( प्रगत भारत । pragatbharat.com) Bahadur Shah Zafar: भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात इतिहासाच्या पानांमध्ये हरवलेलं एक नाव म्हणजे बहादुर शाह जफर. हिंदू आणि मुस्लिमांना संघटित करत इंग्रजांविरोधात लढा देण्यासाठी भारतातील या अखेरच्या बादशहाच्या नावामुळं अनेकांच्याच मनात प्रचंड भीती पाहायला मिळत होती. एक शासक असण्यासोबतच हे बादशाह त्यांच्या उर्दू शायरी आणि हिंदुस्तानावर असणाऱ्या प्रेमासाठी ओळखले जात होते. 1857 च्या क्रांतीमध्ये याच बादशाहांनी देशातील सर्व राजांना संघटित करत त्यांचं नेतृत्त्वं केलं. पण, यासाठी त्यांना फार मोठी किंमत फेडावी लागली. कारण, जीवनाच्या अखेरच्या काळात बादशाह जफर यांना इंग्रजांनी ताब्यात घेत त्यांना इतका दुर्दैवी मृत्यू…
Read MoreTag: कठय
नोकरदार वर्गाची चिंता वाढवणारी बातमी; ‘हे’ तुमच्यासोबतही घडू शकतं, लक्ष कुठंय?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Job News : दर दिवशी नोकरीच्या असंख्य संधी निर्माण होतात आणि या संधीचं सोनं करण्याची संधीही अनेकांनाच मिळते. नोकरदार क्षेत्रांमध्ये हे असं चक्र गेल्या कैक वर्षांपासून सुरुच आहे. पण, आता मात्र यातही मोठे बदल होताना दिसत असून, सरकारची आणि बहुविध संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चिंताही वाढली आहे. अवघ्या काही दिवसांतच 5 राज्यांमधील विधानसभा निवडणुकांपूर्वी जिथं सत्ताधारी विजयी पताका उंचावण्याच्या प्रतीक्षेत आहेत तिथं त्यांच्या वाटेतील अडचणी मात्र कमी होण्याचं नाव घेत नाहीयेत. खासगी संस्था असणाऱ्या CMIE नं दावा केल्यानुसार ऑक्टोबर 2023 मध्ये भारतातील बेरोजगारीनं मागील दोन…
Read Moreभारत- कॅनडा वाद पेटवणारं खलिस्तान म्हणजे नेमकं काय, ते कुठंय? जाणून घ्या A to Z माहिती
( प्रगत भारत । pragatbharat.com) What is Khalistan? : भारत आणि कॅनडा (India vs Canada ) या दोन्ही राष्ट्रांमध्ये सुरु झालेला वाद आता अतिशय गंभीर वळणावर आला असून, दोन्ही राष्ट्रांमध्ये याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी देशाच्या संसदेमध्ये केलेल्या विधानामुळे हा संघर्ष टोकाला गेला. खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्या प्रकरणात भारताचा सहभाग असल्याचा आरोप ट्रूडो यांनी केला होता. यानंतर आरोपांचं हे सत्र सुरु राहिलं आणि अखेर भारतातूनही कॅनडाचा विरोध उच्चस्तरिय कारवायांनी केला गेला. मुळात या प्रकरणामध्ये सातत्यानं समोर येणारा खलिस्तान हा शब्द नेमका…
Read More