( प्रगत भारत । pragatbharat.com) सध्या गणेशोत्सव सुरु असून आता आगमानाचा दिवसही उजाडला आहे. गुरुवारी महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात गणपतीच्या विसर्जनासाठी तयारी सुरु झाली आहे. दरम्यान, त्याआधी दीड, पाच आणि सात दिवसांच्या गणपतीचं भक्तांनी वाजतगाजत विसर्जन केलं आहे. सार्वजनिक मंडळं तर मिरवणूक काढत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देतात. यादरम्यान विसर्जनाला गोलबाट लावणाऱ्या काही घटनाही घडतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये विसर्जन सोडून तरुण हाणामारी करत असल्याचं दिसत आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये काही तरुण ट्रॅक्टर चालकाला मारहाण करताना दिसत आहे. विसर्जन मिरवणूक…
Read MoreTag: गणपत
देवादिदेव महादेवाच्या नगरीत गणपती बाप्पाचं रहस्यमयी मंदिर; ‘त्या’ दाराआड दडलंय मोठं गुपित
( प्रगत भारत । pragatbharat.com) Ganeshotsav 2023 : काही दिवसांपूर्वी सुरु झालेल्या गणेशोत्सवाला आता दर दिवसागणिक नव्यानं रंगत येताना दिसत आहे. अशा या गणेशोत्सवाची धूम फक्त मुंबई आणि महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरातील विविध राज्यांमध्ये पाहायला मिळत आहे. प्रत्येकजण आपल्या परिनं लाडक्या बाप्पाच्या सेवेत रमला आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात असणाऱ्या गणपती मंदिरांमध्ये भाविकांच्या रांगा पाहायला मिळत आहेत. त्यातच काही पुरातन मंदिरांनीही गणेश भक्तांचं लक्ष वेधलं आहे. देवादिदेव महादेवाच्या काशीनगरीमध्येही असंच एक पुरातन गणेश मंदिर आहे, तुम्हाला माहितीये? लोहटिया बडा गणेश, असं या गणपती मंदिराचं नाव. इथं असणारी गणेशमूर्ती स्वयंभू असून ही त्रिनेत्र…
Read MoreIndigo च्या विमानातून आला गणपती; विंडो सीटला बसलेल्या बाप्पा चा फोटो व्हायरल
( प्रगत भारत । pragatbharat.com) विमानात विंडो सीटला बसून मोदक खात प्रवास करणाऱ्या बाप्पाचा फोटो शोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. इंडिगो एयरलाईन्सने हा फोटो शेअर केला आहे.
Read Moreजगातील सर्वात उंच टेकडीवर असलेला गणपती, दर्शनासाठी भाविक करतात 3000 फूट धोकादायक ट्रेक
( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video of 3000 ft High Ganpati Mandir :सध्या सर्वत्र लगबग आहे ती म्हणजे गणरायाच्या आगमनाची. त्यामुळे सध्या सर्वांच्याच घरी गणेशाच्या आगमनाची जोरात तयारी सुरू झाली आहे. गणेशोत्सवाचे महत्त्व हे आपल्या सर्वांसाठीच आगळेवेगळे आहे. गणपती येणार म्हटलं की मग मोदकांची तयारी, साग्रसंगीत जेवण, गणपती मुर्तीची तयारी, पाहुण्यांना निमंत्रण, मिरवणूक, आरती अशा सगळ्या गोष्टी आल्याच. गणेशोत्सवाचा इतिहास हा फारचं जूना आहे. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे ज्यात तुम्ही पाहू शकता की, एका उंच अशा डोंगरावर तब्बल 3000 हजार फूट उंच ठिकाणी एका गणपतीची मुर्ती…
Read More