ISI funding Khalistani in Canada : पाकिस्तानचा खालिस्तानी कट, ISI चं भारताविरोधात ऑपरेशन ‘K’

( प्रगत भारत । pragatbharat.com) ISI funding Khalistani in Canada : भारत-कॅनडात खलिस्तान्यांच्या मुद्द्यावरुन (India vs Canada) तणाव आहे आणि या भडकलेल्या आगीत तेल ओतायचं काम करतोय तो पाकिस्तान… खलिस्तानवाद्यांनी कॅनडातल्या विविध शहरांमध्ये भारताविरोधात निदर्शनं केली. हरदीप सिंग निज्जरच्या (Hardeep Singh Nijjar) हत्येत भारताचा हात असल्याचा आरोप करत ही निदर्शनं करण्यात आली.  भारताविरुद्ध निदर्शनं पेटवण्यात मोठा हात आहे तो पाकिस्तानचा… पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI नं जगभरातल्या शीख बहुल भागात भारतविरोधी वातावरण निर्माण करण्यासाठी मोहीम सुरू केलीय. या ऑपरेशनचं नाव आहे ‘ऑपरेशन के’…म्हणजेच खलिस्तान. ISI नं पंजाब, कॅनडा, यूके, जर्मनी, ऑस्ट्रेलिया,…

Read More

india vs canada dispute America Britain will not go against Know 3 reasons

( प्रगत भारत । pragatbharat.com) India vs Canada : खलिस्तानी समर्थक हरदीपसिंग निज्जर (Hardeep Singh Nijjar) यांच्या हत्येमागे भारताचा सहभाग असल्याचा बेछुट आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन टुडो (Justin Trudeau) यांनी संसदेमध्ये केला आणि भारत-कॅनडादरम्यान (India vs Canada) संघर्षाला सुरुवात झाली. निज्जर यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. या हल्ल्यात भारताचा सहभाग असल्याची शक्यता जस्टिन टुडो यांनी वर्तवली होती. जस्टीन टुडो यांनी केलेल्या आरोपांना भारतानेही चोख उत्तर दिलं. त्यामुळे भारत आणि कॅनडामध्ये प्रचंड तणाव वाढलाय. भारताचं चोख प्रत्युत्तरकॅनडात गेल्या अनेक दिवसांपासून भारताविरोधात खलिस्तानी (Khalistani) आक्रमक झालेत. खलिस्तान्यांनी हिंदू मंदिरांवर…

Read More

India vs Canada: “याबद्दल माझं थेट आणि स्पष्ट…”; मोदींचा उल्लेख करत ट्रूडोंचं विधान

( प्रगत भारत । pragatbharat.com) Justin Trudeau On Issues With India: कॅनडामधील खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येसंदर्भात थेट भारतावर आरोप करणारे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी पुन्हा एकदा त्याच वादग्रस्त विधानाचा उल्लेख केला आहे. न्यूयॉर्कमधील पत्रकार परिषदेमध्ये ट्रूडो यांनी, भारताने हे आरोप गंभीर्याने घ्यावेत आणि आमच्यासोबत काम करावं असं म्हटलं आहे. फार विचार करुन केलं ते विधान ट्रूडो यांनी पत्रकारांसमोर बोलताना, मी यापूर्वी सांगितलं आहे त्याप्रमाणे आम्हाला ठोस पुरावे मिळाले आहेत की या घटनेमागे (निज्जरच्या हत्येमागे) भारत सरकारचा हात आहे. मला वाटतं की एका निष्पक्ष न्यायव्यवस्था असलेला देश म्हणून हे…

Read More

world news india canada dispute on khalistan ministry of external affairs

( प्रगत भारत । pragatbharat.com) India Canada: कॅनाडात गेल्या अनेक दिवसांपासून भारताविरोधात खलिस्तानी (Khalistani) आक्रमक झालेत. खलिस्तान्यांनी हिंदू मंदिरांवर हल्ले केले. भारताविरोधात मोर्चे काढले. मात्र कॅनडातील (Canada) जस्टीन ट्रुडो (Justin Trudeau) सरकारनं कोणतीही कारवाई केलेली नाही. यालट खलिस्तानी दहशतवाद्याच्या हत्येनंतर तिथल्या सरकारनं भारतावर बेछूट आरोप सुरू केलेत. त्यामुळे भारत आणि कॅनडामधील तणाव प्रचंड वाढलाय. वाढत्या तणावावर भारताच्या परराष्ट्र खात्याने पत्रकार परिषद घेत कॅनडाच्या आरोपांना चोख उत्तर दिलं. कॅनडा खलिस्तानी दहशतवाद्यांना आश्रय देत आहे आणि त्याला पाकिस्तान पाठिंबा देत असल्याचा आरोप भारताने केलाय. निज्जर यांच्या मृत्यूनंतर कॅनडाने कोणतीही ठोस भूमिका घेतली…

Read More