Confirm Ticket : कन्फर्म तिकीट असतानाही उभ्यानं प्रवास; रेल्वे प्रवासादरम्यान ‘या’ प्रवाशासोबत जे घडलं ते तुमच्यासोबतही घडू शकतं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railway Confirm Ticket : जगातील चौथ्या क्रमांकाचं आणि आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचं जाळं असणाऱ्या रेल्वे विभागानं आजवर प्रवाशांच्या सोयीसाठी सातत्यानं रेल्वे प्रवास आणि रेल्वे मार्गांमध्ये काही महत्त्वाचे बदल केले आहेत. किंबहुना रेल्वे विभागाकडून क्षणाक्षणाला प्रवाशांच्या तक्रारींचा विचार करून त्या दृष्टीनंही काही बदल करण्यासाठी पावलं उचलली जात आहेत. अशा या रेल्वेनं प्रवास करण्यापूर्वी अनेकांनाच धास्ती लागून राहिलेली असते ती म्हणजे कन्फर्म तिकीटाची. (Confrimed Ticket) तिकीट कन्फर्म असलं म्हणजे तुम्हाला रेल्वेचा प्रवास निर्धारित आसनावर बसून करता येतो. थोडक्यात प्रावसा सुकर होतो असं म्हटलं जात असलं तरीही…

Read More

मुंबई-गुवाहाटी इंडिगो फ्लाइटमध्ये महिला प्रवाशासोबत गैरवर्तन, झोपेत असतानाच…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mumbai Guwahati IndiGo Flight: रिक्षा, बस, ट्रेन यामध्ये महिलांच्या छेडछाडीचे प्रकरणे अनेकदा समोर आले आहेत. मात्र, आता विमान प्रवासही महिलांसाठी सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे. विमानात पुन्हा एकदा असाच एक प्रकार समोर आला आहे. मुंबई-गुवाहाटी जाणाऱ्या इंडिगो फ्लाइटमध्ये एका व्यक्तीने महिलेसोबत अश्लील वर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. यानंतर महिलेच्या तक्रारीनंतर या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच, एअरलाइनने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रवाशाला अटक केले आहे. तर, एअरलाइनने यासंदर्भात काही माहितीही दिली आहे.  इंडिगो एअरलाइनने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईहून-गुवाहाटी येथे जाणाऱ्या विमानात सहप्रवाशाने महिलेची…

Read More

प्रवाशासोबत गैरवर्तन करणं एअरलाइन्सला पडलं महागात; 247 कोटी रुपये देण्याचे कोर्टाचे आदेश

( प्रगत भारत । pragatbharat.com) United Airlines : अमेरिकेच्या युनायटेड एअरलाइन्सला एका प्रवाशासोबत केलेल्या गैरवर्तनाचा चांगलाच फटका बसला आहे. न्यायालयाने या प्रवाशाला सुमारे 247 कोटी रुपये देण्याचे आदेश युनायटेड एअरलाइन्सला दिले आहेत. पाच वर्षापूर्वी घडलेल्या एका प्रकरणात सुनावणी करताना न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. युनायटेड एअरलाइन्सने देखील ही रक्कम देण्याचे मान्य केले आहे.  नॅथॅनियल फॉस्टर जूनियर नावाची ही प्रवासी 2019 मध्ये युनायटेड एअरलाइन्सच्या विमानात बसली होती. नॅथॅनियल यांना अर्धांगवायू आहे. नॅथॅनियल या व्हीलचेअरवर आपले जीवन जगत आहे. युनायटेड एअरलाइन्सच्या विमानातून उतरताना एअरलाइनच्या कर्मचाऱ्याने आपल्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप त्यांनी केला होता.…

Read More