अयोध्येतील राम मंदिर ते G20 शिखर परिषद, प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी केला महत्त्वाच्या घटनांचा उल्लेख

( प्रगत भारत । pragatbharat.com) President Draupadi Murmu Speech : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला गुरुवारी देशाला संबोधित केले. शुक्रवारी 26 जानेवारी 2024 रोजी भारत आपला 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. त्यापूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्व देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी त्यांच्या भाषणात अयोध्येतील राम मंदिर, G20 शिखर परिषद, भारतरत्न कर्पूरी ठाकूर आणि खेळाडूंचे कौतुक केले.  “मी 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते. यंदाचे 75 वे वर्ष अनेक अर्थाने देशाच्या वाटचालीतील ऐतिहासिक आणि महत्त्वाचे आहे. आपला देश हा…

Read More

‘आज बाळासाहेब असते तर त्यांनी..’, अयोध्येचा उल्लेख करत हल्लाबोल; म्हणाले, ‘नव्या मोगलांना..’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Uddhav Thackeray Group Balasaheb Thackeray Birth Anniversary: अयोध्येमध्ये 22 जानेवारी 2024 रोजी पार पडलेल्या प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्यानंतर ठाकरे गटाने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीचासंदर्भ देत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन बाळाहेबांच्या राजकारणाचासंदर्भ देत सध्याच्या भारतीय जनता पार्टीच्या राजकारणावर ठाकरे गटाने कटाक्ष टाकला आहे. “श्रीरामाच्या हाती आज धनुष्यबाण आहे. उद्या रामाच्याच हाती मशाल येईल. त्या मशालीच्या प्रखर प्रकाशात भगवान राम शिवसेनेचे भवितव्य आणि मार्ग अधिक प्रकाशमान करतील,” असा विश्वास ठाकरे गटाने व्यक्त केला आहे. श्रीरामावर स्वर्गस्थ शिवसेनाप्रमुखांनी फुले उधळली असतील “संपूर्ण देश…

Read More

Ayodhya Ram Mandir gave inspiration to Indian Baby Names Know Indian Temple And Baby Names; भारतातील लोकप्रिय मंदिरांवरुन द्या मुलांना नावे, राम मंदिराचा देखील उल्लेख

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir Temple : भारताला ऐतिहासिक आणि धार्मिक मंदिरांचा वारसा लाभला आहे. यामध्येच अयोध्येतील राम मंदिराची भर पडत आहे. भारतातील प्रत्येक व्यक्ती आज राम मंदिराने अगदी भक्तीमय वातावरणाचा अनुभव घेत आहे. असं असताना आपल्या मुलांना द्या पवित्र अशी मंदिरांची नावे. ज्यामुळे त्यांच्यावर फक्त सकारात्मकच नाही तर धार्मिक आणि भक्तीमय संस्कार होतील.  राम नाव  अयोध्येत राम मंदिरात आज रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा करण्यात येत आहे.. जर तुम्हाला तुमच्या मुलामध्ये श्रीरामा सारखे गुण हवे असतील तर तुम्ही त्याचे नाव ‘राम’ किंवा ‘राघव’ ठेवू शकता. ‘राघव’ हे रामाचे…

Read More

Prabhu Sri Rama also had 1 sister so why is she not mentioned in Ramayana;प्रभू श्रीरामाला 1 बहीणही, मग तिचा उल्लेख रामायणात का नाही

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lord Sri Rama Sister: अयोध्येत राम मंदिराचे काम अंतिम टप्प्यात असून उर्वरित काम वेगाने पूर्ण करत आहेत. 22 जानेवारी 2024 रोजी राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा आयोजित केला आहे.  मर्यादा पुरुषोत्तम राम यांचे गुण, वडिलांचे वचन पूर्ण करण्यासाठी त्यांचा वनवास यासह विविध घटनांचा रामायणात तपशीलवार उल्लेख केला आहे. यामध्ये प्रभू रामाच्या कुटुंबातील सर्व सदस्य, वनवासात भेटलेले लोक, लंका जिंकणे यासारख्या त्यांच्या आयुष्यातील सर्व घटनांचा उल्लेख करण्यात आला आहे. पण प्रभू रामाच्या जीवनाशी निगडीत एक पात्र आहे ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. तसेच या पात्राचा रामायणातही…

