'संसदेवर 13 डिसेंबरला हल्ला करून दिल्लीचं पाकिस्तान करु' खलिस्तानी दहशतवाद्याची धमकी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gurpatwant Singh Pannun Video: खलिस्तान मुद्द्यावरून सुरु असणारा वाद आणि तत्सम घडामोडी आता पुन्हा एकदा डोकं वर काढताना दिसत आहेत. निमित्त ठरतोय एक व्हिडीओ…   

Read More

VIDEO: खलिस्तानी समर्थकांकडून भारतीय राजदूतांना धक्काबुक्की; शीख बांधवांनी डाव पाडला हाणून

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gurpatwant Singh Pannu : अमेरिकेतील एका गुरुद्वारात भारतीय राजदूतांना धक्काबुक्की करण्यात आली आहे. याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. मात्र तिथल्या शीख बांधवांनी हा डाव हाणून पाडला आहे.

Read More

ISI funding Khalistani in Canada : पाकिस्तानचा खालिस्तानी कट, ISI चं भारताविरोधात ऑपरेशन ‘K’

( प्रगत भारत । pragatbharat.com) ISI funding Khalistani in Canada : भारत-कॅनडात खलिस्तान्यांच्या मुद्द्यावरुन (India vs Canada) तणाव आहे आणि या भडकलेल्या आगीत तेल ओतायचं काम करतोय तो पाकिस्तान… खलिस्तानवाद्यांनी कॅनडातल्या विविध शहरांमध्ये भारताविरोधात निदर्शनं केली. हरदीप सिंग निज्जरच्या (Hardeep Singh Nijjar) हत्येत भारताचा हात असल्याचा आरोप करत ही निदर्शनं करण्यात आली.  भारताविरुद्ध निदर्शनं पेटवण्यात मोठा हात आहे तो पाकिस्तानचा… पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI नं जगभरातल्या शीख बहुल भागात भारतविरोधी वातावरण निर्माण करण्यासाठी मोहीम सुरू केलीय. या ऑपरेशनचं नाव आहे ‘ऑपरेशन के’…म्हणजेच खलिस्तान. ISI नं पंजाब, कॅनडा, यूके, जर्मनी, ऑस्ट्रेलिया,…

Read More

भारत- कॅनडा वाद पेटवणारं खलिस्तान म्हणजे नेमकं काय, ते कुठंय? जाणून घ्या A to Z माहिती

( प्रगत भारत । pragatbharat.com) What is Khalistan? : भारत आणि कॅनडा (India vs Canada ) या दोन्ही राष्ट्रांमध्ये सुरु झालेला वाद आता अतिशय गंभीर वळणावर आला असून, दोन्ही राष्ट्रांमध्ये याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी देशाच्या संसदेमध्ये केलेल्या विधानामुळे हा संघर्ष टोकाला गेला. खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्या प्रकरणात भारताचा सहभाग असल्याचा आरोप ट्रूडो यांनी केला होता. यानंतर आरोपांचं हे सत्र सुरु राहिलं आणि अखेर भारतातूनही कॅनडाचा विरोध उच्चस्तरिय कारवायांनी केला गेला. मुळात या प्रकरणामध्ये सातत्यानं समोर येणारा खलिस्तान हा शब्द नेमका…

Read More

त्या खलिस्तानी दहशतवाद्याला आम्हीच मारलं; 20 गोळ्या झाडल्या! लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकरली जबाबदारी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lawrence Bishnoi Gang Says We Killed Sukkha Dunake In Canada: कॅनडामधील खलिस्तानी दहशतवादी गँगस्टर सुखदूल सिंग ऊर्फ सुक्खा दुनेकेची कॅनडामधील विन्निपेग येथे अज्ञात लोकांनी गोळ्या झाडून हत्या केली. या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली आहे. सुक्खावर पंजाब आणि आजूबाजूच्या राज्यांमध्ये एकूण 20 हून अधिक गुन्हे दाखल होते. यापैकी काही प्रकरण अंडर ट्रायलर तर काहींचा तपास सुरु आहे. सिक्खा हा पंजाबमधील मोगाचा रहिवाशी होता. खोट्या पासपोर्टच्या आधारे तो 2017 मध्ये कॅनडात पळून गेला होता. सुक्खाचे चुलते, आई आणि बहीण कॅनडामध्येच वास्तव्यास आहेत.  मोस्ट वॉण्टेड आरोपींच्या…

Read More

कॅनडामध्ये Most Wanted खलिस्तानी दहशतवादी सुक्खा सिंगची हत्या; 2017 पासून होता फरार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Most Wanted Criminal Sukhdool Singh Shot Dead: खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरची जून महिन्यात हत्या झाल्याच्या मुद्द्यावरुन भारत आणि कॅनडामध्ये वाद सुरु असतानाच आणखीन एका खलिस्तानी दहशतवाद्याची कॅनडात हत्या करण्यात आळी आङे. गँगस्टर सुखदूल सिंग ऊर्फ सुक्खा दुनेके याची कॅनडामधील विन्निपेग येथे अज्ञात लोकांनी गोळ्या झाडून हत्या केली. अनेक गुन्ह्यांमध्ये तो मोस्ट वॉण्टेड गुन्हेगार होता. 2017 साली सुक्खा सिंग पंजाबमधून कॅनडामध्ये पळून गेला होता. पंजाब पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुक्खा खलिस्तान समर्थकांबरोबर काम करत होता. गुप्त माहितीनुसार सुक्खा दविंद्र बंबीहा गँगचा सदस्य होता. तो पंजाबमधील मोगा…

Read More