These House Stand in alone on rock last 5o years in middle of river know interesting facts; नदीच्या मध्यभागी दगडावर उभारलं घर; गेल्या 50 वर्षांपासून झेलतंय प्रवाहाचा मारा, तरीही अभेद्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) जगात असे अनेक लोक आहेत ज्यांना एकांतात राहायला आवडते. शांततेच्या शोधात हे लोक डोंगरावर जातात किंवा समुद्रात जातात. शहरांच्या गजबजाटापासून दूर जाण्याची प्रत्येक व्यक्तीची इच्छा असली, तरी लोकवस्तीपासून दूर नदीच्या मधोमध दगडावर बांधलेल्या घरात तुम्हाला राहता येईल का? असेच एक घर सर्बियामध्ये अस्तित्वात आहे. जे नदीच्या मधोमध दगडावर बांधलेले आहे. पण त्या मागची इंटरेस्टिंग फॅक्ट्स काय? रेकॉन टॉक आणि माय बेस्ट प्लेस या वेबसाइट्सच्या वृत्तानुसार, सर्बियाच्या द्रिना नदीमध्ये एका प्रचंड दगडाच्या वर एक घर बांधण्यात आले आहे. जे अतिशय निर्जन ठिकाणी आहे (लोनली हाऊस ड्रिना…

Read More

मुलीच्या हुंड्यात दिलं 11 लाखांचं सोनं, SUV, पण तरीही सासरच्यांनी केली हत्या; फॉर्च्यूनर दिली नाही म्हणून केलं ठार

( प्रगत भारत । pragatbharat.com) ग्रेटर नोएडा येथे हुंड्यासाठी एका महिलेची पती आणि सासरच्यांनी हत्या केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सासरच्यांनी महिलकडे हुंड्याची मागणी केली होती. त्यांना 21 लाख रोख रुपये आणि टोयोटा फॉर्च्यूनर कार हवी होती. करिश्मा असं या महिलेचं नाव असून, तिच्या भावाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपी पती विकास आणि त्याच्या वडिलांना अटक केली आहे.  करिश्माचा भाऊ दीपक याने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत सांगितलं आहे की, शुक्रवारी बहिणीने त्याला फोन केला होता. पती विकास आणि त्याच्या आई-वडील, भावांनी मला मारहाण…

Read More

… तरीही घरातील कामं करण्यासाठी पत्नीवर दबाव टाकणं ही क्रूरता; न्यायालयानं सुनावले खडे बोल

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी ‘पुतिन यांचा विजय हुकूमशाही’, ठाकरेंचा हल्लाबोल! म्हणाले, ‘मोदीशाही, ‘चारसौ पार’च्या..’

Read More

तुम्हाला कॅन्सर झालाय! Aditya-L1 च्या लॉन्चिंगच्या काही तास आधी ISRO प्रमुखांना कळलं, तरीही…

( प्रगत भारत । pragatbharat.com) ISRO Chief S Somanath Cancer: इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनीच ही माहिती दिली. त्यांनी त्या दिवशी नेमकं काय घडलं यासंदर्भातील माहिती दिली. तसेच सध्या प्रकृती कशी आहे याबद्दलही त्यांनी सविस्तरपणे माहिती दिली आहे.

Read More

मॅट्रिमोनिअल साईटवर फोटो पाहून फसली, पण तरीही फोटो असणाऱ्याशीच लग्नाचा हट्ट, टीव्ही अँकरला केलं किडनॅप

( प्रगत भारत । pragatbharat.com) हैदराबादमध्ये एका उद्योजिकेने टीव्ही अँकरचं अपहरण केल्याने खळबळ उडाली आहे. त्याच्याशी लग्न करण्यासाठी उद्योजिकेने हे कृत्य केलं. मॅट्रिमोनिअल साईटवर एका व्यक्तीने टीव्ही अँकरचा फोटो वापरला होता. महिलेने त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी कारवर ट्रँकिंग उपकरण लावलं होतं. इतकंच नाही तर अपहरण करण्यासाठी सुपारीही दिली होती. टीव्ही अँकरने केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तक्रार केली आहे. 31 वर्षीय आरोपी महिलेचा डिजिटल मार्केटिंगचा व्यवसाय आहे. तर पीडित तरुण एका म्युझिक चॅनेलमध्ये अँकर म्हणून काम करतो.  भोगीरेड्डी ट्रीशा असं महिलेचं नाव आहे. ती पाच स्टार्टअप कंपन्यांची व्यवस्थापकीय संचालक आहे. तर प्रणव…