Read More

भारतात मुस्लिमांचं भविष्य काय? पारशी समाजाचा उल्लेख करत मोदी म्हणाले, ‘जगभरात अनेक…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Modi On Future of Muslim In India:  2024 मध्ये तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होण्यासाठी नरेंद्र मोदी सज्ज असून त्यांच्या देहबोलीमधून तो आत्मविश्वास दिसून येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. नरेंद्र मोदींनीही मागील 10 वर्षांच्या तुलनेत आगामी वर्षांमध्ये भारताच्या लोकांच्या अपेक्षा फारच वेगळ्या असतील, असं म्हटलं आहे. फायनॅनशिअल टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये पंतप्रधान मोदींनी, “आपला देश मोठी झेप घेण्यासाठी तयार आहे याचा अंदाज आता लोकांना आहे. या उड्डाणाला वेग मिळवून द्यावा असी त्यांची इच्छा आहे. तसेच हा वेग मिळवून देण्यासाठी सर्वोत्तम पक्ष आमचाच आहे असून आम्हीच त्यांना…

Read More

'मी बदला घेण्यासाठी…', भारताबद्दल शरीफ यांचं पाकमधील जाहीर सभेत वक्तव्य; काश्मीरचाही उल्लेख

( प्रगत भारत । pragatbharat.com) Nawaz Sharif Speech After Returning To Pakistan: नवाझ शरीफ हे 4 वर्ष ब्रिटनमध्ये राहिल्यानंतर शनिवारी पाकिस्तानमध्ये परतले. यानंतर त्यांनी एका विशेष सभेला संबोधित करताना भारताबरोबरच्या संबंधांबद्दल भाष्य केलं.

Read More

खरी ठरतीये नॉस्ट्रॅडॅमसची भविष्यवाणी! 450 वर्षांपूर्वी इस्त्रायलचा उल्लेख करत वर्तवलं होतं भाकीत, म्हणाले होते '7 महिन्यांचं…'

( प्रगत भारत । pragatbharat.com) इस्त्रायलकडून युद्धस्थितीची घोषणा करण्यात आल्यानंतर नॉस्ट्रॅडॅमसची एक भीतीदायक भविष्यवाणी सत्य तर होणार नाही ना अशी भीती सतावत आहे. फ्रेंच तत्वज्ञानी नॉस्ट्रॅडॅमस यांनी 450 वर्षांपूर्वी आपल्या पुस्तकात 2023 मध्ये तिसऱ्या महायुद्धाचं भाकीत वर्तवलं होतं.   

Read More

लज्जास्पद असा उल्लेख करत एलॉन मस्क कॅनडियन PM ट्रूडोंवर संतापले; म्हणाले, 'ट्रूडो सरकार…'

( प्रगत भारत । pragatbharat.com) Elon Musk Angry On Trudeau: मागील काही आठवड्यांपासून भारतावर केलेल्या आरोपांमुळे जस्टिन ट्रूडो चर्चेत असतानाच आता मस्क यांनीही त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

Read More

'2024 मध्ये कोण कापणार माझं तिकीट? नाव तर…'; 'त्या' प्रश्नावरुन चिडले बृजभूषण! मोदींचाही केला उल्लेख

( प्रगत भारत । pragatbharat.com) Brijbhushan Singh Lok Sabha Election 2024 Ticket: महिला कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपांमुळे मागील अनेक महिन्यांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या भाजपाच्या या खासदाराने पत्रकारांना उलटा प्रश्न विचारला आहे.

Read More

India vs Canada: “याबद्दल माझं थेट आणि स्पष्ट…”; मोदींचा उल्लेख करत ट्रूडोंचं विधान

( प्रगत भारत । pragatbharat.com) Justin Trudeau On Issues With India: कॅनडामधील खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येसंदर्भात थेट भारतावर आरोप करणारे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी पुन्हा एकदा त्याच वादग्रस्त विधानाचा उल्लेख केला आहे. न्यूयॉर्कमधील पत्रकार परिषदेमध्ये ट्रूडो यांनी, भारताने हे आरोप गंभीर्याने घ्यावेत आणि आमच्यासोबत काम करावं असं म्हटलं आहे. फार विचार करुन केलं ते विधान ट्रूडो यांनी पत्रकारांसमोर बोलताना, मी यापूर्वी सांगितलं आहे त्याप्रमाणे आम्हाला ठोस पुरावे मिळाले आहेत की या घटनेमागे (निज्जरच्या हत्येमागे) भारत सरकारचा हात आहे. मला वाटतं की एका निष्पक्ष न्यायव्यवस्था असलेला देश म्हणून हे…

Read More