऊन सापाला वाचवले व हाच माझा मेलेला मुलगा आहे जो सापाच्या रुपात परत आला आहे. असं म्हणत सलग दोन दिवस महिला या सापाला घेऊन…

Read More

तरुणासमोर प्रेयसीला घातल्या गोळ्या, नंतर त्यालाही ठार करत आईला पाठवला LIVE VIDEO; हमासच्या क्रूरतेची हद्द

( प्रगत भारत । pragatbharat.com) हमासच्या दहशतवाद्यांनी इस्त्रायलच्या म्युझिक फेस्टिव्हलमध्ये अंदाधुंद गोळीबार केला. यावेळी त्यांनी एक तरुण आणि त्याच्या प्रेयसीची हत्या केली. इतकंच नाही तर त्यांनी त्याचा व्हिडीओ तरुणाच्या आईला पाठवला.   

Read More

RBI Home Loan intrest Rules to save interest Rate know Details ;तुम्ही होमलोन घेतलंय का? RBIच्या ‘या’ नियमामुळे वाचू शकतात लाखो रुपये

( प्रगत भारत । pragatbharat.com) RBI Home Loan Rule: घर खरेदीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी लोक गृहकर्जाची मदत घेतात. गेल्या वर्षी व्याजदरात सातत्याने वाढ झाल्याने बहुतांश गृहकर्जांचा कालावधी वाढला आहे. काही कर्जदारांच्या कर्जाची रक्कम इतकी मोठी असते की त्यांना त्यांच्या निवृत्तीपर्यंत कर्जाची परतफेड करावी लागते. व्याजदर वाढतात कर्जदारांचा वाढता समान मासिक हप्ता (EMIs) कमी व्हावा यासाठी बॅंकांकडून कर्जाचा कालावधी वाढवला जातो. जास्त व्याजामुळे कर्जदारांना त्रास दिला जातो. कर्जदारांची दुर्दशा लक्षात घेऊन, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने अलीकडे कर्ज परतफेड नियम जाहीर केले आहेत. काय आहेत हे नवीन आणि त्याचा गृहकर्ज…

Read More

वन नेशन वन इलेक्शन नेमकं कशासाठी आहे? जगात कुठे कुठे अशा प्रकारे एकत्र निवडणुका घेतल्या जातात?

( प्रगत भारत । pragatbharat.com) one nation one election :  वन नेशन, वन इलेक्शनसाठी मोदी सरकारनं कंबर कसलीय. त्यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आलीय. या समितीमार्फत कायदेशीर बाबींची पाहणी केली जाईल. वन नेशन वन इलेक्शन नेमकं कशासाठी आहे? जगात अनेक ठिकाणी अशा प्रकारे एकत्र निवडणुका घेतल्या जातात. 18 ते 22 सप्टेंबरदरम्यान संसदेच्या विशेष अधिवेशनात हे विधेयक मांडणार वन नेशन, वन इलेक्शन..केंद्र सरकारची नवी संकल्पना, देशात एकत्र निवडणुका घेण्यासाठी केंद्रानं पावलं उचलण्यास सुरूवात केलीय. येत्या 18 ते 22 सप्टेंबरदरम्यान संसदेच्या विशेष अधिवेशनात हे विधेयक आणण्यासाठी केंद्रानं…

Read More

बिहारमध्ये पत्रकाराची घरात घुसून हत्या; आधी झोपेतून उठवलं नंतर घातल्या गोळ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) बिहारमध्ये (Bihar) एका पत्रकाराची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. विमल कुमार यादव (Vimal Kumar Yadav) अशी या पत्रकाराची ओळख पटली आहे. विमल कुमार यादव यांची त्यांच्याच घऱात घुसून हत्या करण्यात आली. 18 ऑगस्टला सकाळी ही घटना घडली. चार अज्ञात हल्लेखोरांनी हा हल्ला केला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलीस तपास करत आहेत.  प्राथमिक माहितीनुसार, अररिया जिल्ह्यातील रानीगंज येथे विमल कुमार यादव यांचं निवासस्थान आहे. त्यांच्या घरात चारही हल्लेखोर घुसले. यावेळी विमल यादव झोपलेले होते. हल्लेखोरांनी आधी त्यांना झोपेतून उठवलं, नंतर…

Read More

‘मी तुझी सर्वात मौल्यवान वस्तू हिसकावून घेतलीये,’ मुलाच्या हत्येनंतर पूजाचा प्रियकराला फोन, अन् त्यानंतर…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News: राजधानी दिल्लीमधील इंद्रपुरी परिसरात एका 11 वर्षाच्या मुलाची हत्या केल्यानंतर खळबळ उडाली होती. घरामध्येच मुलाचा मतृदेह सापडला होता दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी एका तरुणीला बेड्या ठोकल्या असून, पूजा असं तिचं नाव आहे. दरम्यान आरोपी तरुणी आणि मुलाच्या वडिलांचं अफेअर होतं अशी माहिती समोर आली आहे. पूजाने दिव्यांशची हत्या केल्यानंतर त्याचे वडील म्हणजेच आपला एक्स बॉयफ्रेंड जितेंद्र याला फोन करुन ‘मी तुझी सर्वात मौल्यवान वस्तू हिरावून घेतली आहे’ असं सांगितलं होतं. पोलीस तपासात हा खुलासा झाला आहे.  हत्येनंतर पोलीस कसून तपास करत होते. आरोपीचा शोध…

Read More