Weekly Tarot Horoscope : ‘या’ लोकांनी वाहन चालवताना सावधगिरी बाळगा! टॅरो कार्ड्सवरून काय आहे तुमच्या नशिबात?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Weekly Tarot Horoscope Prediction 18 To 24 march 2024 in Marathi : मार्च महिन्याचा आठवडा ग्रहण आणि नक्षत्रच्या दृष्टीकोनातून अतिशय महत्त्वाचा असणार आहे. या आठवड्यात कुंभ राशीत शनि उदय होणार आहे. त्यात भरणी नक्षत्राच्या तिसऱ्या चरणात गुरुचे संक्रमण होईल. त्यामुळे टॅरो कार्ड्सनुसार गणितानुसार हा आठवडा काही राशींना खूप काळजी घ्यावी लागणार आहे. जाणून घ्या मेष ते मीन राशीपर्यंतच्या लोकांसाठी हा आठवडा कसा असणार आहे. (Weekly Tarot Horoscope Prediction Tarot Card Reading For 18 To 24 march 2024 Saptahik Rashi Bhavishya in Marathi) मेष (Aries Zodiac)   टॅरो…

Read More

Makar Sankranti 2024 : कधी आहे मकर संक्रांत? यंदा वाहन दमदार, जाणून घ्या योग्य तारीख, मुहूर्त आणि विधी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Makar Sankranti 2024 : हिंदू धर्मात प्रत्येक सणाला आपलं असं वैशिष्ट्य असतं. नवीन वर्षात जानेवारी महिन्यातील पहिला सण असतो तो मकर संक्रांत. प्रत्येक महिन्यात ग्रहांचा राजा सूर्य देव जेव्हा एका राशीतून  दुसऱ्या राशीत जातो त्याला संक्रांत असं म्हटलं जातं. यानुसार वर्षात सूर्य संक्रांत ही 12 वेळा असते. पण जेव्हा जानेवारी महिन्यात सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो त्याला मकर संक्रांती म्हटलं जातं. या वर्षी कधी आहे, त्याचं महत्त्व काय आणि यंदा मकर संक्रांतीचं वाहन कुठलं याबद्दल जाणून घेणार आहोत. (makar sankranti 2024 date pooja…

Read More

चालाख वहिनी, बेकायदेशीर संबंध अन् करोडोंची संपत्ती…; अर्धवट जळालेल्या ‘त्या’ मृतदेहाचं गूढ अखेर उकललं

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशातील बागपत येथे गेल्या आठवड्यात एका तरुणीचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता. मृत तरुणीची नंतर ओळखही पटली होती. नोएडामधील सैदपूर गावात राहणाऱ्या मनिषाचा हा मृतदेह होता. मनिषाची हत्या तिचाच भाऊ आणि वहिणीने मिळून केली होती. या गुन्ह्यात वहिनीला तिच्या प्रियकरानेही साथ दिली. पोलिसांनी मनिषाचा भाऊ आणि वहिनीला अटक केली आहे. वहिनीने प्रियकरासोबतचे संबंध आणि करोडोंची संपत्ती हडपण्याच्या हेतूने हा गुन्हा केल्याचं उघड झालं आहे.  कोतवाली बागपत क्षेत्रात ही घटना घडली आहे. येथे चार दिवसांपूर्वी एका सुटकेसमध्ये अर्धवट जळालेला मृतदेह सापडला होता. घटनास्थळी पोहोचलेल्या…

Read More

समुद्रकिनारी वाहून आले रहस्यमयी जीव, लोक म्हणाले- जलपरी तर नाही ना?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Globster Like Mermaid: या पृथ्वी तलावर असे अनेक रहस्यमयी जीव आहेत. जे पाहून संशोधकही अचंबित होतात. समुद्रकिनारी वाहून आलेल्या अशाच एका रहस्यमयी जीवाचा फोटो सध्या सोशल मिडियावर तुफना व्हायरल होत आहे. जलपरी तर नाही ना… असा प्रश्न हा फोटो पाहून लोक उपस्थित करत आहेत. अनेक कथांमध्ये जलपरीचा उल्लेख असतो. यामुळे जलपरी सारखा दिसणारा हा मासा चर्चेत आला आहे.  खरचं जलपरी अस्तित्वात आहे का? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे.  कथा सिनेमांमध्ये जलपरीचा उल्लेख अनेक कथा तसेच सिनेमांमध्ये जलपरी पहायला मिळतात. मात्र, जलपरी ही फक्त…

Read More

Ladakh Accident News : लडाखमध्ये मोठी दुर्घटना! भारतीय लष्कराचं वाहन दरीत कोसळलं; 9 जवान शहिद

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Spicejet विमानात संतापजनक घटना, प्रवाशाने काढले एअर होस्टेसच्या अंडरविअरचे फोटो अन्… पाहा Video

Read More

पूराच्या पाण्यात वाहून गेले! भारतातून 'ते' दोघे थेट पाकिस्तानात पोहोचले; आता पुढे काय?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Two Youths Flowed In River From India To Pakistan: यासंदर्भातील माहिती पंजाब पोलिसांनाच शनिवारी मिळाली. ही माहिती मिळाल्यानंतर एकच खळबळ उडाली आणि यंत्रणा कामाला लागली. या तरुणांसंदर्भात पाकिस्तानबरोबर फ्लॅग मिटींगही झाली आहे.

