दिवसातून दोनदा गायब होतं महादेवाचे ‘हे’ मंदिर, दर्शनासाठी भक्तांना ताटकळत राहावं लागतं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shree Stambheshwar Mahadev Temple: भारतीय हिंदू संस्कृतीत मंदिराचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मंदिर हे देवाचे स्थान आहे. भारतात फक्त पूजा-अर्चनाच नाही तर इतरही धार्मिक कार्ये केला जातात. भारतातील अशी अनेक मंदिरे आहेत जिथे गेल्यावरही मनाला शांती लाभते. भारतात 10 लाखाहून अधिक मंदिरे आहेत. प्रत्येक मंदिराचा वेगळा इतिहास आहे. त्यामुळं लोकांचा विश्वासही दृढ होत गेला आहे.  गुजरातमध्येही असंच एक मंदिर आहे जे त्याच्या रहस्यमय अस्तित्वामुळं प्रसिद्ध आहे. गुजरातची राजधानी गांधीनगरहून जवळपास 175 किमी लांब असलेल्या जंबूसरच्या कवी कंबोई गावात हे मंदिर आहे. या मंदिराच्या रहस्य पाहून अनेक…

Read More

जगातील सर्वात उंच टेकडीवर असलेला गणपती, दर्शनासाठी भाविक करतात 3000 फूट धोकादायक ट्रेक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video of 3000 ft High Ganpati Mandir :सध्या सर्वत्र लगबग आहे ती म्हणजे गणरायाच्या आगमनाची. त्यामुळे सध्या सर्वांच्याच घरी गणेशाच्या आगमनाची जोरात तयारी सुरू झाली आहे. गणेशोत्सवाचे महत्त्व हे आपल्या सर्वांसाठीच आगळेवेगळे आहे. गणपती येणार म्हटलं की मग मोदकांची तयारी, साग्रसंगीत जेवण, गणपती मुर्तीची तयारी, पाहुण्यांना निमंत्रण, मिरवणूक, आरती अशा सगळ्या गोष्टी आल्याच. गणेशोत्सवाचा इतिहास हा फारचं जूना आहे. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे ज्यात तुम्ही पाहू शकता की, एका उंच अशा डोंगरावर तब्बल 3000 हजार फूट उंच ठिकाणी एका गणपतीची मुर्ती…

Read More

Amarnath Yatra 2023 : बाबा बर्फानीच्या दर्शनासाठी यात्रेकरु रवाना; यावर्षी भक्तांना हेल्मेट घालून घ्यावं लागणार दर्शन?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Amarnath Yatra 2023 : चारधाम यात्रेमागोमागच आता जम्मू- काश्मीरमधील अमरनाथ यात्राही सुरु झाली असून, भक्तांची पहिली तुकडी अमरनाथ धामच्या दिशेनं रवाना झाली आहे.   

Read More