घऱात घुसून 14 वर्षीय मुलीची हत्या, अटकेनंतर लघुशंकेच्या बहाण्याने पोलिसांचं पिस्तूल घेऊन पळाला अन् तितक्यात…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News: ग्रेटर नोएडामध्ये (Greater Noida) एका आयुर्वेदिक डॉक्टराच्या 14 वर्षीय मुलीची हत्या करण्यात आली आहे. घटना घडली तेव्हा मुलगी घरात एकटी होती. घरात चोरी करण्याच्या हेतूने आरोपी घुसला होता. आरोपीने सर्वात आधी 7.5 लाख रुपये लुटले आणि नंतर मुलीची हत्या करुन पळ काढला. पण पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्याला पकडलं. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आरोपी जखमी झाला आहे.  ईकोटेक पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे. त्याची सध्या चौकशी केली जात असून, काही महत्त्वाची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी…

Read More