रोज शेजाऱ्यांचा कचरा चोरून खायचा चिमुकला, पकडल्यावर समजलं तो दोन वर्षांपासून घरात एकटाच…

( प्रगत भारत । pragatbharat.com) एखादं लहान मूल घरात एकटं किती दिवस राहू शकतं? याचं उत्तर कदाचित काही दिवस असेल. पण फ्रान्समध्ये 7 वर्षांचा चिमुरडा तब्बल 2 वर्षं घरात एकटाच राहत होता. करोना काळात त्याची 39 वर्षं आई त्याला सोडून निघून केली होती. MailOnline च्या वृत्तानुसार पतीला घटस्फोट दिल्यानंतर मुलाची आई दुसऱ्या महिलेसोबत राहण्यास गेली होती. यावेळी तिने मुलाला घऱातच सोडून दिलं होतं. मुलाला सोडून गेल्याचा आरोपाखाली महिला कोर्टात हजर झाली असता ही घटना उघडकीस आली.  ही घटना समोर आल्यानंतर देशभरात चर्चा सुरु असून खळबळ उडाली आहे. खटल्यादरम्यान मुलगा 2020…

Read More

Republic Day 2024: घरात तिरंगा फडकावण्याचे नियम काय आहेत? चुकूनही करु नका ‘या’ चुका

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Republic Day 2024: प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख पाहुण्याची निवड कशी होते?

Read More

एमएस धोनीच्या जबरा फॅनची आत्महत्या, ज्या घराला माहिचं नाव दिलं त्याच घरात आढळला मृतदेह

( प्रगत भारत । pragatbharat.com) MS Dhoni Fan Suicide : भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये महेंद्रसिंग धोनीची गणना होते. देशासह जगभरात माहीचे अनेक चाहते आहेत. पण एक चाहता असा होता ज्याने एमएस धोनीच्या प्रेमापोटी आपल्या घराला चेन्नई सुपर किंग्सचा पिवळा रंगा दिला होता. या जबरा फॅनने आत्महत्या केली आहे. 

Read More

Margashirsha 2024 : मार्गशीर्ष महिन्यातील 5 व्या गुरुवारी करा कुंकुमार्चन पूजा! माता लक्ष्मीचा कायम असेल घरात वास

( प्रगत भारत । pragatbharat.com) Margashirsha 2024 : यंदा मार्गशीर्ष महिन्याच्या पाचव्या गुरुवारी म्हणजे 11 जानेवारी अमावस्या तिथी आल्यामुळे अनेक महिलांना चौथ्या गुरुवारी माता वैभव लक्ष्मी व्रताचं उद्यापन केलं आहे. अमावस्या तिथी ही 11 जानेवारी संध्याकाळी 5.30 नंतर सुरु होणार आहे. त्यामुळे तुम्ही 5.30 वाजेपूर्वी माता लक्ष्मीचं उद्यापन करु शकता. त्याशिवाय जर तुम्ही उद्यापन केलं असेल तर घरात कायम पैशांचा ओघ राहावा आणि माता लक्ष्मी कायम प्रसन्न राहावी म्हणून कुंकुमार्चन पूजा नक्की करा. (Kumkumarchan Pooja on 5th Thursday of Margashirsha month Mother Lakshmi will always stay in the house) कुंकुमार्चन…

Read More

Margashirsha Purnima 2023 : ‘या’ वर्षाच्या शेवटच्या पौर्णिमेला दुर्मिळ योग! घरात सुख-समृद्धी करा ‘हे’ कामं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Margashirsha Purnima 2023 : या वर्षाला निरोप देण्याची वेळ जवळ आली आहे. या वर्षातील शेवटची पौर्णिमा कधी आहे, त्याबद्दल जाणून घेऊयात. मार्गशीर्ष महिना सुरु असलेल्या या महिन्यातील पौर्णिमा तिथीला मार्गशीर्ष पौर्णिमा असं म्हणतात. हिंदू धर्मात पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. या मार्गशीर्ष पौर्णिमेला अतिशय दुर्मिळ योगायोग जुळून आला आहे. पौर्णिमेच्या दिवशी स्नान, दान आणि तपस्या यांचं विशेष महत्त्व असल्याने जाणून घ्या तिथी, पूजा विधी, उपाय (Margashirsha Purnima 2023 rare yoga on the last full moon this year date shubh sanyog puja muhurt vidhi significance) मार्गशीर्ष पौर्णिमा…

