( प्रगत भारत । pragatbharat.com) Elon Musk News : जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अग्रस्थानी येणारं आणि बऱ्याच काळापासून अग्रस्थानी असणारं एक नाव म्हणजे एलॉन मस्क. टेस्लाचे सर्वेसर्वा आणि जगभरातील व्यावसायिकांसह प्रत्येत क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या आणि काळाच्या दोन पावलं पुढेच असणाऱ्या मस्क यांच्या संपत्तीचा आकडा कायमच अनेकांना आश्चर्यचकित करणारा. अशा या एलॉन मस्क यांच्याइतकं श्रीमंत व्हायचंय, असं अनेकजण म्हणतच असतील. त्या सर्वच मंडळींपुढे आता जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तीच्या श्रीमंतीचं रहस्य अखेर जगासमोर आलं आहे. कॅनडियन लेखिका आणि एलॉन मस्क यांच्या पत्नी जस्टीन मस्क यांनी त्याबाबतचा खुलासा केल्याचा एक व्हिडीओ सध्या…
Read MoreTag: यशच
IAS Aaditya Pandey Success Story;ब्रेकअप करणाऱ्या गर्लफ्रेंडला दिलं IAS होऊन दाखवण्याचं चॅलेंज, वाचा आदित्यच्या यशाची कहाणी
( प्रगत भारत । pragatbharat.com) IAS Aaditya Pandey Success Story: ब्रेकअप झाल्यावर तरुण तरुणी निराश होतात. यातील अनेकांना जगण्याचं कारण सापडत नाही. पण असेही काहीजण असतात. जे यातून उभारी घेतात. आणि स्वत:ला अशक्य वाटणारं आव्हान देतात आणि ते पूर्ण करण्यासाठी प्राण पणाला लावतात. आज आपण अशीच एक कहाणी जाणून घेणार आहोत. ही कहाणी यावर्षी यूपीएससी उत्तीर्ण होऊन आयएएस झालेल्या आदित्य पांडे यांची आहे. आदित्य पांडे हे बिहारमधील पटणाचे रहिवाशी असून शालेय जीवनात आदित्य खूप मस्ती करायचा. त्याची मस्ती पाहून शिक्षक देखील हैराण होते. ‘आदित्य जर यशस्वी झाला तर मी मिशा…
Read More"9 ते 5 Job करणारे आयुष्य उद्धवस्त करतायेत"; 23 वर्षीय कोट्याधीश तरुणाने सांगितला यशाचा गुरुमंत्र
( प्रगत भारत । pragatbharat.com) 9 to 5 job wasting lives: लोक 9 ते 5 नोकरी करुन आपल्या आयुष्याबरोबर नेमकं काय करत आहेत याचा त्यांनी विचार केला पाहिजे असं हा तरुण सांगतो. यासाठी तो स्वत:चं उदाहरण देताना लोकांनी 9-5 नोकरी सोडली पाहिजे असं ठामपणे सांगतो.
Read More