( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असून अंगाचा थरकाप उडवणाराहा व्हिडिओ आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.
Read MoreTag: फट
देशात राजकीय भूकंप! भाजपविरोधात लढणाऱ्या इंडिया आघाडीत उभी फूट
( प्रगत भारत । pragatbharat.com) पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि पंजाबमध्ये भगवंत मान यांचा स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. इंडिया आघाडीला फूट पडल्याची चर्चा यामुळे रंगली आहे.
Read MoreINDIA आघाडीत फूट? ममता बॅनर्जींनी केलेल्या घोषणेमुळे एकच खळबळ; म्हणाल्या, ‘देशात काय..’
( प्रगत भारत । pragatbharat.com) Setback for INDIA alliance By Mamata Banerjee: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ‘इंडिया’ आघाडीला मोठा धक्का दिला आहे. काँग्रेस पक्षाबरोबर झालेल्या मतभेदामुळे ममता बॅनर्जींनी किमान पश्चिम बंगालमध्ये तरी आपण एकटेच निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं आहे. मात्र ममता यांचा हा ‘एकला चलो रे’चा नारा ‘इंडिया’ आघाडीत फूट पाडणार की काय अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगालमध्ये जागा वाटपासंदर्भात आपली काँग्रेसबरोबर कोणतीही चर्चा झालेली नसल्याचं स्पष्ट करताना मी राज्यात एकटीच लढणार हे आधीपासूनच म्हणत होते, असं विधान केलं आहे. ममता नक्की…
Read Moreपालघरमधील प्रसिद्ध शाळेत धक्कादायक प्रकार; शिक्षकाने विद्यार्थिनीला अश्लिल फोटो दाखवले आणि…
( प्रगत भारत । pragatbharat.com) शाळा म्हणजे ज्ञानमंदिर. याच ज्ञानमंदिरात ज्ञानदानाचे काम करणाऱ्या शिक्षकाने विद्यार्थीनीसह अश्लिल कृत्य केले आहे. पालघरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
Read Moreदुबईतील बुर्ज खलिफावर झळकला रामाचा फोटो? काय आहे सत्य
( प्रगत भारत । pragatbharat.com) भारताच्या इतिहासात 22 जानेवारी 2024 हा दिवस आता सुवर्णक्षरांनी लिहिण्यात आला आहे. सोमवारी म्हणजेच 22 जानेवारीला अयोध्येत रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी अयोध्येत एकच गर्दी उसळली होती. उद्योग, मनोरंजनापासून सर्व क्षेत्रातील मान्यवर या सोहळ्यासाठी हजर होते. अनेकांनी टीव्हीवह हा सोहळा लाईव्ह पाहिला. तसंच देशभरात लोकांनी रस्त्यांवर शोभायात्रा काढत आपला आनंद साजरा केला. याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यादरम्यान दुबईतील बुर्ज खलिफा इमारतीवर प्रभू श्रीरामाचा फोटो झळकल्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हा फोटो व्हायरल झाला असून,…
Read Moreअंतराळातून रामाचे मंदिर कसं दिसतं? ISRO च्या उपग्रहाने टिपला सुंदर फोटो; घरबसल्या घ्या दर्शन!
( प्रगत भारत । pragatbharat.com) Ram Mandir Inauguration Live Updates: अयोध्येत नवीन राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा (Ram Lala Pran Pratishtha) 22 जानेवारी होणार आहे. त्यासाठी अयोध्या नगरीपासून अख्खा देश रामाच्या स्वागतासाठी सजला आहे.
Read MoreAyodhya Ram Temple: …अखेर रामलल्लाचे दर्शन झाले; पाहा मूर्तीचा पहिला पूर्ण फोटो
( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Temple: सध्या संपूर्ण देशाला अयोध्या राम मंदिरातील मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची उत्सुकता लागली आहे. दरम्यान त्याआधी मूर्तीचा पहिला पूर्ण फोटो समोर आला आहे.
Read More500 च्या नोटेवर आता श्रीरामाचा फोटो? काय आहे व्हायरल फोटोमागचं सत्य
( प्रगत भारत । pragatbharat.com) 500 Rupee Note : प्रभू श्रीरामाच्या फोटोसह 500 रुपयांची नोट सोशल मीडियावर सध्या ट्रेंड करतेय. 22 जानेवारीला म्हणजे अयोध्येत रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठ सोहळाच्या दिवशी ही नोट लॉन्च होणार असल्याचे बोलले जात आहे.
Read Moreसानिया मिर्झा-शोएब मलिकचं नातं अखेर तुटलं? सोशल मीडियावरुन सर्व फोटो डिलीट
( प्रगत भारत । pragatbharat.com) भारतीय बॅडमिंटनपटू सानिया मिर्झाने काही दिवसांपूर्वी एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये तिने जर एखादी गोष्ट मनाला सुख देत नसेल तर तिला जाऊ द्यावं असं म्हटलं होतं. या पोस्टवरुन अनेकांनी ती शोएब मलिकसोबतच्या नात्यावर बोलत असल्याचा अंदाज लावला होता.
Read Moreजपानमध्ये भूकंपानंतर समुद्र चक्क मागे सरकला; Before आणि After फोटो पाहून जग चिंतेत
( प्रगत भारत । pragatbharat.com) जपानमध्ये सॅटेलाइट फोटोंमधून एक मोठा खुलासा झाला आहे. 1 जानेवारी 2024 रोजी आलेल्या भूकंपामुळे जपानमधील समुद्रकिनारा 800 फूटांपेक्षा जास्त मागे सरकला असल्याचं समोर आलं आहे. जपानच्या नोटो द्वीपकल्पात वर्षाच्या पहिल्या दिवशी 7.6 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. यानंतर ही चिंता वाढवणारी बातमी आणि फोटो समोर आले आहेत. भूकंपानंतर त्सुनामीच्या भीतीने नोटो द्वीपकल्पावरील लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगण्यात आलं आहे. यानंतर तेथून जमिनीत अंतर दिसत आहे. अनेक द्वीप समुद्रसपाटीपासून थोडे वर आले आहेत. यामुळे समुद्र थोडा मागे गेला आहे. सॅटेलाइट फोटोंमधून आधीची आमि आताची स्थिती किती…
Read More