world news india canada dispute on khalistan ministry of external affairs

( प्रगत भारत । pragatbharat.com) India Canada: कॅनाडात गेल्या अनेक दिवसांपासून भारताविरोधात खलिस्तानी (Khalistani) आक्रमक झालेत. खलिस्तान्यांनी हिंदू मंदिरांवर हल्ले केले. भारताविरोधात मोर्चे काढले. मात्र कॅनडातील (Canada) जस्टीन ट्रुडो (Justin Trudeau) सरकारनं कोणतीही कारवाई केलेली नाही. यालट खलिस्तानी दहशतवाद्याच्या हत्येनंतर तिथल्या सरकारनं भारतावर बेछूट आरोप सुरू केलेत. त्यामुळे भारत आणि कॅनडामधील तणाव प्रचंड वाढलाय. वाढत्या तणावावर भारताच्या परराष्ट्र खात्याने पत्रकार परिषद घेत कॅनडाच्या आरोपांना चोख उत्तर दिलं. कॅनडा खलिस्तानी दहशतवाद्यांना आश्रय देत आहे आणि त्याला पाकिस्तान पाठिंबा देत असल्याचा आरोप भारताने केलाय. निज्जर यांच्या मृत्यूनंतर कॅनडाने कोणतीही ठोस भूमिका घेतली…

Read More