[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) दिपाली नाफडे यांच्याविषयी दिपाली नाफडे प्रिन्सिपल डिजीटल कंटेट प्रॉड्युसर “दिपाली नाफडे प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल मीडियामधील मराठी पोर्टल्सचा १५ वर्षांचा अनुभव असून पत्रकार आणि कंटेट रायटर म्हणून कार्यरत. न्यूज आणि नॉन-न्यूज दोन्ही मीडिया क्षेत्रातील कामाचा दांडगा अनुभव असून कोणत्याही विषयावर लिखाणाची जाण ही अनुभवातून आलेली आहे आणि याशिवाय विविध विषयांसंबंधी व्हिडिओदेखील केले आहेत. मनोरंजन, फिचर स्टोरीज, लाइफस्टाईल, ब्युटी, फॅशन, आरोग्य, फूड आणि सेलिब्रेटींची मुलाखत यासंबंधी लिखाण आणि व्हिडिओ दोन्हीमध्ये पारंगत. लोकांना वाचनात गुंतवून ठेवेल आणि माहितीपूर्ण असे लेख लिहिणे यावर नेहमीच भर देण्याचा अँगल.…
Read MoreTag: Amazing
Amazing Viral Video : इंजिनियरने डोकं लावून बनवलं सहा पायांचं गाढव; भर रस्त्यात थाटात चालतंय; पाहा Video
( प्रगत भारत । pragatbharat.com) Engineer Built 6 Wheeler Vehicle: गरज ही शोधाची जनन आहे, असं म्हटलं जातं. मनात जिद्द आणि कष्ट घेण्याची तयारी असेल तर काहीही अशक्य नाही, असं मोठमोठे सल्ले अनेकजण देतात. मात्र, एखादी गोष्ट करण्याची आवड असेल तर त्या गोष्टीत तुम्ही सार्थकी होता, यात कोणताही वाद नाही. त्यातून जुगाडाचा ( jugaad ) शोध लागला असावा. भारतात जुगाड ही गोष्ट शिकवावी लागत नाही. जन्मजात ती अंगात भिनली जाते. मात्र, आता चीनने देखील भारताकडून खूप काही शिकल्याचं पहायला मिळतंय. सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत आहे.…
Read MoreWeight Loss Tips 7 Amazing Health Benefits of Evening Walk; सकाळपेक्षा संध्याकाळी चालण्याचे फायदे अधिक, चरबी वाफेसारखी वितळण्यासोबत या ७ आजारांपासून होईल सुटका
[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) चांगली झोप लागते संध्याकाळी लवकर चालल्यामुळे रात्री चांगली झोप लागण्यास मदत होते. दिवसा नैसर्गिक प्रकाशाच्या संपर्कात येण्यामुळे तुमच्या शरीराला संध्याकाळी मेलाटोनिन तयार करण्यास प्रवृत्त करते, जे तुमच्या मेंदूला सूचित करते की, झोपण्याची वेळ झाली आहे. संध्याकाळी लवकर बाहेर फेरफटका मारून, तुम्ही तुमच्या शरीराची नैसर्गिक सर्कॅडियन लय आणखी मजबूत करू शकता आणि रात्रीची झोप अधिक शांत करू शकता. तणाव कमी होतो चालणे हा ताण कमी करण्याचा उत्तम मार्ग आहे आणि संध्याकाळी लवकर चालणे अतिशय फायदेशीर ठरू शकते. दिवसभर कामावर गेल्यावर, बाहेर फेरफटका मारल्याने तुम्हाला तुमचे…
Read MoreChia Seeds Benefits For Weight Loss Digestion And Control Blood Sugar 7 Amazing Health Benefits; सकाळीच उपाशीपोटी प्या या काळ्या दाण्याचे पाणी, पोट होईल साफ आणि मिळतील ७ जबरदस्त फायदे
[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) उच्च रक्तदाबावर नियंत्रण Chia Seeds Useful For High Blood Pressure: हेल्थलाईन डॉट कॉमने दिलेल्या एका अहवालानुसार, ज्या व्यक्तींना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, त्यांनी नियमित पाण्यात चिया सीड्स घालून सेवन करावे. यामुळे रक्तदाब कमी होण्यास मदत मिळते. चिया सीड्समध्ये असणारे क्लोरोजेनिक अॅसिड नामक अँटीऑक्सिडंट घटक उच्च रक्तदाबावर नियंत्रण मिळविण्यास मदत करतो. इन्फ्लेशनची समस्या होईल कमी सकाळी उपाशीपोटी चिया सीड्सचे पाणी पिण्याने शरीरावर सूज कमी होण्यास मदत मिळते. Chia Seeds मध्ये कॅफीक अॅसिड अँटीऑक्सिडंट असते, जे अँटीइन्फ्लेमेटरीवर परिणामकारक ठरते. तुम्हाला इन्फ्लेमेशन, सूज येण्याची समस्या होत असेल…
Read MoreAnushka Sharma almond milk recipe, अनुष्काने सांगितली बदामाच्या दुधाची सोपी रेसिपी, या दुधाचे शरीराला होणारे फायदे वाचून थक्क व्हाल – anushka sharma gave recipes of almond milk amazing benefits drinking milk
[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Anushka Sharma ने सांगितली रेसिपी असे बनवा दुध साहित्य:१ कप कच्चे बदाम२ कप पाणीआवश्यकतेनुसार मध किंवा साखरबदामाचे दूध बनवण्याची पद्धत: सर्वप्रथम बदाम रात्रभर भिजत ठेवा.दुसऱ्या दिवशी भिजवलेले बदाम धुवून कातडे वेगळे करा.बदाम एक कप पाण्यासह ब्लेंडरमध्ये टाका आणि काही मिनिटे चांगले मिसळा.आता ते चांगले गाळून घ्या, जेणेकरून बदामाचे दूध चांगले वेगळे होईल.नंतर दुसऱ्या भांड्यात दूध काढून त्यात चवीनुसार मध किंवा साखर घालावी.बदामाचे दूध वापरण्यासाठी तयार आहे. वजन कमी करण्यास होते मदत काही तज्ज्ञांच्या मते बदामाच्या दुधामध्ये लो कॅलरीज असल्याने आपल्या शरीरात फॅक्ट्स तयार होत…
Read More