Himachal Pradesh has decided to give pension of 1500 to women;दिल्लीनंतर आता ‘या’ राज्याने घेतला महिलांना दीड हजार पेन्शन देण्याचा निर्णय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Women Pension: दिल्लीच्या अरविंद केजरवील सरकारने 18 वर्षे पूर्ण झालेल्या सर्व महिलांना दरमहा 1 हजार रुपये पेन्शनचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर आता हिमाचल सरकारने महिलांना दरमहा 1 हजार 500 रुपये पेन्शन देण्याच्या निर्णयाची घोषणा केली आहे. काय आहे हा निर्णय? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. दरम्यान, महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी फक्त दिल्ली हिमाचलच नव्हे, तर इतरही राज्यांनी काही योजना राबवल्या आहेत. यामध्ये मध्य प्रदेशची ‘लाडली बहना’योजनाही समाविष्ट आहे. तामिळनाडू सरकारनंही कुटुंबातील मुख्य महिलेला दरमहा 1000 रुपये देण्याची योजना सुरु केली. तर, छत्तीसगढमध्येही भाजप सरकारनं  ‘महतारी वंदन योजना’…

Read More

Family court Indore orders wife to pay monthly maintenance to husband Divorce Case;पत्नीच्या छळाला कंटाळून पती गेला पळून, कोर्टाकडून पत्नीने पतीला दरमहिन्याला पोटगी देण्याचे आदेश

( प्रगत भारत । pragatbharat.com) Divorce Case Family court: पती पत्नीमध्ये घटस्फोट झाल्यावर पती पत्नीला दर महिन्याला पोटगी देतो, असे निकाल आपण ऐकले असतील. पण पत्नीनेच पतीला पोटगी देण्याचा निकाल कधी ऐकलाय का? हो. असं प्रत्यक्षात घडलंय. त्यामुळेच इंदूरमधील कौटुंबिक न्यायालया एक आदेश चर्चेचा विषय बनला आहे. यामध्ये पत्नीने पतीला दर महिन्याला पोटगी द्यावी,असे आदेश कौटुंबिक न्यायालयाने दिले आहेत. इंदूरच्या फॅमिली कोर्टात २३ वर्षीय राजेश (नाव बदलले आहे) आणि २२ वर्षीय चांदनी (नाव बदलले आहे) यांचा खटला सुरू होता. या खटल्याचा निकाल ऐतिहासिक ठरला आहे. राजेश आणि चांदनीची ओळख एका…

Read More

आधी विहिरीला शेंदूर लावला, पूजा केली अन्…, वर्ध्यात 12 वर्षांच्या मुलाचा नरबळी देण्याचा प्रयत्न

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी मनोज जरांगे मुंबईत दाखल होण्याआधीच हायकोर्टाची नोटीस; दिला दोन आठवड्यांचा वेळ

Read More

2 तास स्पीकरवरुन शिव्या देण्याची परवानगी द्या, थेट जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलं पत्र; कारण…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Letter To SDM For Permission Abusing On Speaker: उप-जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये अर्ज करणाऱ्या व्यक्तीने स्वत:चं नाव आणि नेमकी ही मागणी का करत आहे याचा तपशील दिला आहे.

Read More

मासिक पाळी म्हणजे अपंगत्व नव्हे, त्या दिवसांत भरपगारी सुट्टी देण्याची काही गरज नाही : स्मृती इराणी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Menstruation Paid Leave Policy: केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी बुधवारी महिलांच्या मासिक पाळीसंदर्भात एक सूचक विधान केलं आहे. महिलांना येणारी मासिक पाळी म्हणजे अपंगत्व नाही. त्यामुळे त्याचा आधार घेऊन मासिक पाळीची सुट्टीसाठी युक्तिवाद करता येणार नाही असं स्मृती इराणींनी म्हटलं आहे. राज्यसभेमध्ये विचारण्यात आला प्रश्न राष्ट्रीय जनता दलचे खासदार मनोज कुमार झा यांनी राज्यसभेमध्ये मासिक पाळी धोरणाबद्दल विचारलेल्या प्रश्नाला स्मृती इराणी उत्तर देत होत्या. त्यावेळेसच त्यांनी मासिक पाळीच्या सुट्टीबद्दल भाष्य केलं. “मासिक पाळी, मासिक पाळीचे चक्र हे काही अपंगत्व नाही. महिलेच्या आयुष्याचा…

Read More

‘मनमोहन यांना भारतरत्न देण्याची प्रणब मुखर्जींची इच्छा होती मात्र सोनिया..’; मोठा खुलासा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Manmohan Singh Bharat Ratna Award : माजी दिवंगत राष्ट्रपती आणि आयुष्यभर काँग्रेसशी एकनिष्ठ राहिलेल्या प्रणब मुखर्जींना मनमोहन सिंग यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार द्यायचा होता. प्रणव मुखर्जींनी मंत्रीमंडळ सचिवांना सोनिया गांधींचा यासंदर्भात काय विचार आहे याची चाचपणी करण्याचे निर्देश दिले होते. प्रणब मुखर्जी यांच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जींनी त्यांच्या आगामी ‘इन प्रणब, माई फादर: ए डॉटर रिमेम्बर्स’ या पुस्तकामध्ये हा दावा केला आहे. प्रणब मुखर्जी यांच्या खासगी डायरीमध्ये लिहिलेल्या गोष्टीं तसेच वडिलांबरोबर वेळोवेळी झालेल्या चर्चांच्या आधारे शर्मिष्ठा यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. मनमोहन सिंग यांना भारतरत्न देण्याची इच्छा…

