मस्क यांच्या श्रीमंती अन् यशाचं गुपित काय? Ex Wife नं केला खुलासा! तुमच्यासाठीही ठरु शकतो यशाचा गुरुमंत्र

( प्रगत भारत । pragatbharat.com) Elon Musk News : जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अग्रस्थानी येणारं आणि बऱ्याच काळापासून अग्रस्थानी असणारं एक नाव म्हणजे एलॉन मस्क. टेस्लाचे सर्वेसर्वा आणि जगभरातील व्यावसायिकांसह प्रत्येत क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या आणि काळाच्या दोन पावलं पुढेच असणाऱ्या मस्क यांच्या संपत्तीचा आकडा कायमच अनेकांना आश्चर्यचकित करणारा.  अशा या एलॉन मस्क यांच्याइतकं श्रीमंत व्हायचंय, असं अनेकजण म्हणतच असतील. त्या सर्वच मंडळींपुढे आता जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तीच्या श्रीमंतीचं रहस्य अखेर जगासमोर आलं आहे. कॅनडियन लेखिका आणि एलॉन मस्क यांच्या पत्नी जस्टीन मस्क यांनी त्याबाबतचा खुलासा केल्याचा एक व्हिडीओ सध्या…

Read More

अमेरिकेने कॅनडाकडे केली भारताची चुगली! गुप्त माहितीबद्दल धक्कादायक खुलासा; दिल्ली टेन्शनमध्ये?

( प्रगत भारत । pragatbharat.com) India vs Canada Issue USA Role: कॅनडा आणि भारतामध्ये सुरु असलेल्या वादामध्ये अमेरिका आपली राजकीय पोळी भाजून घेत आहे. ‘न्यू यॉर्क टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येनंतर अमेरिकेनेच कॅनडाला गुप्त माहिती पुरवली होती. मात्र कॅनडाने या महितीचा अगदीच चुकीचा अर्थ घेतला आणि त्यांनी भारताचा निज्जरच्या हत्येमध्ये हात असल्याचा आरोप केला. फाइव्ह आईज देश कोण? ‘न्यू यॉर्क टाइम्स’ने शनिवारी छापलेल्या वृत्तानुसार अमेरिकेतील आघाडीच्या राजकीय नेत्याने, “फाइव्ह आईज देशांबरोबर ही गुप्त माहिती शेअर करण्यात आली होती,” अशी माहिती दिली. फाइव्ह आईज देशांमध्ये अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया,…

Read More

देवादिदेव महादेवाच्या नगरीत गणपती बाप्पाचं रहस्यमयी मंदिर; ‘त्या’ दाराआड दडलंय मोठं गुपित

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ganeshotsav 2023 : काही दिवसांपूर्वी सुरु झालेल्या गणेशोत्सवाला आता दर दिवसागणिक नव्यानं रंगत येताना दिसत आहे. अशा या गणेशोत्सवाची धूम फक्त मुंबई आणि महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरातील विविध राज्यांमध्ये पाहायला मिळत आहे. प्रत्येकजण आपल्या परिनं लाडक्या बाप्पाच्या सेवेत रमला आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात असणाऱ्या गणपती मंदिरांमध्ये भाविकांच्या रांगा पाहायला मिळत आहेत. त्यातच काही पुरातन मंदिरांनीही गणेश भक्तांचं लक्ष वेधलं आहे. देवादिदेव महादेवाच्या काशीनगरीमध्येही असंच एक पुरातन गणेश मंदिर आहे, तुम्हाला माहितीये? लोहटिया बडा गणेश, असं या गणपती मंदिराचं नाव. इथं असणारी गणेशमूर्ती स्वयंभू असून ही त्रिनेत्र…

Read More

Video : गर्लफ्रेंडसमोर Truth or Dare मधून तरुणांचं गुपित उघड, दोन गर्लफ्रेंडचं जोरदार हाणामारी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News : सोशल मीडिया क्षणाक्षणाला व्हिडीओ व्हायरल होतं असतात. त्यातील काही व्हिडीओ हे मनोरंजक असतात तर काही धक्कादायक. सोशल मीडियाच्या जगात आजकाल इंटरनेट लव्ह आणि ब्रेकअपदेखील सरार्स पाहिला मिळतात. प्रेमाचं नातं असो किंवा मैत्रीचं हे दोन्ही विश्वासावर उभं असतं.  जोडप्यामधील एकानेही नात्याबाहेर दुसरं नातं केलं की त्या विश्वासाला तडा जातो. सोशल मीडियावर अशा घटन्यांची अनेक व्हिडीओ पाहिला मिळतात.  सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये दोन तरुणी एकमेकींना तुफान हाणामारी करताना दिसत आहेत. झालं असं की, काही मित्रमैत्रिणी एकत्र ट्रुथ अँड डेअर…

Read More

चीनमधील एकाधिकारशाहीचा अंत? जिनपिंग यांनी गुप्त बैठकीत कोणी झापलं? भारताशी कनेक्शन

( प्रगत भारत । pragatbharat.com) Why Xi Jinping Is Not Coming To India For G20 Summit: नवी दिल्लीमध्ये 10 सप्टेंबपरापासून जी-20 परिषदेला सुरुवात होत आहे. मात्र या परिषदेसाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग येणार नाहीत. यामागील खरं कारण समोर आलं आहे.

