Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीला गुप्त दान का करतात? त्यामुळे कोणते लाभ होतात? हे ‘5’ गोष्टींचे दान करा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीला सूर्य उत्तरेकडे प्रवास सुरु करतो आणि त्यामुळे स्वर्गाचे दरवाजे उघडतात, अशी आख्यायिका आहे. त्यामुळे मकर संक्रांतीला उत्तरायण असंही म्हटल जातं. मकर संक्रांतीला पवित्र नदीत स्नान करुन सूर्यदेवाला जल अपर्ण करणं शुभ मानलं जातं. त्याशिवाय मकर संक्रांतीला दान केल्यास तुम्हाला शुभ फळं प्राप्त होतात, असं म्हणतात. मकर संक्रांतीला एक अजून प्रथा आहे ती म्हणजे गुप्तदानाची. (Why do give secret donations on Makar Sankranti 2024 What benefits does it bring Donate these 5 things) गुप्तदानाची प्रथा काय आहे? अनेक वर्षांपूर्वी तीळाच्या…

Read More

तब्बल 547 वर्षे जुन्या ममीची नखं, दात आजही वाढतायत; 'या' ठिकाणी असं कोणतं गुपित दडलंय?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Travel News भारतात पर्यटनाच्या दृष्टीनं एकाहून एक सरस ठिकाणं आहेत. या ठिकाणांमध्ये सर्वांच्या आवडीचं एक राज्य म्हणजे हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh). याच हिमाचल प्रदेशात दडलंय एक गुपित… 

Read More

चीनची गुप्त खलबतं; अ‍ॅथलेटीक्स्च्या नावाखाली युवा पिढीला काय शिकवतायत पाहा….

( प्रगत भारत । pragatbharat.com) Military Training To Children In China : भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये सुरु असणारा संघर्ष नवा नाही. चीनच्या खुरापतींना आजवर भारतानं सातत्यानं सडेतोड उत्तर दिलं आहे. पण, सध्या मात्र चीनमध्ये जे काही सुरु आहे ते पाहता यावर कोणालाच नियंत्रण मिळवणं शक्य नाही. किंबहुना आता चीनच्या कावेबाजपणाची दखल जागतिक स्तरावर घेतली जाणं महत्त्वाचं ठरत आहे.  चीनमध्ये काय घडतंय?  चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आता पुन्हा एकदा त्यांच्या निर्णयांमुळं चर्चेत आले आहे. यावेळी चीनमध्ये मोठ्या संख्येनं युवा वर्गाला लष्करी प्रशिक्षण दिलं जात असल्याची खळबळजनक बाब समोर आली…

Read More

4400 वर्षानंतर उघडणार इजिप्तच्या रहस्यमयी पिरॅमिडचा गुप्त दरवाजा; जगासमोर येणार मोठं सत्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) Egypt Pyramid :  इजिप्त… असं नाव घेतलं की डोळ्यासमोर येतात पिरॅमिड.  इजिप्तचे पिरॅमिड हे संपूर्ण जगासाठी मोठं रहस्य आहे. इजिप्तच्या पिरॅमिड संदर्भातील अनेक रहस्य अद्याप उलगडलेली नाहीत.  इजिप्तमध्ये अनेक रहस्ययी पिरॅमिड आहेत. यापैकीच एक आहे ते साहुराचा पिरॅमिड. साहुरा पिरॅमिडमधील एका खोलीचा दरवाजा 4400 वर्षानंतर उघडणार आहे. या बंद दरवाजाआड दडलेली अनेक रहस्य उलगडणार आहेत. इजिप्शियन फारो सहुरा याच्यासाठी सुमारे 4400 वर्षांपूर्वी बांधला  होता हा पिरॅमिड पिरॅमिड इजिप्शियन फारो अर्थात राजा सहुरा याच्यासाठी सुमारे 4400 वर्षांपूर्वी हा पिरॅमिड बांधला गेला होता. या रहस्ययी पिरॅमिडमधील बंद…

Read More

मस्क यांच्या श्रीमंती अन् यशाचं गुपित काय? Ex Wife नं केला खुलासा! तुमच्यासाठीही ठरु शकतो यशाचा गुरुमंत्र

( प्रगत भारत । pragatbharat.com) Elon Musk News : जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अग्रस्थानी येणारं आणि बऱ्याच काळापासून अग्रस्थानी असणारं एक नाव म्हणजे एलॉन मस्क. टेस्लाचे सर्वेसर्वा आणि जगभरातील व्यावसायिकांसह प्रत्येत क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या आणि काळाच्या दोन पावलं पुढेच असणाऱ्या मस्क यांच्या संपत्तीचा आकडा कायमच अनेकांना आश्चर्यचकित करणारा.  अशा या एलॉन मस्क यांच्याइतकं श्रीमंत व्हायचंय, असं अनेकजण म्हणतच असतील. त्या सर्वच मंडळींपुढे आता जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तीच्या श्रीमंतीचं रहस्य अखेर जगासमोर आलं आहे. कॅनडियन लेखिका आणि एलॉन मस्क यांच्या पत्नी जस्टीन मस्क यांनी त्याबाबतचा खुलासा केल्याचा एक व्हिडीओ सध्या…

Read More

अमेरिकेने कॅनडाकडे केली भारताची चुगली! गुप्त माहितीबद्दल धक्कादायक खुलासा; दिल्ली टेन्शनमध्ये?