Read More

लग्नाला दोन वर्ष, तरीही पतीचा शारीरिक संबंधांना नकार; पत्नीने निवडला भलताच पर्याय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News Today: मुजफ्फरपुर येथे एक चक्रावणारी घटना घडली आहे. महिलेने तिच्या पतीविरोधात एफआयआर दाखल केली आहे. महिलेची तक्रार ऐकून पोलिसांनाही आश्चर्य व्यक्त केले आहे. पोलिसांनी महिलेची तक्रार नोंदवून घेत तिच्या पतीसह सहा जणांविरोधात तक्रार दाखल करुन घेतली आहे. या प्रकरणी पोलिस आता तपास करत आहे. पीडित महिला लालगंज ठाणे क्षेत्रातील रहिवाशी आहे. तिने दिलेल्या तक्रारीनुसार, लग्नाला दोन वर्ष होऊनही तिच्या पतीने तिच्यासोबत शारिरीक संबंध ठेवले नाहीत. तसंच, शिवीगाळ केला.  महिलेने पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, माझे लग्न 31 मे 2021 रोजी झाले…

Read More

प्रियकराला 108 वेळा भोसकले, तरीही 'या' कारणामुळं कोर्टाने केली तिची सुटका

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News In Marathi: प्रियकराची निर्घृण हत्या केली. मात्र, तरीही ही केस कोर्टात उभी राहिल्यावर कोर्टाने तिची तुरुंगातून सुटका केली आहे. नेमकं काय घडलं जाणून घ्या 

Read More

Tulsi Peethadhishwar: 2 महिन्यांचे असताना गेली दृष्टी तरीही 12 भाषांसह वेदांचं ज्ञान कसं मिळवलं?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Jagadguru Ramanandacharya Swami Rambhadracharya: हिंदू धर्मात साधू-संतांना विशेष महत्त्व असतं. खरे आणि तपस्वी साधू-संत आपल्या प्रवचनांमधून ज्ञान देतात. भक्तांना योग्य मार्ग दाखवण्याचं काम साधू-संत करतात. अनेकांना या साधू-संतांचा मोठा आधार वाटतो. सध्या राम मंदिराच्या सोहळ्यामध्ये शंकराचार्यांच्या अनुपस्थितीवरुन बरीच चर्चा सुरु असतानाच धर्म चक्रवर्ती तुलसी पीठाधीश्वर आणि पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त जगद्गुरु श्री रामभद्राचार्यजी स्वामी महाराज चर्चेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींना उघडपणे पाठींबा देणारे तुलसी पीठाधीश्वर यांच्या आयुष्याबद्दल जाणून घेतल्यास खरोखरच त्यांच्याकडे दिव्य शक्ती आहे की काय असा प्रश्न पडेल.  80 ग्रंथ लिहिलेले तुलसी पीठाधीश्वर हे त्यांच्या…

Read More

दैव बलवत्तर! धावत्या ट्रेनमध्ये महिलेला निर्वस्त्र करुन नदीत फेकले, तरीही वाचले प्राण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News Today: कानपूरमधून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महिलेला धावत्या ट्रेनमधून धक्का देण्यात आला त्यात ती गंभीर जखमी झाली आहे.   

Read More

मध्य प्रदेशात काँग्रेस मोठा भाऊ; तरीही सत्तेच्या चाव्या अपक्षांकडेच

( प्रगत भारत । pragatbharat.com) MP Exit Poll Result 2023 : तेलंगणात आज मतदान झाल्यानंतर पाच राज्यांचे एक्झिट पोल समोर आले आहेत. एकीकडे मिझोराम, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणामध्ये कोणाचे सरकार सत्तेत येणार उत्सुकता लागली आहे. दुसरीकडे मात्र एक्झिट पोलनुसार, देशातील महत्त्वाचं राज्य असलेल्या मध्य प्रदेशात काँग्रेस मोठा भाऊ ठरणार आहे. मात्र सत्तेच्या चाव्या या अपक्षांकडेच असणार आहे. 17 नोव्हेंबर रोजी मध्य प्रदेशात 230 जागांसाठी मतदान झाले होते. एक्झिट पोलच्या आकड्यांनी मध्य प्रदेशात कोणतं सरकार सत्तेवर हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. झी न्यूजच्या एक्झिट पोलनुसार काँग्रेसला 111 ते 121…

Read More