Read More

Chandrayaan 3 च्या रोव्हरकडून चंद्राची आणखी एक चाचणी, समोर आलं मोठं गुपित

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandrayaan 3 Rover Video : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या वतीनं चंद्रावर पाठवण्यात आलेल्या चांद्रयान 3 नं 23 ऑगस्ट 2023 ला चंद्राचा दक्षिण ध्रुव गाठला. त्या क्षणापासून चंद्रावर विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरनं त्यांची कामं सुरु केली. त्यातच आता एक नवा व्हिडीओ इस्रोनं जारी केला आहे. जिथं चंद्रारवर सल्फर असण्यासंदर्भातील आणखी एक चाचणी पार पडली असून, त्यातून समोर आलेली माहिती जाहीर करण्यात आली आहे.  गुरुवारी इस्रोनं X च्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती देत संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं. कारण, इथं सल्फरचे साठे असल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. यावेळी…

Read More

Masaba Gupta Weight Loss Secret Breakfast Shared By Her Green Moong Dal And Kala Chana Chilla; परफेक्ट फिगरसाठी मसाबा गुप्ता खाते या पदार्थाचं धिरडं, जाणून घ्या सिक्रेट रेसिपी आणि जबरदस्त फायदे

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) मसाबाचे न्यूट्रिशन आणि फिटनेस मसाबाने सध्या सोशल मीडियावरील स्टोरीवर एक नवी सिरीज चालू केल्याचे दिसून येतंय. त्याचं नाव आहे न्यूट्रीशन आणि फिटनेस. आपल्या शरीराला कोणत्या पोषक तत्वांची गरज असते आणि त्यातून शरीर कसे निरोगी राहू शकते याबाबत काही पदार्थ ती पोस्ट करते आणि त्याचे महत्त्वही समजून सांगते. काळे चणे आणि हिरव्या मूगडाळीचे धिरडे मसाबाने या स्टोरीमध्ये काळे चणे आणि हिरव्या मूगडाळीचे धिरडे शेअर केले आहे. यासह तिने काळा चणा आणि हिरवी मूगडाळ हे दोन्ही शरीराला योग्य पोषक तत्व देत असून आयुर्वेदानुसार काळे चणे हे…

Read More

Personality Test : तुमच्या नखांच्या आकार आताच पाहूनच घ्या, नकळत स्वभावाचे गुपित इतरांना कळेल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Nail Shape Personality Test : First Impression is the last impression असं आपण कायम ऐकतं आलो आहे. त्यामुळे आपण प्रत्येक जण आपल्या राहणीमान आणि दिसण्यावर खूप भर देतो. आपली देहबोली आणि आपलं वागणं बोलणं यावरुन इतरांना आपला स्वभाव समजतो. पण काही लोक याला अपवाद असतात, त्यांचा मनात एक आणि वागण्यात एक असतं. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की तुमच्या शरीराचे अवयव लोकांना तुमच्या नकळत तुमच्या स्वभावचे गुपित उघड करतो. तुमच्या नखांचा आकार आताच पाहूनच घ्या अन्यथा, तुमच्या मनातील विचार इतरांना कळेल. हो नखांच्या आकारवरुन…

Read More

Panchang Today : आज गुप्त नवरात्रीची अष्टमी तिथी, जाणून घ्या कोणता शुभ – अशुभ योग जुळून आलाय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 26 June 2023 in marathi :  आषाढ महिन्यातील गुप्त नवरात्रीची आज अष्टमी तिथी आहे. आज महागौरी देवीची पूजा करण्यात येते. आज अनेक शुभ योगासोबत काही अशुभ योग जुळून आले आहेत. पंचांगानुसार मायावी केतू नक्षत्र आज आपली स्थिती बदलणार आहे. आज श्रीवत्स नावाचा शुभ योग जुळून आला आहे. त्यानंतर हस्त नक्षत्रात वज्र नावाचा अशुभ योगदेखली आहे. व्यतिपात आणि वरियन असं दोन योग देखील आज आहेत.  (today Panchang 26 june 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha and Monday Panchang Ashadha month Ketu Gochar 2023) आज भद्राची…

Read More

Panchang Today : आजपासून गुप्त नवरात्र! जुळून आलाय अतिशय शुभ योग, काय सांगतं सोमवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 19 June 2023 in marathi : शनिवार रविवार दोन दिवसांच्या सुट्टीनंतर आजपासून ऑफिसला सुरुवात होते आहे. तुम्ही अनेक महत्त्वाची कामं किंवा शुभ कार्य करण्याचा विचार असाल तर आजचा दिवस अतिशय चांगला आहे. आज अतिश्य शुभ योग जुळून आला आहे. त्यात आज सोमवार म्हणजे शंकराच्या उपासनेचा दिवस आहे. आज शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी आहे. तर आज चंद्र मिथुन राशीत असेल.  पंचांगानुसार आजपासून आषाढ गुप्त नवरात्रला सुरुवात झाली आहे. आजच्या दिवशी दुर्गा मातेची पूजा करणाऱ्या भक्तांची सर्व मनोकामना पूर्ण होतात, असं म्हणतात. अशा या सोमवारचे पंचांग…

Read More