( प्रगत भारत । pragatbharat.com) India vs Canada Issue USA Role: कॅनडा आणि भारतामध्ये सुरु असलेल्या वादामध्ये अमेरिका आपली राजकीय पोळी भाजून घेत आहे. ‘न्यू यॉर्क टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येनंतर अमेरिकेनेच कॅनडाला गुप्त माहिती पुरवली होती. मात्र कॅनडाने या महितीचा अगदीच चुकीचा अर्थ घेतला आणि त्यांनी भारताचा निज्जरच्या हत्येमध्ये हात असल्याचा आरोप केला. फाइव्ह आईज देश कोण? ‘न्यू यॉर्क टाइम्स’ने शनिवारी छापलेल्या वृत्तानुसार अमेरिकेतील आघाडीच्या राजकीय नेत्याने, “फाइव्ह आईज देशांबरोबर ही गुप्त माहिती शेअर करण्यात आली होती,” अशी माहिती दिली. फाइव्ह आईज देशांमध्ये अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया,…

Read More

देवादिदेव महादेवाच्या नगरीत गणपती बाप्पाचं रहस्यमयी मंदिर; ‘त्या’ दाराआड दडलंय मोठं गुपित

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ganeshotsav 2023 : काही दिवसांपूर्वी सुरु झालेल्या गणेशोत्सवाला आता दर दिवसागणिक नव्यानं रंगत येताना दिसत आहे. अशा या गणेशोत्सवाची धूम फक्त मुंबई आणि महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरातील विविध राज्यांमध्ये पाहायला मिळत आहे. प्रत्येकजण आपल्या परिनं लाडक्या बाप्पाच्या सेवेत रमला आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात असणाऱ्या गणपती मंदिरांमध्ये भाविकांच्या रांगा पाहायला मिळत आहेत. त्यातच काही पुरातन मंदिरांनीही गणेश भक्तांचं लक्ष वेधलं आहे. देवादिदेव महादेवाच्या काशीनगरीमध्येही असंच एक पुरातन गणेश मंदिर आहे, तुम्हाला माहितीये? लोहटिया बडा गणेश, असं या गणपती मंदिराचं नाव. इथं असणारी गणेशमूर्ती स्वयंभू असून ही त्रिनेत्र…

Read More

Video : गर्लफ्रेंडसमोर Truth or Dare मधून तरुणांचं गुपित उघड, दोन गर्लफ्रेंडचं जोरदार हाणामारी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News : सोशल मीडिया क्षणाक्षणाला व्हिडीओ व्हायरल होतं असतात. त्यातील काही व्हिडीओ हे मनोरंजक असतात तर काही धक्कादायक. सोशल मीडियाच्या जगात आजकाल इंटरनेट लव्ह आणि ब्रेकअपदेखील सरार्स पाहिला मिळतात. प्रेमाचं नातं असो किंवा मैत्रीचं हे दोन्ही विश्वासावर उभं असतं.  जोडप्यामधील एकानेही नात्याबाहेर दुसरं नातं केलं की त्या विश्वासाला तडा जातो. सोशल मीडियावर अशा घटन्यांची अनेक व्हिडीओ पाहिला मिळतात.  सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये दोन तरुणी एकमेकींना तुफान हाणामारी करताना दिसत आहेत. झालं असं की, काही मित्रमैत्रिणी एकत्र ट्रुथ अँड डेअर…

Read More

चीनमधील एकाधिकारशाहीचा अंत? जिनपिंग यांनी गुप्त बैठकीत कोणी झापलं? भारताशी कनेक्शन

( प्रगत भारत । pragatbharat.com) Why Xi Jinping Is Not Coming To India For G20 Summit: नवी दिल्लीमध्ये 10 सप्टेंबपरापासून जी-20 परिषदेला सुरुवात होत आहे. मात्र या परिषदेसाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग येणार नाहीत. यामागील खरं कारण समोर आलं आहे.

Read More

Chandrayaan 3 च्या रोव्हरकडून चंद्राची आणखी एक चाचणी, समोर आलं मोठं गुपित

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandrayaan 3 Rover Video : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या वतीनं चंद्रावर पाठवण्यात आलेल्या चांद्रयान 3 नं 23 ऑगस्ट 2023 ला चंद्राचा दक्षिण ध्रुव गाठला. त्या क्षणापासून चंद्रावर विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरनं त्यांची कामं सुरु केली. त्यातच आता एक नवा व्हिडीओ इस्रोनं जारी केला आहे. जिथं चंद्रारवर सल्फर असण्यासंदर्भातील आणखी एक चाचणी पार पडली असून, त्यातून समोर आलेली माहिती जाहीर करण्यात आली आहे.  गुरुवारी इस्रोनं X च्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती देत संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं. कारण, इथं सल्फरचे साठे असल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. यावेळी…

Read More