प्रियकराला 108 वेळा भोसकले, तरीही 'या' कारणामुळं कोर्टाने केली तिची सुटका

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News In Marathi: प्रियकराची निर्घृण हत्या केली. मात्र, तरीही ही केस कोर्टात उभी राहिल्यावर कोर्टाने तिची तुरुंगातून सुटका केली आहे. नेमकं काय घडलं जाणून घ्या 

Read More

प्रियकरला बहिणीसोबत पाहिलं म्हणून त्याला भरपावसात काढलं घराबाहेर, पण ही फसवणूक तिने पाहिली…| Girl throws boyfriend out in rain for cheating on her with her sister watch viral video trending today

( प्रगत भारत । pragatbharat.com) Girlfriend Boyfriend Viral Video : नातं कुठलंही असो बहीण भावाचं, प्रियकर प्रेयसी असो किंवा नवरा बायको. कुठलंही नाती ही विश्वासावर उभी असतात. या विश्वासाला तडा गेला की त्यातील गोडवा हरवून जातो. नवरा बायकोमध्ये तिसऱ्या व्यक्तीची एन्ट्री झाली की ते नातं कायमसाठी संपुष्ट्यात येतं. प्रियकर दुसऱ्या मुलीसोबत किंवा प्रेयसी दुसऱ्या तरुणासोबत पकडल्या गेल्यावर त्यांचं आयुष्य उद्धवस्त होतं. आपली नात्यात फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यावर तो व्यक्ती रागाच्या भरात अनेक गोष्टी करतो. (Girl throws boyfriend out in rain for cheating on her with her sister watch viral video…

Read More

‘मी तुझी सर्वात मौल्यवान वस्तू हिसकावून घेतलीये,’ मुलाच्या हत्येनंतर पूजाचा प्रियकराला फोन, अन् त्यानंतर…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News: राजधानी दिल्लीमधील इंद्रपुरी परिसरात एका 11 वर्षाच्या मुलाची हत्या केल्यानंतर खळबळ उडाली होती. घरामध्येच मुलाचा मतृदेह सापडला होता दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी एका तरुणीला बेड्या ठोकल्या असून, पूजा असं तिचं नाव आहे. दरम्यान आरोपी तरुणी आणि मुलाच्या वडिलांचं अफेअर होतं अशी माहिती समोर आली आहे. पूजाने दिव्यांशची हत्या केल्यानंतर त्याचे वडील म्हणजेच आपला एक्स बॉयफ्रेंड जितेंद्र याला फोन करुन ‘मी तुझी सर्वात मौल्यवान वस्तू हिरावून घेतली आहे’ असं सांगितलं होतं. पोलीस तपासात हा खुलासा झाला आहे.  हत्येनंतर पोलीस कसून तपास करत होते. आरोपीचा शोध…

Read More

विवाहित महिलेने प्रियकराला फोटो व्हॉट्सअॅप केला, त्याचा रिप्लाय वाचून तिने स्वतःला संपवले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Married Women Suicide:  विवाहित महिलेने प्रियकरासा व्हॉट्सअॅपवर एक फोटो पाठवला त्यावर प्रियकराकडून असा काही रिप्लाय आली की महिलेने विष पिऊन आयुष्य संपवले आहे. मध्य प्रदेशातील ग्वालियारमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर, महिलेने घेतलेल्या टोकाच्या निर्णयामुळं कुटुंबीयांना एकच धक्का बसला आहे. पूनम असं या महिलेचे नाव आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुनमचे वय २२ वर्ष इतके होते. ती मोहनगढ या गावात राहत होती. दोन दिवसांपूर्वी तिने विष पित आत्महत्या केली आहे. या घटनेचे कारण ऐकून पोलिसही चक्रावले आहेत. आत्महत्येचे कारण…

Read More

प्रियकराला भेटायला पती ठरत होता अडसर; पत्नीने शेवटी कट रचला अन्…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : झारखंडच्या (Jharkhand Crime) रामगड जिल्ह्यातील भुरकुंडा ओपी परिसरात शुक्रवारी रात्री उशिरा एका पोलिसाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेबाबत ग्रामस्थांनी शनिवारी पोलीस ठाण्याला घेराव घातला होता. त्यानंतर झारखंड पोलिसांनी याप्रकरणाचा तपास करण्यासाठी एक समिती देखील नेमली होती. मात्र आता याप्रकरणात महत्त्वाचा खुलासा झाला आहे. दोन महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या हवालदाराच्या हत्येसाठी कुटुंबियांनी त्याच्या पत्नीलाच जबाबदार धरलं आहे. पोलीस तपासातही पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने पोलीस कर्मचाऱ्याची हत्या केल्याचे उघड झाले आहे. शुक्रवारी रात्री आरोपी पत्नीने प्रियकराच्या मदतीने घरी येत…

Read More