Read More

प्रवाशासोबत गैरवर्तन करणं एअरलाइन्सला पडलं महागात; 247 कोटी रुपये देण्याचे कोर्टाचे आदेश

( प्रगत भारत । pragatbharat.com) United Airlines : अमेरिकेच्या युनायटेड एअरलाइन्सला एका प्रवाशासोबत केलेल्या गैरवर्तनाचा चांगलाच फटका बसला आहे. न्यायालयाने या प्रवाशाला सुमारे 247 कोटी रुपये देण्याचे आदेश युनायटेड एअरलाइन्सला दिले आहेत. पाच वर्षापूर्वी घडलेल्या एका प्रकरणात सुनावणी करताना न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. युनायटेड एअरलाइन्सने देखील ही रक्कम देण्याचे मान्य केले आहे.  नॅथॅनियल फॉस्टर जूनियर नावाची ही प्रवासी 2019 मध्ये युनायटेड एअरलाइन्सच्या विमानात बसली होती. नॅथॅनियल यांना अर्धांगवायू आहे. नॅथॅनियल या व्हीलचेअरवर आपले जीवन जगत आहे. युनायटेड एअरलाइन्सच्या विमानातून उतरताना एअरलाइनच्या कर्मचाऱ्याने आपल्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप त्यांनी केला होता.…

Read More

मरणासन्न अवस्थेतील पत्नीला Ex बरोबर Sex ची परवानगी देण्याचा पतीचा विचार; कारण…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Dying Wife Last Wish: मरणाच्या दारात असलेल्या व्यक्तीची शेवटची इच्छा पूर्ण करावी असं म्हटलं जातं. मात्र या अशा शेवटच्या इच्छेमुळे इच्छा विचारणारी व्यक्तीच अडचणीत आली तर? असाच काहीसा प्रकार एका व्यक्तीबरोबर घडला जेव्हा त्याच्या मरणासन्न अवस्थेतील पत्नीने शेवटची इच्छा म्हणून भलतीच मागणी केली. यासंदर्भात या व्यक्तीनेच रेडिट या सोशल मीडिया साईटवर पोस्ट केली आहे. तिने केलेल्या मागणीशी आपण सहमत नसून आपल्याला याबद्दल बोलायलाही आवडत नाही असंही या व्यक्तीने म्हटलं आहे. संसारात पडला मिठाचा खडा आपली पत्नी फार आजारी असून ती जास्तीत जास्त 9 महिनेच जगू…

Read More

Fenugreek Seeds Benefits; भिजलेल्या मेथी दाण्याचे ५ आरोग्यदायी फायदे, आजारांना करेल छुमंतर

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) मेथी दाण्याच्या पाण्यातील पोषक तत्व ​मेथी दाण्यामध्ये अनेक पोषक तत्व असतात. सोडियम, पोटॅशियम, फायबर, लोह, कॅल्शियम, विटामिन डी आणि विटामिन सी च्या पोषक तत्वाने मेथी दाण्याचे पाणी भरलेले आहे. मेथी दाण्याचे पाणी पिण्याने पचनशक्ती सुधारण्यासह शरीरातील कमकुवतपणा कमी होतो आणि हाडंही मजबूत होतात. तसंच पोटातील चरबी कमी होऊन त्वरीत वजन कमी होते. मेथीच्या पाण्यामध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट्स गुण असतात, जे शरीराला हेल्दी ठेवत अनेक आजारांना दूर करतात. वजन कमी करण्यासाठी तुम्हाला बऱ्याच काळापासून वजन कमी करायचे असेल तर मेथीचे पाणी यासाठी उपयुक्त…

Read More

Chia Seeds Benefits For Weight Loss Digestion And Control Blood Sugar 7 Amazing Health Benefits; सकाळीच उपाशीपोटी प्या या काळ्या दाण्याचे पाणी, पोट होईल साफ आणि मिळतील ७ जबरदस्त फायदे

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) उच्च रक्तदाबावर नियंत्रण Chia Seeds Useful For High Blood Pressure: हेल्थलाईन डॉट कॉमने दिलेल्या एका अहवालानुसार, ज्या व्यक्तींना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, त्यांनी नियमित पाण्यात चिया सीड्स घालून सेवन करावे. यामुळे रक्तदाब कमी होण्यास मदत मिळते. चिया सीड्समध्ये असणारे क्लोरोजेनिक अ‍ॅसिड नामक अँटीऑक्सिडंट घटक उच्च रक्तदाबावर नियंत्रण मिळविण्यास मदत करतो. इन्फ्लेशनची समस्या होईल कमी सकाळी उपाशीपोटी चिया सीड्सचे पाणी पिण्याने शरीरावर सूज कमी होण्यास मदत मिळते. Chia Seeds मध्ये कॅफीक अ‍ॅसिड अँटीऑक्सिडंट असते, जे अँटीइन्फ्लेमेटरीवर परिणामकारक ठरते. तुम्हाला इन्फ्लेमेशन, सूज येण्याची समस्या होत असेल…

Read More