मेलेली मगर समजून फोटो सेशन सुरु होतं, पण तितक्यात… अंगाचा थरकाप उडवणार Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असून अंगाचा थरकाप उडवणाराहा व्हिडिओ आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.

Read More

रिक्षात स्टंटबाजी करणाऱ्या तरुणाच्या धक्क्याने सायकलस्वार कोसळला; तितक्यात मागून वेगाने आलेल्या बाईकने…; पाहा VIDEO

( प्रगत भारत । pragatbharat.com) सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत एक तरुण धावत्या रिक्षात धोकादायक स्टंट करताना दिसत आहे. दिल्लीच्या सिग्नेचर ब्रीजवरील या व्हिडीओत तरुणाच्या धक्क्याने एक सायकलस्वार रस्त्यावर कोसळतानाही कैद झाला आहे.   

Read More

भांग पिऊन हॉटेलच्या बाल्कनीत आला, तितक्यात फटाके वाजले अन्..; परदेशी नागरिकाचं धक्कादायक कृत्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) Janmashtami 2023 : देशभरात काही दिवसांपूर्वीच कृष्ण जन्मोत्सव (Janmashtami) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. अशातच जन्माष्टमीच्या दिवशी राजस्थानच्या (Rajasthan) जयपूरमधून (Jaipur) एक विचित्र घटना समोर आली आहे. फटाक्यांचा आवाज ऐकून एका परदेशी नागरिकाने थेट हॉटेलच्या खोलीतून खाली उडी मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परदेशी नागरिकाच्या या कृतीमुळे त्याला गंभीर जखमा झाल्या आहेत. हॉटेलमधून उडी मारल्याने त्याचे हात-पाय तुटले आहेत तसेच इतरही गंभीर जखमा झाल्या आहेत. बुधवारी राजस्थाताली विविध जिल्ह्यांमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या आनंदात साजरी करण्यात आली. दिवसभर विविध जिल्ह्यांतील राधा-कृष्ण मंदिरात भेटी सुरू…

Read More

GFला मरण्यासाठी सोडून निघून गेला, तितक्यात तीन प्रेतात्मा…; तरुणीचा अंगावर शहारा येणारा दावा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Girl Claims Ghosts Saved Her Life: जगात अशा अनेक घटना घडत असतात त्यावर विश्वास करणे कठिण जाऊ शकते. तुम्ही लहान असताना भुता-खेतांच्या गोष्टीही ऐकल्या असतील. पण जसं जसं आपण मोठं होते तेव्हा या गोष्टींवरुन आपला विश्वासदेखील उडत जातो. मात्र एका 25 वर्षीय तरुणीने हे काही सांगितले ते ऐकून तुमच्याही अंगाचा थरकाप उडू शकतो. ईलीश पो नावाच्या तरुणीने पोडकास्टमधून एक अनुभव मांडला आहे. तिने केलेल्या दाव्यावर विश्वास ठेवणे अनेकांना कठिण जात आहे.  टेक्सस येथे राहणारी ही तरुणी शाळेत शिक्षिका आहे. 4 नोव्हेंबर 2020 साली काही प्रेतात्मांनी …

Read More

दोन मुलांच्या आईचे मित्रावर प्रेम जडले, प्रियकर भेटायला आला अन् तितक्यात…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral News: एका महिलेचे तिच्याच मित्रावर प्रेम जडले. दोघे लपत -छपत भेटत होते. त्याचवेळी गावकऱ्यांनी दोघांना रंगेहात पकडले अन्… 

Read More

प्रियकरासह हातात हात घालून फिरत होती पत्नी; तितक्यात पती तिथे पोहोचला अन् रंगेहाथ पकडलं, मॉलमध्ये एकच राडा