Read More

रात्र वैऱ्याची! उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळं रस्ता वाहून गेला, ठिकठिकाणी भूस्खलन; पावसामुळं वाताहात

( प्रगत भारत । pragatbharat.com) Uttarakhand Clodburst Rain News : महाराष्ट्रातील (Konkan Rain) कोकण आणि विदर्भ भागात पावसानं धुमाकूळ घातलेला असतानाच आता देशभरातही अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. जिथं पावसामुळं अनेक राष्ट्रीय महामार्गांवरील वाहतुकीवर परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वीत हिमाचल प्रदेशात पावसामुळं नद्यांचे प्रवाह दुप्पट ताकदीनं वाहताना दिसले. ज्यानंतर आता उत्तराखंडमध्ये निसर्ग पुन्हा कोपल्यामुळं वाताहात झाल्याचं स्पष्ट होत आहे.  शुक्रवारी रात्रीपासूनच उत्तराखंडमध्ये पावसानं जोर धरला. ज्यामुळं राज्यातील नद्यांचे प्रवाह आणि पाणीपातळी वाढली. राज्याच्या बहुतांश भागांमध्ये ढगफुटीसदृश पाऊस झाल्यामुळं राष्ट्रीय महामार्गांवर दरड कोसळण्याच्याही घटना घडल्या.  पिथौरगढ येथे बंगापानी भागात…

Read More

Video: माणुसकीचं दर्शन! पुरातून वाहून जाणाऱ्या कुत्र्याला वाचवण्यासाठी तरुणांनी लावली जीवाची बाजी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Flood Viral Video : महाभयानक पूर आणि पुराच्या पाण्यातून दोन मुक जनावर वाहून जात असताना दोन तरुणांनी जीवाची पर्वा न करता त्यांचा जीव वाचविला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरतोय. 

Read More

पुरात भलीमोठी दगडं वाहून गेली पण शंकराचं मंदिर जागचं हललं नाही; जाणून घ्या या ‘केदारनाथ’ मंदिराबद्दल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchvaktra Temple: हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh) सध्या पुराने थैमान घातला आहे. नद्यांना पूर आल्याने सर्वसामान्य जीवन विस्कळीत झालं आहे. पुराच्या पाण्यात अनेक घरं वाहून गेली आहेत. घऱांसह दुकान, इमारतींचंही नुकसान झालं आहे. कुल्लू, मनाली, मंडी सारख्या भागांना पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. पुराचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामधील एका व्हिडीओची मात्र तुफान चर्चा आहे. कारण या व्हिडीओत पुराच्या पाण्यात शंकराचं मंदिर अगदी भक्कमपणे उभं आहे. पुराच्या पाण्यातही जागेवरुन अजिबात न हालणाऱ्या या मंदिराची चांगलीच चर्चा रंगली आहे.  मंडीमधील या ऐतिहासिक पंचवक्त्र मंदिराने…

Read More

VIDEO : त्राहिमाम! मनिकरण साहिबकडे जाणारा पूल वाहून गेला; हिमाचल, उत्तराखंडमध्ये पुन्हा निसर्ग कोपला

( प्रगत भारत । pragatbharat.com) Himachal Pradesh Uttarakhand Rain : गेल्या तीन दिवसांपासून सुरु असणाऱ्या पावसानं हिमाचल प्रदेश, उत्तराखंडसोबतच दिल्ली, हरियाणा भागालाही झोडपलं आहे. सातत्यानं सुरु असणाऱ्या पावसामुळं हिमाचलमधील अनेक नद्यांन धोक्याची पातळी ओलांडली असून, आता त्या नद्यांनी रौद्र रुप धारण केल्याचं पाहायला मिळत आहे. वाटेत येईल ती गोष्ट प्रवाहात समामावून घेत या नद्या सध्या अतिप्रचंड वेगानं प्रवाहित झाल्याचं पाहायला मिळत आहे.  अतीमुसळधार पावसामुळं हिमाचल प्रदेशात जलप्रलय आला आहे. येत्या काही काळासाठी इथं हीच परिस्थिती कायम राहणार असून, पुढील तीन दिवसांसाठी या भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आगे. तर,…

Read More