तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करतील या 4 सवयी, गरुड पुराणात सांगितलंय कारण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Garuda Purana Auspicious Things: हिंदू धर्मात सर्वात पवित्र धर्म पुरणांमध्ये गरुड पुराण याचे नाव आवर्जुन घेतले जाते. भगवान विष्णु यांनी गरुड पुराणात मनुष्याने त्याच्या आचरणात आणाव्यात अशा शिकवणी दिल्या आहेत. असं म्हणतात की गरुड पुराणात नमूद केलेल्या गोष्टी या भगवान विष्णु यांनी स्वतः सांगितल्या आहेत. गरुड पुराण हे भगवान विष्णुंनी त्यांचे वाहन असलेल्या गरुडाच्या उत्सुकतेला शांत करण्यासाठी सांगितलेल्या माहितीचे संकलन आहे. विष्णु पुराणाचेच गरुड पुराण हेदेखील एक हिस्सा आहे. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर 13 दिवसांच्या आत हे गरुड पुराण वाचले जाते. यात सांगितलं गेलं आहे की…

Read More

Garuda Purana : दररोज आंघोळ न करणारी व्यक्ती बनते पापी; गरुड पुराणात काय सांगितलंय?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Garuda Purana : गरुड पुराणामध्ये भगवान विष्णु आणि त्यांचे प्रिय वाहन गरुड यांच्यात एक चर्चा झाली. यामध्ये प्रत्येक व्यक्तीने दररोज आंघोळ करावी असे सांगितले आहे. स्नान आणि परमेश्वराचे स्मरण करणे अत्यंत गरजेचे आहे. आंघोळ ही आपल्या दिनचर्येतील महत्वाची गोष्ट असते. आरोग्याप्रमाणेच अध्यात्मामध्ये देखील याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. 

Read More

भगवान शंकराचा जन्म कसा झाला, त्यांच्या आई-वडीलांचे नाव काय? पुराणात आढळतो उल्लेख

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lord Shiva Birth Story In Marathi: 18 ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू होतोय. असं म्हणतात श्रावण महिना भगवान महादेवाचा सर्वात प्रिय महिना आहे. या महिन्यात भगवान शंकराची पूजा-अर्चा आणि व्रतवैकल्य भाविक करतात. तर, महादेवाचे दर्शन घेण्यासाठी शिव मंदिरात भक्तांची मोठी गर्दी उसळलेली असते. श्रावण महिन्याला हिंदू धर्मात पवित्र महिना मानला जातो. असं म्हणतात की, भगवान शिव या महिन्यात त्यांच्या पूर्ण कुटुंबासह पृथ्वीतलावर वास करतात.  भगवान शिव यांच्याबरोबर पत्नी माता पार्वती, पुत्र कार्तिकेय, गणेश आणि पुत्री अशोक सुंदरी यांच्याबाबत तर तुम्हाला माहिती आहेच. पण तुम्हाला हे माहितीये…

Read More