( प्रगत भारत । pragatbharat.com) दिल्ली मेट्रो स्थानकावरील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत दावा केला जात आहे की, पत्नी आपल्या कथित प्रियकरासह फिरत असताना पतीने त्यांना रंगेहाथ पकडलं. पत्नी प्रियकराचा हात हातात घेऊन फिरत असताना पती तिचा पाठलाग करत होता. दरम्यान, पतीला पाहिल्यानंतर सुरुवातीला घाबरलेल्या पत्नीने नंतर मात्र त्याच्यावर संताप व्यक्त केला आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी तिने आपल्या पतीला शिवीगाळही केली.  सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, दिल्ली मेट्रोच्या स्थानकावर महिला आपल्या कथित प्रियकरासह फिरत असताना पतीने त्यांचा पाठलाग करत व्हिडीओ रेकॉर्ड…

Read More

घऱात घुसून 14 वर्षीय मुलीची हत्या, अटकेनंतर लघुशंकेच्या बहाण्याने पोलिसांचं पिस्तूल घेऊन पळाला अन् तितक्यात…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News: ग्रेटर नोएडामध्ये (Greater Noida) एका आयुर्वेदिक डॉक्टराच्या 14 वर्षीय मुलीची हत्या करण्यात आली आहे. घटना घडली तेव्हा मुलगी घरात एकटी होती. घरात चोरी करण्याच्या हेतूने आरोपी घुसला होता. आरोपीने सर्वात आधी 7.5 लाख रुपये लुटले आणि नंतर मुलीची हत्या करुन पळ काढला. पण पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्याला पकडलं. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आरोपी जखमी झाला आहे.  ईकोटेक पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे. त्याची सध्या चौकशी केली जात असून, काही महत्त्वाची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी…

Read More

Take Off साठी विमान Runway वर धावू लागलं, तितक्यात तो उठला अन्…; गोंधळाचा Video पाहाच

( प्रगत भारत । pragatbharat.com) Open The Door Man Shout In Flight: विमानाने उड्डाण घेतल्यानंतर वाद, हाणामारी आणि बाचाबाची होण्याचे प्रकार अनेकदा बातम्यांमधून वाचायला आणि ऐकायला मिळतं. पुन्हा एकदा असाच काहीसा प्रकार क्रोशियाहून लंडनला जाणाऱ्या विमानात घडला. येथील कदर शहरातून उड्डाण घेतलेल्या रायन एअरच्या विमानामध्ये हा संपूर्ण विचित्र प्रकार घडला. त्या व्यक्तीला 2 ते 3 लोकांनी थांबवलं रायन एअरचं हे विमान उड्डाण घेण्यासाठी रन-वेववर धावू लागलं तेव्हा अचानक एक प्रवासी आपल्या जागेवर उभा राहिला. त्याने आपल्या शेजारच्या प्रवाशाला वैतागून आरडाओरड सुरु केली. ही व्यक्ती आपल्या जागेवरुन उठली आणि विमानाच्या दरवाजाकडे चालू…

Read More

गळ्याला दुपट्टा गुंडाळून 16 वर्षांची मुलगी करत होती स्टंट, तितक्यात पकड घट्ट झाली अन्…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral News: सोशल मीडिया म्हटलं की त्याचे फायदे आणि तोटे अशा दोन्ही बाजू असतात. आता त्यातील कोणती बाजू निवडायची हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असतं. याच निवडीवर अनेकदा आपलं भवितव्यही अवलंबून असतं. कारण चुकीची बाजू निवडली तर त्यासाठी तुम्हाला मोठी किंमत मोजावी लागू शकते. त्यातलाच एक भाग म्हणजे सोशल मीडियावर मनोरंजनाच्या नावाखाली धोकादायक स्टंट खेळणं. असाच एक स्टंट खेळताना एका 16 वर्षाच्या मुलीला आपला जीव गमवावा लागला आहे.  TikTok वर एक ‘स्कार्फ गेम’ नावाचा स्टंट खेळला जात आहे. हा गेम खेळताना एका 16 वर्षाच्या मुलीला आपला…

Read More