राकेश रोशननंतर इंदिरा गांधींना ममतांनी चंद्रावर पाठवलं! म्हणाल्या, ‘त्या चंद्रावर गेल्या तेव्हा…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mamata Banerjee Says Indira Gandhi Went To Moon: भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा यांच्याऐवजी चुकून चित्रपट दिग्दर्शक राकेश रोशन यांचं नाव घेणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एक गोंधळ घातला आहे. सोमवारी त्यांनी एक गोंधळात टाकणारं विधान केलं आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी चंद्रावर गेल्या होत्या असं ममता यांनी म्हटलं आहे. इंदिरा गांधींच्या सरकारच्या काळात झालेल्या भारताच्या पहिल्या अंतराळ मोहिमेची आठवण करताना ममता बॅनर्जींना, “जेव्हा इंदिरा गांधी चंद्रावर पोहोचल्या तेव्हा त्यांनी राकेश यांना विचारलं की तिथून हिंदुस्तान (भारत) कसा दिसतो असं विचारलं त्यावेळी त्यांनी,…

Read More

Viral News : ना तिकीटचा खर्च ना हॉटेलचा, तरी ‘हे’ कपल गेल्या 5 वर्षांपासून करतायेत जगभ्रमंती

( प्रगत भारत । pragatbharat.com) Couple Travelling World : दिवाळी सुट्टी असो किंवा उन्हाळ्याची सुट्टी भारतातील भारत किंवा परदेशात फिरायला जाण्याचा विचारही आपण केला तरी, डोळ्यासमोर तिकीट, हॉटेल आणि खाण्यापिण्याचा खर्च येतो. परदेशातील एखाद्या ठिकाणी फिरायला जायचं म्हटलं की, लाख रुपये कुठेही गेले नाहीत. पण एक कपल आहे ज्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होतेय. हे कपल गेल्या पाच वर्षांपासून तिकीट आणि हॉटेलचा खर्च न करता जगभरात फिरतायेत. (Trending news foreign couple travel without spending money since 5 years viral news marathi today) ही ट्रेंडिंग कहाणी आहे मार्को आणि फ्रॅन…

Read More

मला जाऊ द्या माझा मुलाचा गेलाय… विनवण्या करुनही अधिकाऱ्यांनी सोडलं नाही; ट्रक चालकाचा GST कार्यालयातच मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : जीएसटी (GST) अधिकार्‍यांच्या मनमानीमुळे एका ट्रक चालकाच्या कुटुंबाला इतका मोठा फटका बसला आहे की, त्यांचे दुःख ते आयुष्यभर विसरू शकणार नाहीत. कानपूरमध्ये (UP Crime) जीएसटी अधिकाऱ्यांच्या असंवेदनशीलतेमुळे ट्रकचालकाचा मृत्यू झाला आहे. तपासादरम्यान पंजाबकडे (Punjab) भंगार घेऊन जाणारा ट्रक जीएसटी अधिकाऱ्यांनी पकडला होता. त्याची चौकशी सुरु असताना माझ्या मुलाचा मृत्यू झाला आहे असे ट्रक चालकाने सांगितले होते. पण अधिकाऱ्यांनी ऐकले नाही आणि ट्रकचालकाला थांबवून ठेवलं. त्यानंतर मुलाच्या मृत्यूच्या धक्काने ट्रकचालक बापानेही प्राण सोडले आहेत. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला आहे.…

Read More

चीनचे परराष्ट्रमंत्री गेल्या 23 दिवसांपासून बेपत्ता, टीव्ही अँकरशी अफेअरच्या चर्चा; महिलाही बेपत्ता असल्याने खळबळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) China Foreign Minister Missing: चीनचे परराष्ट्रमंत्री चिन गांग (China Foreign Minister Qin Gang) गेल्या 23 दिवसांपासून कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात दिसलेले नाहीत. यामुळे चर्चांना उधाण आलं असून, वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत. 57 वर्षीय चिन गांग 25 जूनला शेवटचे दिसले होते. गतवर्षी डिसेंबर महिन्यात परराष्ट्रमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आलेले चिन गांग यांना चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग (China President Xi Jinping) यांचं निकटवर्तीय मानलं जातं.  चिनी सरकारच्या प्रसिद्ध चेहऱ्यांमध्ये गणल्या जाणार्‍या चिन गँग यांच्या अनुपस्थितीमुळे मुत्सद्दी मंडळींसह चीनवर नजर ठेवणाऱ्यांनाही आश्चर्यचकित करत आहे. चीनमधील सर्वसामान्य नागरिकांनाही याचं…