Read More

घरात 350 कोटी सापडल्यानंतर काँग्रेस खासदार अखेर आला समोर, म्हणाले ‘हा काही माझा पैसा नाही, पण…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) काँग्रेस खासदार धीरज प्रसाद साहू यांनी त्यांच्या ठिकाणांवर 350 कोटींची रोख रक्कम सापडल्यानंतर अखेर मौन सोडलं आहे. आपलं कुटुंब सगळा व्यवसाय सांभाळत असून, जो पैसा सापडला आहे तो थेट त्यांचा नसून ज्या कंपन्यांवर धाड टाकण्यात आली त्यांचा आहे असा दावा त्यांनी केला आहे. तसंच हा पैसा काँग्रेस किंवा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही असंही त्यांचं म्हणणं आहे.  प्राप्तिकर विभागाने 6 डिसेंबरपासून बौध डिस्टिलरी प्रायव्हेट लिमिटेड आणि धीरज साहू यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या संस्थांविरुद्ध सुरु केलेली कारवाई अखेर शुक्रवारी संपली. ओडिशा आणि झारखंड येथे हे छापे टाकण्यात…

Read More

'शक्तीशाली व्यक्ती ती असते जिच्याकडे…'; संसदेची सुरक्षा भेदणाऱ्याच्या घरात सापडली सिक्रेट डायरी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Parliament Security Breach Secret Diary: या डायरीमुळे अनेक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हल्ल्यासंदर्भातील बऱ्याच प्रश्नांची उत्तरं या डायरीत मिळू शकतात.

Read More

UP Crime Facebooks female friend blocked Boy entered the house and attacked with a knife;फेसबुक मैत्रिणीने केलं ब्लॉक, माथेफिरु तरुण चाकू घेऊन घुसला घरात

( प्रगत भारत । pragatbharat.com) UP Crime: फेसबुकच्या आभासी जगात लोक एकत्र येऊ लागली आहेत. यातून मैत्री होऊन नाती बनण्याच्या, बिघडण्याच्या अनेक घटना समोर येतात.  असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका लग्न झालेल्या महिलेने फेसबुकवर तरुणाशी मैत्री केली. यानंतर काही कारणाने तिने त्याला ब्लॉक केले. यानंतर घडलेला प्रकार फार भयानक होता.  ताजनगरी आग्रा येथे एक धक्कादायक प्रकार घडला. येथे एक माथेफिरु तरुण लग्न झालेल्या महिलेच्या घरात घुसला. तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने  महिलेच्या छातीवर आणि हातावर चाकूने हल्ला केला. अचानक घडलेल्या या प्रसंगामुळे महिला खूपच घाबरली. बचावासाठी…

Read More

घरात किती लीटर दारू ठेवता येते? 31st December आधी जाणून घ्या कायदा काय सांगतो

( प्रगत भारत । pragatbharat.com) New year party : (year end) सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी सध्या अनेकजण बेत आखताना दिसत आहेत. तुमच्यापैकीसुद्धा कैकजण मित्रमंडळींच्या साथीनं हे बेत आखत असतील. अमुक एका ठिकाणी जाऊन किंवा मग गर्दी टाळण्यासाठीचा पर्याय म्हणून एखाद्याच्या घरात नव्या वर्षाच्या स्वागतासाठीचे बेत सध्या मंडळी करत आहेत. या साऱ्यामध्ये काही नियमांकडे मात्र दुर्लक्ष करून चालणार नाही.  पार्टी म्हटलं की कल्ला, मद्यपान, खाण्यापिण्याची चंगळ असंच एकंदर चित्र डोळ्यांपुढे उभं राहतं. तुम्हीही अशीच एखादी पार्टी आयोजित करणार असाल तर सर्वप्रथम काही नियम जाणून घ्या, अन्यथा तुम्हाला…

Read More

चीन भारतीयांना खाऊ घालतोय विषारी लसूण! तुमच्या घरात ‘चिनी लसूण’ तर नाही ना?

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी डोकेदुखी, तापावर ‘हे’ पेनकिलर घेत असाल तर सावधान! सरकारने जारी केला अलर्ट; होऊ शकतो ड्रेस सिंड्रोम

Read More