( प्रगत भारत । pragatbharat.com) Justin Trudeau On India: कॅनडामधील खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येनंतर भारतावर बेछूट आरोप करुन राजीय वाद निर्माण करणारे कॅनडियन पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांची भूमिका आता या वादासंदर्भात अधिक मवाळ झाल्याचं पहायला मिळत आहे. भारत आणि कॅनडामध्ये निर्माण झालेला पेच सोडवण्यासाठी बंद दाराआड खासगी चर्चा करण्याची मागणी कॅनडाने केली आहे. भारताने आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री मेलानी जोली यांनी मंगळवारी यासंदर्भातील विधान केलं आहे. भारताने मंगळवारी कॅनडाला भारतातील 41 राजकीय अधिकाऱ्यांना परत बोलवून घ्यावे असं सांगितल्यानंतर कॅनडाचं अवसान गळून पडलं आहे. ‘फायनॅन्शिएल टाइम्स’च्या वृत्तानुसार, भारताने…
Read MoreTag: कनड
भारत- कॅनडा वाद पेटवणारं खलिस्तान म्हणजे नेमकं काय, ते कुठंय? जाणून घ्या A to Z माहिती
( प्रगत भारत । pragatbharat.com) What is Khalistan? : भारत आणि कॅनडा (India vs Canada ) या दोन्ही राष्ट्रांमध्ये सुरु झालेला वाद आता अतिशय गंभीर वळणावर आला असून, दोन्ही राष्ट्रांमध्ये याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी देशाच्या संसदेमध्ये केलेल्या विधानामुळे हा संघर्ष टोकाला गेला. खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्या प्रकरणात भारताचा सहभाग असल्याचा आरोप ट्रूडो यांनी केला होता. यानंतर आरोपांचं हे सत्र सुरु राहिलं आणि अखेर भारतातूनही कॅनडाचा विरोध उच्चस्तरिय कारवायांनी केला गेला. मुळात या प्रकरणामध्ये सातत्यानं समोर येणारा खलिस्तान हा शब्द नेमका…
Read More