Read More

खेळण्यातील गाड्यांप्रमाणे कार वाहून गेल्या; मनालीमधील निसर्गाचं रौद्ररुप दाखवणारा VIDEO व्हायरल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Himachal Pradesh Rain: देशात सध्या पावसाने जोरदार हजेरी लावली असून अनेक राज्यांमध्ये हाहाकार माजवला आहे. दिल्ली (Delhi), पंजाब (Punjab), जम्मू काश्मीरसह (Jammu Kashmir) हिमाचल प्रदेशलाही (Himachal Pradesh) पावसाने झोडपलं आहे. हिमालच प्रदेशातील काही व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाले असून पर्यटकांचं आवडतं ठिकाण असणाऱ्या या ठिकाणचे व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावर काटा उभा राहील.  हिमाचल प्रदेशातील मंडीच्या बंजार औट बायपास आणि औटला जोडणारा 40 वर्ष जुना पूल व्यास नदीच्या पुरात वाहून गेला आहे. पूल वाहतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये काही सेकंदात संपूर्ण…

Read More

नवरा बाहेर गेलाय, ये पटकन! नवविवाहितेचा बॉयफ्रेंडला फोन, ते दोघे बेडरुममध्ये असताना पती आला…| Extramarital affair newly married wife boyfriend in bedroom husband caught red handed family shot the video

( प्रगत भारत । pragatbharat.com) Extramarital affair News : गेल्या काही वर्षांमध्ये विवाहबाह्य संबंधाचे प्रमाण झपाट्याने वाढले आहेत. शहर असो किंवा गाव याठिकाणी असे विवाहबाह्य संबंध आढळून येतं आहे. यामागील कारणं वेगवेगळी आहेत. अनेक वेळा प्रेम विवाहाला विरोध म्हणून दुसऱ्यासोबत लग्न लावून देण्यात येतं. तर कधी कधी नवरा बायकोमधील नातं प्रेमापर्यंत पोहोचत नाही, शरीरसुखासाठी अनेक जण बाहेर जातात.  विवाह हा विश्वास आणि प्रेम यावर आधार नातं आहे. यातील विश्वासच गेला तर त्या नात्याला अर्थ उरत नाही. एका नवविवाहित तिच्या बायफ्रेंडसोबत असताना नवऱ्याने त्यांना रंगेहात पकडलं. ही प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं.  झालं…

Read More

Indian Railway च्या सुरक्षिततेसाठी गेल्या 5 वर्षांमध्ये किती खर्च? धक्कादायक वास्तव समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Odisha Train Accident : ओडिशा येथील बालासोरमध्ये झालेल्या भीषण रेल्वे अपघातानंतर यंत्रणा आणि सरकारला खडबडून जाग आली. क्षणात होत्याचं नव्हतं करणाऱ्या या अपघातानंतर पुन्हा एकदा (Indian Railway) रेल्वे प्रवास आणि त्यादरम्यानच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला. दर दिवशी भारतामध्ये लाखोंच्या संख्येनं प्रवासी मुख्य माध्यम म्हणून रेल्वे मार्गाचा पर्याय निवडतात. पण, गेल्या काही वर्षांमध्ये वाढलेले रेल्वे अपघात पाहता आता प्रवाशांनाही त्यांच्या सुरक्षिततेची चिंता वाटू लागली आहे. मुख्य म्हणजे अपघातानंतर समोर आलेले अहवाल, उपस्थित होणाऱ्या उच्चस्तरिय चौकशीच्या मागण्या या साऱ्यातूनच काही धक्कादायक आकडेवारीही समोर येत आहे.  ओडिशा अपघातानंतर…

Read More