Confirm Ticket : कन्फर्म तिकीट असतानाही उभ्यानं प्रवास; रेल्वे प्रवासादरम्यान ‘या’ प्रवाशासोबत जे घडलं ते तुमच्यासोबतही घडू शकतं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railway Confirm Ticket : जगातील चौथ्या क्रमांकाचं आणि आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचं जाळं असणाऱ्या रेल्वे विभागानं आजवर प्रवाशांच्या सोयीसाठी सातत्यानं रेल्वे प्रवास आणि रेल्वे मार्गांमध्ये काही महत्त्वाचे बदल केले आहेत. किंबहुना रेल्वे विभागाकडून क्षणाक्षणाला प्रवाशांच्या तक्रारींचा विचार करून त्या दृष्टीनंही काही बदल करण्यासाठी पावलं उचलली जात आहेत. अशा या रेल्वेनं प्रवास करण्यापूर्वी अनेकांनाच धास्ती लागून राहिलेली असते ती म्हणजे कन्फर्म तिकीटाची. (Confrimed Ticket) तिकीट कन्फर्म असलं म्हणजे तुम्हाला रेल्वेचा प्रवास निर्धारित आसनावर बसून करता येतो. थोडक्यात प्रावसा सुकर होतो असं म्हटलं जात असलं तरीही…

Read More

नोकरदार वर्गाची चिंता वाढवणारी बातमी; ‘हे’ तुमच्यासोबतही घडू शकतं, लक्ष कुठंय?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Job News : दर दिवशी नोकरीच्या असंख्य संधी निर्माण होतात आणि या संधीचं सोनं करण्याची संधीही अनेकांनाच मिळते. नोकरदार क्षेत्रांमध्ये हे असं चक्र गेल्या कैक वर्षांपासून सुरुच आहे. पण, आता मात्र यातही मोठे बदल होताना दिसत असून, सरकारची आणि बहुविध संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चिंताही वाढली आहे.  अवघ्या काही दिवसांतच 5 राज्यांमधील विधानसभा निवडणुकांपूर्वी जिथं सत्ताधारी विजयी पताका उंचावण्याच्या प्रतीक्षेत आहेत तिथं त्यांच्या वाटेतील अडचणी मात्र कमी होण्याचं नाव घेत नाहीयेत. खासगी संस्था असणाऱ्या CMIE नं दावा केल्यानुसार ऑक्टोबर 2023 मध्ये भारतातील बेरोजगारीनं मागील दोन…

Read More