Trigrahi Yog : मकर राशीत 50 वर्षांनंतर बुध, मंगळ आणि शुक्राचा संयोग! त्रिग्रही योग ‘या’ राशींना करणार श्रीमंत

( प्रगत भारत । pragatbharat.com) Budh Mangal And Venus Conjunction In Makar : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह गोचरला अतिशय महत्त्व आहे. ग्रह एका राशीतून दुसऱ्या जेव्हा जेव्हा प्रवेश करतो त्याचा परिणाम 12 राशींवर पडतात. काही राशींसाठी हे गोचर शुभ असतं तर काहींसाठी घातक असतं. फेब्रुवारी महिन्यात मकर राशीत तीन ग्रहांचा संयोग होणार आहे. त्यातून त्रिग्रही योगाची निर्मती होणार आहे. तब्बल 50 वर्षांनंतर धन आणि वैभवाचा दाता शुक्र, ग्रहांचा राजकुमार बुध आणि ग्रहांचा सेनापती मंगळ यांचा संयोग मकर राशीत एकत्र भेटणार आहेत. ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. पण या त्रिग्रही योग…

Read More

Astrology 2023 : पितृपक्षाच्या अष्टमीला अद्भुत योग! 3 राशींवर बरसणार भगवान शंकरांची कृपा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Luckiest Zodiac Sign, 6 October 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक दिवशी नक्षत्र, ग्रह आणि योग तयार होत असतात. हे योग कधी अशुभ असतात तर कधी ते अतिशय शुभ असतात. या योगांचा परिणाम 12 राशींवर दिसून येतो. भाद्रपद महिन्यातील अष्टमी तिथीला अतिशय दुर्मिळ आणि अद्भूत योग जुळून आला आहे. त्यामुळे तीन राशींना धनलाभासोबत करिअरमध्ये प्रगती होणार आहे.  यादिवशी काही भागात आज जितिया व्रत केलं जाणार आहे. आज सर्वार्थ सिद्धी योग तयार होणार आहे. रात्री 09:32 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 06:17 पर्यंत असणार आहे. सर्वार्थ सिद्धी योगासोबत…

Read More

शुक्राचं आज कर्क राशीत गोचर, ‘या’ राशीच्या लोकांनी सतर्क राहण्याची गरज

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Horoscope 18 August 2023 : तुळ राशीसह आणखी कोणत्या राशीला आज छप्परफाड नफा? पाहा आजचं राशीभविष्य

Read More

भगवान शंकराचा जन्म कसा झाला, त्यांच्या आई-वडीलांचे नाव काय? पुराणात आढळतो उल्लेख

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lord Shiva Birth Story In Marathi: 18 ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू होतोय. असं म्हणतात श्रावण महिना भगवान महादेवाचा सर्वात प्रिय महिना आहे. या महिन्यात भगवान शंकराची पूजा-अर्चा आणि व्रतवैकल्य भाविक करतात. तर, महादेवाचे दर्शन घेण्यासाठी शिव मंदिरात भक्तांची मोठी गर्दी उसळलेली असते. श्रावण महिन्याला हिंदू धर्मात पवित्र महिना मानला जातो. असं म्हणतात की, भगवान शिव या महिन्यात त्यांच्या पूर्ण कुटुंबासह पृथ्वीतलावर वास करतात.  भगवान शिव यांच्याबरोबर पत्नी माता पार्वती, पुत्र कार्तिकेय, गणेश आणि पुत्री अशोक सुंदरी यांच्याबाबत तर तुम्हाला माहिती आहेच. पण तुम्हाला हे माहितीये…

Read More

पुरात भलीमोठी दगडं वाहून गेली पण शंकराचं मंदिर जागचं हललं नाही; जाणून घ्या या ‘केदारनाथ’ मंदिराबद्दल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchvaktra Temple: हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh) सध्या पुराने थैमान घातला आहे. नद्यांना पूर आल्याने सर्वसामान्य जीवन विस्कळीत झालं आहे. पुराच्या पाण्यात अनेक घरं वाहून गेली आहेत. घऱांसह दुकान, इमारतींचंही नुकसान झालं आहे. कुल्लू, मनाली, मंडी सारख्या भागांना पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. पुराचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामधील एका व्हिडीओची मात्र तुफान चर्चा आहे. कारण या व्हिडीओत पुराच्या पाण्यात शंकराचं मंदिर अगदी भक्कमपणे उभं आहे. पुराच्या पाण्यातही जागेवरुन अजिबात न हालणाऱ्या या मंदिराची चांगलीच चर्चा रंगली आहे.  मंडीमधील या ऐतिहासिक पंचवक्त्र मंदिराने…

Read More

आज गजकेसरी, शश योगासोबत अनेक शुभ राजयोग! ‘या’ राशींवर बरसणार भगवान शंकराची कृपा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shash/Ravi/Gajakesari Yog : आजचा सोमवार अतिशय शुभ आणि अद्भूत आहे. उत्तर भारतीयांचा सावन महिना सुरु झाला असून आज त्यांचा पहिला सावन सोमवार आहे. आजचा दिवस वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अतिशय शुभ योगायोग घडणारा ठरणार आहे. गुरु आणि चंद्र यांच्या मिलनाने अत्यंत शुभ असा गजकेसरी योग तयार होत आहे.  बुध सूर्य, बुध आणि शुक्र यांच्या संयोगाने अनेक राजयोग जुळून आले आहेत. शश योग, लक्ष्मी नारायण योग हे काही राशीच्या आयुष्यात धनसंपदा प्रदान करणार आहेत. या राशींवर भोलेनाथाची विशेष कृपा बसरणार आहे. (gajkesari yog 2023 today will shower money…

Read More