Vastu Tips : शोक हरणारे अशोकाचे झाड तुमच्याकडे आहे का? सुख समृद्धीसाठी सोमवती अमावस्या आणि गुढीपाडव्याला करा ‘हे’ उपाय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Somwati Amawasya Vastu Tips in Marathi : फाल्गुन महिन्यातील आज शेवटी अमावस्या ही सोमवारी आल्यामुळे याला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं. धार्मिक मान्यतेनुसार अमावस्येला पितृदोषासाठी महत्त्वाची असते. त्यासोबत सोमवती अमावस्येला अशोकाच्या झाडाला विशेष महत्त्व आहे. वास्तूशास्त्र तज्ज्ञ श्वेता यांनी घरात सुख समृद्धी नांदावी, घरातील नकारात्मक शक्तीचा नाश व्हावा त्यासोबत आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सोमवती अमावस्या आणि गुढीपाडव्याला अशोकाच्या झाडाशी संबंधित उपाय सांगण्यात आलंय. (Vastu Tips for Somwati Amawasya and Gudi Padwa ashoka tree benefits remedies upay for money) अशोकाचे झाड भगवान विष्णूचे आवडते झाड मानले जाते.…

Read More

Vastu Tips : चैत्र पालवी सजू दे, गुढी यशाची मिरवू दे! गुढीपाडवापूर्वी घरात करा ‘हे’ बदल, घरात नांदेल सुख समृद्धी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gudi Padwa Vastu Tips in Marathi : चैत्र शुक्ल प्रतिपदेला मराठी नूतन वर्ष गुढीपाडव्याचा सण साजरा करण्यात येतो. हिंदू नववर्ष हे इतर राज्यामध्ये उगाडी, युगादी, नवरेह आणि चेटी चन्ड या नावाने साजरं करण्यात येते. महाराष्ट्रात विजयाची गुढी उभारुन नव्य वर्षाची सुरुवात करण्यात येते. नवीन वर्षाचं स्वागत करताना घरात सुख सृमद्धी नांदावी म्हणून वास्तू शास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत. वास्तूशास्त्र तज्ज्ञ श्वेता यांनी घरात आनंद, पैसा आणि समृद्धीसाठी उपाय सांगितले आहेत. (Gudi Padwa Vastu Tips in Marathi Make this change in your home before Gudi…

Read More

Mutual Funds SIP Tips Systematic Investment Plan Marathi News;SIP मध्ये जास्त फायदा हवाय? मग ‘या’ 4 गोष्टी ध्यानात ठेवा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Systematic Investment Plan: आर्थिक गुंतवणूक ही भविष्यासाठी केव्हाही उत्तम ठरते. सिस्टेमॅटीक इन्व्हेस्टमेंट प्लान म्हणजेच एसआयपी करण्याचा प्लान करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे. हल्ली अनेकजण म्युच्युअल फंड्सच्या माध्यमातून एसआयपीमध्ये पैसे गुंतवतात. असे असले तरी आम्हाला जास्त रिटर्न्स मिळाले नाही म्हणून ओरड करतात. पण आपण केलेल्या काही छोट्या चुका आपल्या कमी रिटर्न्सला कारणीभूत ठरतात. म्युच्युअल फंड एसआयपीच्या माध्यमातून तुम्ही छोट्या रक्कमेचे मोठ्या फंडमध्ये रुपांतर करु शकता. एसआयपी ही मार्केटसोबत लिंक असल्याने यामध्ये रिस्कदेखील असते.  पण 4 महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवलात तर तुम्हाला एसआयपी गुंतवणूक…

Read More

देवघरात चुकूनही ठेवू नका ‘या’ देवी-देवतांच्या मूर्ती किंवा फोटो, अन्यथा…| Vastu Tips Dont accidentally keep idols or photos of these gods and goddesses in the temple otherwise

( प्रगत भारत । pragatbharat.com) Vastu Tips House Temple : आपल्या धार्मिक ग्रंथांनुसार 33 कोटी देव असतात असा उल्लेख आहे. भारतीय घरात प्रत्येकाच्या घरात मंदिर किंवा देव्हारा असतो. त्यात अन्नपूर्णा देवी, बाळकृष्ण, शिवलिंग, गणपती आणि लक्ष्मीची मूर्ती असते. भारतीय लोक मुलीच्या लग्नात तिला अन्नपूर्णा, गणपती, बाळकृष्ण आणि शिवलिंग देतात. आपल्या घरातील मंदिर कसं असावं, त्यात कुठल्या देवदेवतांचा वास असावा याबद्दल वास्तू शास्त्रात नियम सांगण्यात आलंय. (Vastu Tips Dont accidentally keep idols or photos of  these gods and goddesses in the temple otherwise ) मृत नातेवाईकांचे फोटो  वास्तूशास्त्रानुसार पूजा स्थळी म्हणजे देव्हाऱ्यात मृत नातेवाईकांचे…

Read More

world news body builder who gave bodybuilding tips on social media died of cardiac arrest

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी जर्मनी जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था, भारत जपान-जर्मनीला टक्कर देणार का?

Read More

Numerology Holi 2024 Tips in Marathi : होळीच्या दिवशी नशीब चमकविण्यासाठी 2, 11, 20, 29 जन्मतारखेच्या लोकांनी काय करावं?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Numerology Holi 2024 Tips in Marathi : अंकशास्त्रानुसार रंगांचा हा ग्रह आणि अंकाशी संबंध आहे. होळीचा उत्साह आनंदायी करण्यासाठी 2, 11, 20, 29 या तारखेला जन्मलेल्या लोकांनी काय करावं याबद्दल एस्ट्रो आणि अंकशास्त्र तज्ज्ञ डॉ. कविता ओझा यांनी सांगितलं आहे. 2, 11, 20, 29 या तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक हा अंकशास्त्रानुसार 2 मानला जातो. या मूलांकांच्या लोकांनी कुठल्या रंगाने होळी खेळावी, त्यादिवशी कुठल्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात याबद्दल कविता यांनी सांगितलंय. (Holi Numerology Tips What should people with birth date 2  11 20 29 lucky on…

Read More

Holi Numerology Tips : होळीच्या दिवशी भाग्य उजळण्यासाठी 1, 10, 19, 28 जन्मतारखेच्या लोकांनी काय करावं?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Numerology Holi 2024 Tips in Marathi :  हिंदू धर्मातील शेवटचा सण म्हणजे होळी. होळीचा उत्साह देशात वेगवेगळ्या ठिकाणी विविध पद्धतीने साजरा करण्यात येतो. मथुरा, वृंदावन या ठिकाणी होळीच्या उत्सवाला सुरुवात झाली आहे. होळीमध्ये रंगांची उधळण, वाईटवर चांगल्याचा विजय, अख्खा देश एका रंगात न्हावून निघतो. होळीचा हा आनंद तुम्हाला द्विगुणीत करायचा असेल तर अंकशास्त्रानुसार काय करायचं याबद्दल सांगण्यात आलंय. रंगांचा संबंध हा अंक आणि ग्रहांशी असल्याने कुठल्या मूलांकासाठी होळीला कुठल्या रंगाचा आणि शिवाय आपलं भाग्य उजळवण्यासाठी काय करावं याबद्दल एस्ट्रो आणि अंकशास्त्र तज्ज्ञ डॉ. कविता ओझा…

Read More

Vastu Tips : वॉलेट किंवा पर्स कुठल्या रंगाचं असावं? एस्ट्रो श्वेताने सांगितल्या लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी टीप्स

( प्रगत भारत । pragatbharat.com) Vastu Tips For Money : पैसे ठेवण्यासाठी आपण प्रत्येक जण पर्स किंवा वॉलेट वापरतो. तुम्ही वापरत असलेल्या पर्स किंवा वॉलेटचा संबंध हा आपल्या आर्थिक स्थितीशी जोडलेला असतो, हे तुम्हाला माहिती आहे का? आपल्या आयुष्यात सकारात्मक गोष्टी आणि पैशांना आकर्षित करण्यासाठी तुमच्या पैशांचा हा बटवा अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतो, असं वास्तूशास्त्रात सांगण्यात आलंय. एस्ट्रो तज्ज्ञ श्वेता हिने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. (What color should the wallet or purse Astro Shweta Vastu Tips For Money) आर्थिक लाभासाठी ‘या’ रंगाचे वॉलेट किंवा पर्स…

Read More

Vastu Tips : मुलांचे अभ्यासात मन लागत नाही? Study Table वर ‘या’ गोष्टी ठेवल्यास रट्टा मारण्याची गरजच नाही

( प्रगत भारत । pragatbharat.com) Vastu Tips Study Table in Marathi : मुलांच्या उज्ज्वल भविष्य, यश आणि त्यांच्या प्रगतीसाठी प्रत्येक पालक प्रार्थना करत असतात. त्यासाठी चांगल्या शाळेची निवड करतात. त्यांच्या अभ्यासावर भर देतात. कारण आपल्या मुलांला उत्तम गुण मिळावे हे प्रत्येक आई वडिलांचे स्वप्न असतं. त्यामुळे पालक मुलांमागे अभ्यास कर असा तगादा लावत असतात. अनेक मुलांना रट्टा मारण्याची सवय असते. तरीदेखील त्यांना चांगले मार्क मिळत नाही. अनेक गोष्टी करुनही मुलांचा अभ्यासात मन लागत नाही. अशावेळी पालकांना चिंता पडते की त्यांचं पुढे कसं होणार. (Children not interested in studies There is…

Read More

Vastu Tips : वारंवार दूध नासतं? वाईट नजरेपासून तुमच्या घराचं रक्षण करण्यासाठी करा ‘हे’ उपाय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Vastu Tips :  आपल्या अवती भोवती सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही ऊर्जा असतात. वैदिक ज्योतिषशास्त्रात नकारात्मक ऊर्जांना वाईट नजर असं म्हणतात. घरात सगळं ठिक आणि आनंदी असताना अचानक सगळं नकारात्मक होतं. सतत घरात कटकट, भांडण, घरातील सदस्य आजारी पडतात, त्यांची कामात प्रगती होत नाही. अशावेळी त्या घराला नजर लागली असं म्हटलं जातं. म्हणजे त्या घराला नकारात्मक शक्तींचा वास असतो असं म्हणतात. (remove negative energy from your house Follow these steps to protect your home from the evil eye Vastu Tips in marathi) पांढऱ्या वस्तूमुळे घराला…

Read More